फणसे पाटील
@Phanase_Patil
प्रथम शिवरायांचा ! राजगड पायथ्याचा ! नंतर सर्वांचा !! ⛳️ #मराठी #मराठाआरक्षण #मराठा #वारकरी #शेतकरी
डोळ्यांपुढला अंधार मिटवणारा सूर्य तर रोजच नित्यनेमाने उगवतो, पण मनामनांतला निराशेचा अंधार दूर करणारा शिवप्रभुंसारखा तेजोनिधी युगायुगांतून एकदाच प्रकट होतो. #युगप्रवर्तक ✨
“किल्ले शिवनेरी” चा एक दुर्मिळ फोटो. #shivnerifort #शिवनेरी_किल्ला
ओ नरेटिव्ह सरकार माणूस मेला तरी तुम्हाला चूक कबूल करता येईना की सरकार मध्ये राहण्यासाठी अशा #नरबळी ची आवश्यकता असते
हर्षल पाटील सारख्या तरुणाचा मृत्यू हा दैुर्दैवीच. कोणाही तरूणावर अशी आत्महत्या करायची वेळ येऊच नये. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी आहोत. पण या निमित्ताने तातडीने महाराष्ट्रातील युती सरकारला बदनाम करायचं #फेक_नॅरेटीव्ह लगेच सुरू करण्यात आले. अशी कारस्थान करणे…
सगळ्या गोष्टीत तुम्हाला #नरेटिव्ह च दिसतं का तुमच्या #नरेटिव्ह च्या नादात सरकार #नरबळी घ्यायला लागलं आहे शेतकरी आत्महत्या करतोय ते पण नरेटिव्ह म्हणून खपवा चूका कबूल करून सुधारा जरा
हर्षल पाटील सारख्या तरुणाचा मृत्यू हा दैुर्दैवीच. कोणाही तरूणावर अशी आत्महत्या करायची वेळ येऊच नये. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी आहोत. पण या निमित्ताने तातडीने महाराष्ट्रातील युती सरकारला बदनाम करायचं #फेक_नॅरेटीव्ह लगेच सुरू करण्यात आले. अशी कारस्थान करणे…
नैतिकता निष्ठा व विचारधारेचा संबंध येतोच कुठे गद्दार नेते सत्तेसाठी पळवलेले आहेत.. अगदी करकरीत नोटा वाजवून .. किंवा ईडी सीडी ब्लॅक करून आभार मानायचा प्रश्नच येत नाही
Leaders of UP & Bihar failed to provide development or employment in their own states. As a result, people migrated in search of jobs. And now, the very progressive states that gave them shelter are being threatened! Is this how you repay generosity?
भाजपात निर्णय स्वातंत्र्यच नसेल तर एवढ्या मोठ्या पदांचा काय उपयोग? ही पदे केवळ शोभेची राहिली आहेत व या उच्च पदांवर ठेंगू माणसे विराजमान आहेत. या कठपुतळ्यांनी जनतेकडून आदराची अपेक्षा ठेवू नये.
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद सेवेचे साधन मानले. मोदींनी पंतप्रधान पदाचा अक्षरशः उपभोग घेतला.
मराठी माणसाकडे दोन पर्याय आहेत, परप्रांतियाना फुटपाथ, रेल्वे, बस, मेट्रो मध्ये जागा द्यायची असेल तर मराठी माणसाने मुंबई मधून निघून जाणे, नाहीतर त्यांना हाकलून लावणे. पण तुम्ही जाणार कुठे? मुंबई तर आपल्याच बापाची आहे नाई का??? #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
त्या केतकी चितळे च्या पोस्ट घेऊन तिला अक्कल शिकवत स्वतःचा अमुल्य वेळ वाया घालवू नका.तिच्याकडे स्वतःला काम नाहीये ,रिकामटेकडे आहेत.गरज पडेल पहिली धाव शिवतीर्थावरच घेतील आणि राजसाहेबांकडून स्वतःच काम गोड बोलून काढून घेतील. ह्यांना आपली गरज आहे आपल्याला त्यांची नाही #फुकटे 🎯
बोलणारं व्यक्तिमत्व पाहता हे फार फार तर पादग्रस्त वक्तव्य म्हणता येईल..
#KetakiChitale अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? केतकीचा वायफळ सवाल #marathilanguage #MarathiActress marathi.abplive.com/entertainment/…
कलाकेंद्रातील लोक तक्रार द्यायला घाबरत होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी FIR नोंदवून घेतली. यानंतर बाळासाहेब मांडेकरच्या मित्राने गोळीबार केल्याची बातमी पेरली. पण गोळी मांडेकरनेच चालवलेली. फिर्यादीची हकीकत भयानक आहे. दौंडच्या कलाकेंद्रावर काय घडलं? 👇🏻 youtu.be/F7_rFJQZgL4?si…
कॉंग्रेस सरकारने त्रिभाषा सुत्र आणुन हिंदी महाराष्ट्राच्या माथी मारली आणि उत्तरेकडील बेरोजगारांना महाराष्ट्राची वाट मोकळी करून दिली.त्यापुढच्या केंद्र/राज्य सरकारने उत्तरेतील राज्यांचा विकास करण्याखेरीज केवळ भकासच केला.भाजप सरकारही हिंदीच्या आड उत्तरप्रांतीयांना कुरवाळते आहे.
जरांगे पाटलांनी नोमानीची भेट घेतली तेंव्हा आभाळ हेपलणाऱ्या अंधभक्तांनो आणि काही बाजारु हिंदुत्ववाद्यांनो. 😂 आज धर्म धोक्यात येत नाही का...??? #manojjarangepatil #मनोजजरंगेपाटील
दिव्या देशमुख यांनी FIDE महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत टॅन झॉन्गी यांचा पराभव करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी ऐतिहासिक व सुवर्णक्षण! या अभूतपूर्व यशासाठी दिव्या हिचे मनःपूर्वक अभिनंदन व सॅल्यूट.
🚨 FIDE Women's World Cup 2025 final is between two Indians. Humpy and Divya 👏
जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या तरुण कंत्राटदार अभियंत्याचा हा मेसेज आहे. इतरांनीही हर्षलच्या वाटेवर जाऊ नये यासाठी सरकारनं तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. #MaharashtraPolitics #JalJeevanMission
अमोल पालेकरांनी जी हिंमत या वयात दाखवली आहे आहे हिंदी भाषिकांना आणि सरकारला अंगावर घ्यायची ती हिंमत चकमोगिरी करणाऱ्या आणि मोठमोठे महागडे गॉगल लावत फिरणाऱ्या आजकालच्या मराठी नटांमध्ये नाही.. सगळी चॉकलेट बॉय नट जमात २ मिनिटात झोपवली पालेकरांनी.. #महाराष्ट्रात_मराठीच