AniL MD PaTiL
@AnilMd69
#आयुष्यात तुम्ही कितीही चांगलं वागा पण समोरचा व्यक्ती त्याच्या #विचारांप्रमाणेच आपली पारख करत असतो... @AniLMd69 💫🤠😎😘
“इतिहास घडवला तो फक्त माझ्या राजानेच… !! जय भवानी !! जय शिवराय !! लोक १०० वर्षं जगतात, पण पाच वर्षं साधी लक्षात राहत नाहीत. शिवराय फक्त ५० वर्षं जगले, तरी आज ३५० वर्षांनंतरही ते प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत!

“किल्ले शिवनेरी” चा एक दुर्मिळ फोटो. #shivnerifort #शिवनेरी_किल्ला

डोळ्यांपुढला अंधार मिटवणारा सूर्य तर रोजच नित्यनेमाने उगवतो, पण मनामनांतला निराशेचा अंधार दूर करणारा शिवप्रभुंसारखा तेजोनिधी युगायुगांतून एकदाच प्रकट होतो. #युगप्रवर्तक ✨

शिवरायांचे एक अतिशय दुर्मिळ चित्र ! छत्रपती शिवरायांची अनेक चित्रे प्रसिध्द आहेत. परंतु हातात तलवार व ढाल घेऊन उभे असलेले हे चित्र वैशिष्टपूर्ण, दुर्मिळ आणि कधीही पाहण्यात न आलेले आहे. #महाराष्ट्र

कोरेगाव सातारा येथील सरदार बर्गे घराणे कडे असणारे 400 वर्षांपूर्वी ची शस्त्र . साभार विठ्ठल जी बर्गे. कोरेगाव

सरसेनापती हंबीरराव मोहिते मामा यांच्या पराक्रमाची आणि धगधगता इतिहासाची स्मृती जपणारे स्मारक समाधी स्थळ - तळबीड तालुका - कराड जिल्हा - सातारा



“आषाढी एकादशीच्या शुभदिनानिमित्त सर्व वारकरी बांधवांना आणि श्री विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! ‘माऊली माऊली’ च्या गजरात तुमचं जीवन आनंद, समाधान आणि भक्तिभावाने भरून जावो! विठ्ठल नामाचा गजर सदैव तुमच्या ओठांवर असो!”

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमान राजकारभाराचे स्मरण करण्याचा सुवर्णसोहळा. रयतेचे हित लक्षात घेऊन शासन करण्याचा आदर्श परिपाठ शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा. #ShivRajyabhishekDin




Congratulations Royal Challengers Bengaluru on your maiden IPL trophy 🏆👏 #TATAIPL2025 @imVkohli @ABdeVilliers17 @RCBTweets

आकाशाने धरतीला मिठी मारली... जणू लातूरच्या क्षितिजावर नभाचा काळोखा उतरला आहे! #लातूर #LaturRain #LaturCity



कधी वाटलंना माझ्याच आयुष्यात एवढे प्रसंग दुःख का...! तर एकदा आठव माझ्या शंभू राजांना तुझे दुःख कणभर पण उरणार नाहीत त्यांच्या समोर ..🚩🚩
वडिलांनी कमवलेलं सर्वकाही नेहमी वाढत राहायला हवं मग ते धन असो किंवा सन्मान...! #वडील #पिता – कर्तव्याचं जिवंत उदाहरण!"

#OperationSindoor Praying to all forces divine, to help this ray of hope bring peace! May peace prevail 🙏🏻
#OperationSindoor Praying to all forces divine, to help this ray of hope bring peace! May peace prevail 🙏🏻