Parag Sharad Mohite
@ParagSMohite
Raigad District President YuvaSena | MumbaiKar By Birth & Soul | RTs/Tweets Are Personal Views | जयोस्तू मराठा |
तुम्ही शिवसेनेचे असाल.. नसाल.. तुम्हाला ठाकरे आवडत असतील.. नसतील.. तुमच महाराष्ट्रावर प्रेम असेल.. नसेल... पण '@AUThackeray यांच्यासारख युवानेतृत्व आपल्याकडे हवच' हा स्वार्थ तुम्ही टाळू शकणार नाही.. आजघडीला त्यांच्यासारख सर्वोत्तम आणि नम्र युवानेतृत्व कुठेही नाही..…

कल्याण-डोंबिवलीतील घनकचऱ्याचे 1 हजार कोटींचे कंत्राट साळुंखेला, शिवसेनेचा न्यायालयात जाण्याचा इशारा; आधी ठेका मिळाला.. नंतर कंपनी बनवली… याचा आका कोण? वाचा सविस्तर- shorter.me/VUr_o
माझ्या वरळी मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-१ चे काम पूर्णत्वास आले असून, ‘डी’ आणि ‘ई’ विंगसाठी भोगवटा प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना लवकरात लवकर नवीन सदनिकांचा अधिकृत ताबा आणि चाव्या देण्यात याव्यात ह्यासंदर्भात महाराष्ट्र गृहनिर्माण…
मराठी साठी सगळे एकत्र येत आहेत,लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, संयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले, हे नेहमीचेच झाले आहे, मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत जय महाराष्ट्र!
अहो वागळे, तो कसला जेम्स बाँड? तो एक नंबरचा ब्लैक मेलर आणि गांडू आहे! दिल्ली भाजपाने पोसलेला मराठी द्वेष्टा! @Dev_Fadnavis @KiritSomaiya @AmitShah @BJP4Mumbai
तो किरीट सोमय्या कुठे गेला? राज्य मंत्रीमंडळात एवढ्या भानगडी होताहेत..मुलुंडचा जेम्स बॅांड भूमिगत झाला काय? #bjp #Modi
Sanjay Raut on Shrikant Shinde : 800 कोटींचा घोटाळा, अनेक खात्यात भ्रष्टाचार, राऊतांचा दावा #SanjayRaut #ShrikantShinde #ABPmajha
Nikhil Wagle Original is live शिंदे पिता-पुत्र गोत्यात, साथीदार उद्योजका... youtube.com/live/S6hHQ2i92… via @YouTube
महाराष्ट्रत कायद्याचे राज्य राहिलेले नाही! भ्रष्ट मंत्री सरकारमध्ये मजा मारत आहेत, फडणवीस त्याना संरक्षण देत आहेत , पण भरष्ट्राचारा बिरुद्ध आवाज उठवणाऱ्याना खोट्या प्रकरणात अटक केली जात आहे , अहिल्यानगरचे शिवसेना शहर प्रमुख किरण काळे यांचे प्रकरण तसेच आहे, अहिल्यानगर महानगर…
नागपूरमधील क्रिस्टल कंपनीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३७० सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, तर मेयो रुग्णालयातील अनेक महिलांना विनाकारण कामावरून कमी करण्यात आले आहे. तरीही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ह्याबद्दल नागपूर शहरप्रमुख नितीन…
धाराशिव शहरातील रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, भुयारी गटार यासह इतर मूलभूत सुविधांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.. धाराशिव शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या चांगली नाही.. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ता शोधताना नागरिकांना तारेवरची…
झारखंड येथील दारु घोटाळ्यातील अमित साळुंखे श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंच्या जवळचा माणूस आहे. - संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार @rautsanjay61
महायुतीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे राज्यावर मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल !!!
तुमच्याकडे 1.40 कोटी नाहीत? मोदींनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी कसं स्मशान केलंय ते पाहावं; संजय राऊतांचा सडकून प्रहार #Maharashtra @rautsanjay61 @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks marathi.abplive.com/news/maharasht…
अमोल पालेकरांनी जी हिंमत या वयात दाखवली आहे आहे हिंदी भाषिकांना आणि सरकारला अंगावर घ्यायची ती हिंमत चकमोगिरी करणाऱ्या आणि मोठमोठे महागडे गॉगल लावत फिरणाऱ्या आजकालच्या मराठी नटांमध्ये नाही.. सगळी चॉकलेट बॉय नट जमात २ मिनिटात झोपवली पालेकरांनी.. #महाराष्ट्रात_मराठीच
भारतनगर चा पुनर्विकास म्हाडा ३३/५ योजनेअंतर्गतच झाला पाहिजे ! आज म्हाडा मुख्यालय येथे संजीव जैस्वाल जी - उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (म्हाडा) व मिलिंद बोरीकर जी - मुख्य अधिकारी (म्हाडा) ह्यांची भेट घेऊन भारत नगरचा पुनर्विकास ३३/५ योजनेअंतर्गत करण्याची मागणी केली. भारत…
मीरा-भाईंदर शहराच्या पोलिस आयुक्त पदाचा पदभार माननीय श्री निकेत कौशिक साहेब यांनी स्वीकारल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेतली. मीरा-भाईंदर शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगरेट चा वापर मोठ्या प्रमाणात करत असताना दिसून येत आहेत,
VIDEO | Delhi: Responding to media query about possibilities of PM Modi speaking during Operation Sindoor debate in Parliament on July 28, Shiv Sena(UBT) MP Sanjay Raut (@rautsanjay61) says, “…Operation Sindoor is an issue of national security. We fought a war with Pakistan and…
शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव ह्यांनी गावकऱ्यांमध्ये रमत शेतकरी गीत गायले. @_BhaskarJadhav
सरकार अमानुष निर्दय आहे, स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत हर्षल पाटील ची आत्महत्यां ही मराठी तरुणांची अगतिकता आहे. सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे हाय कोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा जय महाराष्ट्र!
दिल्लीमध्ये शिंदेंना कोणीही विचारत नाही, ते दिल्लीवारीला जाणार नाही. - विनायक राऊत, शिवसेना नेते - सचिव @Vinayakrauts