Prashant Patil
@patil214977
श्री स्वामी समर्थ
“मुजोर खासदार निशिकांत दुबेला जाब विचारणाऱ्या तीन महिला खासदारांचे मनापासून अभिनंदन. अधिवेशनानंतर त्या ज्यावेळेस मतदारसंघात परततील तेंव्हा त्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल.. “ श्री. अविनाश जाधव, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे…
थोड्या अगोदरचा दाखवा ना.. लाथ मारली तो... अरे पत्रकारिता सोडली का तुम्ही... माझ्या कडे आहे संपूर्ण व्हिडिओ पाठवतो हवं असेल तर...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज..! 🚩 #संत_तुकाराम_महाराज
हिंदुत्वाच्या नावाखाली भाषिक आणि सांस्कृतिक अतिक्रमण होत नसून आता खरंतर आक्रमण होत आहे. वेळीच योग्य निर्णय घ्यावा मराठी माणसांनी.... #महाराष्ट्रात_मराठीच #स्वायत्तमहाराष्ट्र
मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय अमराठी भैय्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरार शहरप्रमुख उदय जाधव तसेच शिवसैनिक व मनसैनिकांनी दिला चोप.. 🚩🐅🚩 महाराष्ट्र व मराठी माणसाची मागायला लावली माफी..
इन्फ्लुएंसर बनना है तो ऐसे बनो, कंटेंट भी बन जाए और कुछ अच्छा काम भी हो जाए।
भाजपने मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करायचे ठरवलेच आहे.. भाजप परप्रांतीयांना पोलीस संरक्षण देत आहे..आणि मराठी माणसांवर गुन्हे दाखल करत आहे.. विलेपार्ले च्या शिवसैनिकांना विनंती आहे या मुलाला न्याय मिळवून द्यावा..
बाब्या पुढील ७ जन्मात अशा प्रकारे बोलू आणि व्यक्त होऊ शकत नाही, तो फक्त कॉफी आणि सँडविच देऊ शकतो...
तामिळ मराठी वड्डकम् 💕
Video of the day!! A Tamil-origin individual who fluently speaks Marathi and actively supports the Marathi language movement — a true example of linguistic harmony and cultural respect. @DMKITwing
आम्ही छत्रपती महाराजांच्या मार्गावर चालतोय, महाराष्ट्रात मराठीच बोलावी लागेल.
ठाकरे ब्रँड एकत्र येणार याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या मना मनाला होती. एकाच चौकटीमध्ये या दोन भावांना बघण्यासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस तब्बल वीस वर्ष वाट बघत होता तो ऐतिहासिक क्षण स्क्रीनवर मोठ्या आपुलकीने बघत आनंद व्यक्त करत असताना एबीपी माझा मधील मराठी मनाचे मराठी कर्मचारी
हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या…