Riyaj Shaikh
@RIYAJSHAIKH2
Investor. Stocks. Mutual funds. Cricket Enthusiast . Secular. Patriot. Nation First. Chatrapati Shivaji Maharaj's hardcore Bhakt... Marathi🇮🇳
बंधू आले आमचे.....😊 काय बघा टाइमिंग आहे....😊 #RajThackeray #UddhavThackeray
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...🌹🌹

Big boost for Mumbai local train services: 12 rail projects worth over Rs 16,200 crore sanctioned | India News - The Indian Express indianexpress.com/article/india/…
हे नक्की आहेत तरी कोणत्या मातीचे.... प्रत्येक वेळी विरोध करूनच जर बुद्धी येणार असेल तर काय फायदा असल्या सरकार चा....

तुमची सत्ता असेल लोकसभेत, विधानसभेत... आमची सत्ता आहे ती रस्त्यावर.....!! #ठाकरे

महाराष्ट्रात मराठीच. #मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे #मीरा_भाईंदर #सभा

नितेसभैय्या राणाजी हे तुमच्यासाठी... #मराठीसर्वप्रथम
धाराशिव जिल्ह्याचे निष्ठावंत खासदार मा.ओमप्रकाश दादा निंबाळकर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂💐🎉 @OmRajenimbalkr

म्हणून नको तिथे वेळ वाया घालवू नका..... ज्याच त्याचं जग.... ज्याचे त्याचे विचार....