Omkar Wable
@omkarasks
Facts first🎙️ | Election Junkie 🤸🏻| Social Issues | Politics| उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना | Views strictly personal, RT's nt endorsement
This X account represents my personal opinions. For my journalism, follow reports and news updates on @IndiaToday @aajtak @mumbaitak Personal views are separate from my role as a journalist, where neutrality is a core value I uphold. Thanks!
#PawarClan 💯
The Pawar Clan ! Never out of Power, even though in Opposition. The Nation knows it was Modi’s, PERSONALISED PR Delegation which Supriya Sule ji had led. It was not an Official Parliamentary Delegation, authorised by the Speaker/Chairman of Lok Sabha or Rajya Sabha.
Pune woman sits on bike's petrol tank, hugs rider on busy road. Video goes viral #Pune #ViralVideo | @omkarasks indiatoday.in/trending-news/…
Work + Alcoholic = Workaholic ❤️
नागपूरच्या बियर बारमध्ये शासकीय फाईल कुठून आल्या ?
खडसेंच्या जावयाचा 3 दिवस पाठलाग सुरू होता. पहिल्या दोन टीप वाया गेल्या. पण तिसऱ्यांदा तो ड्रग्ससह सापडला. पार्टीतील एकाने खबर दिल्याने प्रांजल जाळ्यात अडकला. एका IPS अधिकाऱ्याला आलेला फोन, क्राइम ब्रांचने फ्रेम केलेला NDPS कायदा आणि ‘त्या’ दोघींची स्टोरी👇🏻 youtu.be/cVeTc1rYI_8?si…
बातमी : "शिवसेना पक्षप्रमुख"
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
Pune rave party shocker: Son-in-law of Eknath Khadse arrested #ITVideo #Maharashtra #Pune #SharadPawar | @Sriya_Kundu @OmkarAsks
— पुण्याच्या खराडीतील स्टुडिओत काय झालं? — खडसेंच्या जावयासोबत आणखी कोण होतं? — कोकेनचे सँपल कसे सापडले? — त्या दोन महिला कोण होत्या? सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात... Only on @mumbaitak

पुण्यातल्या खराडीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमधून एकनाथ खडसेंच्या जावयाला क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं. रात्रभर पार्टी सुरू होती. गांजा आणि कोकेनचे सँपल पॉझिटिव्ह आलेत. घटनेच्या गांभीर्यासोबत याची क्रोनोलॉजी मस्त आहे. खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरणात आरोप केलेत. यानंतर हे घडलंय! #पुणे
Major accident at Mumbai-Pune expressway 1 killed, scores injured after 16 vehicles crash into each other @omkarasks reports #Mumbaipuneexpressway (@suyeshasavant)
बऱ्याचदा झाड आपल्याच ओझ्याने वाकतं! संजय शिरसाठांना राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचा राग आलेला दिसतोय. शेवटी माधुरी मिसळांनी ‘मला बैठक घेण्याचा अधिकारी आहे’, हे फोन वर नाही, तर थेट पत्रातून कळवलंय. आणि मुख्यमंत्र्यांचा हवाला देत मंत्रिमहोदयांना खडसावलं आहे. #महाराष्ट्र

एकच_वादा 💯
"आपलं वाटोळं झालंय," या अजितदादांच्या वाक्याशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे!
कोण म्हणतंय सरकार लाडक्या भावांची काळजी घेत नाहीय? #सर्वसामान्यांचं_सरकार

You were the first #Hulk of our generation. Thank you Mr. Hogan ❤️ RIP 🌷
