Sudesh Patel
@SudeshPatel
धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद मान्य नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
जिन गांवोंमें मुसलमान नहीं होते उन गांवोंमें दलितों को मारा जाता है। जिन गांवोंमें मुसलमान और दलित नहीं होते उन गांवोंमें ओबीसी को मारा जाता है।
मोदी फक्त 2014 ते 2019 पर्यंत पंतप्रधान होते. त्यानंतर मात्र आम्ही त्यांना पंतप्रधान मानत नाही.
हुकूमशहाला सतत भीती असल्याने तो आपल्याभोवती सक्षम व्यक्तींऐवजी अक्षम चापलूसांना ठेवतो. तो चापलुसांना ही पदांवरून हटवत राहतो.
आज भाजप आहे उद्या काँग्रेस असेल परवा इतर कोणी बुद्धिजीवींनी प्रत्येक व्यवस्थेत असंतुष्ट असले पाहिजे. ही असंतुष्टता सरकारमधील दोष दूर करायला मदत करते.
भाजपच्या सुरक्षा दुर्लक्षामुळे कारगिल घडले व आपण जवान गमावले होते म्हणून आजचा दिवस भाजपा इंटेलिजन्स फेल्युअर दिवस किंवा सुरक्षा चूक दिवस म्हणून साजरा करा.
सवालों से बचने के लिए देशद्रोही भगोड़ा विदेश यात्रा पे चला गया।
सुना है तानाशाह ने धनखड़ को नजर कैद में रखा है। क्या कारण होगा?
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापतींना स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, मंत्र्यांना स्वतःचे डोके चालवण्याची मुभा नाही, खासदारांना संसदेत जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्याची अनुमती नाही. मोठ्या पदावर बसलेले गुलाम? शी! जळो जिणे लाजिरवाणे!
देश सुरक्षित हाथों में है तो घुसपैठिए घुसते है कैसे? याने देश सुरक्षित हाथों में नहीं है।
नवीन कार्यकर्त्यांनो, भाजपाचे सदस्य घेऊन काय कराल? तुम्हाला कर्तृत्व दाखवायला संधी नाही भाजपात स्वतंत्र बुद्धी चालवणं हा गुन्हा आहे. तुमची उमेदीची वर्षे वाया जातील. #जगदीप_धनखड
संसदेचे अधिवेशन चालू असताना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील तेव्हा आपली पोल उघडेल या भीतीने नेहमी विदेशात पळ काढणारा भित्रा पंतप्रधान नको.
भाजपात निर्णय स्वातंत्र्यच नसेल तर एवढ्या मोठ्या पदांचा काय उपयोग? ही पदे केवळ शोभेची राहिली आहेत व या उच्च पदांवर ठेंगू माणसे विराजमान आहेत. या कठपुतळ्यांनी जनतेकडून आदराची अपेक्षा ठेवू नये.
घटनात्मक पदांवर बसलेली व्यक्ती तटस्थ असणे अपेक्षित आहे. जर ती तटस्थ नसेल, संविधानाचे उल्लंघन करत असेल, अन्यायपूर्ण वर्तन करत करत असेल तर अशा व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी जनतेने आग्रही राहिले पाहिजे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाने स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून संविधानाला अनुसरून निर्णय घ्यायचा असतो. पण भाजपा मध्ये स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करण्यास मनाई आहे, केवळ मोदी-शहाच्या हुकुमानुसार चालले पाहिजे. #जगदीप_धनखड
आज जगदीप धनखड़ जैसी करनी वैसी भरनी कल मोदी-शाह जैसी करनी वैसी भरनी
चीन ने हजारो एकर जमीन बळकावून ही जर मोदी चीन विरुद्ध एक शब्द बोलत नसतील, चीन बरोबर व्यापार वाढवत असतील, व्यापारात भारताचे नुकसान करत असतील, चीनला सतत भेट देत असतील तर हा देशद्रोह असे. असा देशद्रोही पंतप्रधानपदी नको.
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद सेवेचे साधन मानले. मोदींनी पंतप्रधान पदाचा अक्षरशः उपभोग घेतला.
अन्य भाषा न स्वीकारण्या इतका मराठी माणूस संकुचित नाही - देवेंद्र फडणवीस 👉 अन्य भाषांची 'सक्ती' सहन करण्या एवढा 'भ्याड' पण नाही.
कार्यकर्त्यांनी दुर्गुणी खासदार आमदार मंत्री यांचा उदोउदो करू नये. त्यामुळे त्यांच्या दुर्गुणांना प्रतिष्ठा प्राप्त होते. समाजाचे मात्र नुकसान होते. सर्वांनी दुर्गुणी नेत्यांपासून अंतर ठेवावे.
माझगावच्या साध्या नगरसेवकाकडे (यशवंत जाधव) 500 कोटी असतील, नगरसेवक असताना पराग शहा कडे 2000 कोटींची संपत्ती होती तर विचार करा मंत्र्यांकडे किती असतील.