ABP माझा
@abpmajhatv
मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
Horoscope Today 28 July 2025: आजचा पहिला श्रावणी सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... #horoscope #rashibhavishya #marathinews #astrology marathi.abplive.com/astro/horoscop…
छोटी बचत मोठा फायदा! 333 रुपयांची बचत करा, 17 लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना marathi.abplive.com/business/post-… #postofficeyojana #business #scheme
राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर, भेटीचं 'सरप्राईज' मिळालं, आता युतीचं 'गिफ्ट' मिळणार? marathi.abplive.com/news/mumbai/ra… #RajThackeray #UddhavThackeray #MNS #Shivsena #Mumbai #BMC #Maharashtra #Elections
Pune Rave Party एकनाथ खडसेंचे जावई अडकले रेव्ह पार्टीत,राजकारण तापलं, पार्टीच्या ठिकाणाहून काय जप्त? #pune #raveparty #eknathkhadse
गेल्या 6 वर्षात सोन्याच्या दरात मोठी वाढ, 32000 रुपयांचे सोने सध्या 98 हजार रुपयांवर, पुढील पाच वर्षात काय राहणार स्थिती? marathi.abplive.com/business/gold-… #gold #goldprice
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या 26.34 लाख, सरकार काय कारवाई करणार? marathi.abplive.com/news/maharasht… #Maharashtra #LadkiBahinYojana #AditiTatkare
ABP Majha Headlines 11 PM एबीपी माझा हेडलाईन्स 27 July 2025 ABP Majha #abpmajha #abpमाझा #headlines #uddhavthackeray #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews
Raj - Uddhav Thackeray Special Report मातोश्रीवर ऐतिहासिक भेट, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं सरप्राईज #rajuddhav #RajThackeray #UddhavThackeray
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना 'दंडाचा' मोठा झटका; एक खड्डा, थेट 15 हजारांचा दंड, महापालिकेचा नवा नियम marathi.abplive.com/news/mumbai/bm… #Ganeshotsav2025 #Ganeshotsav #BMC #Mumbai
संग्राम जगताप भाषण करताना कधी कधी घसरतो, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचंय, अजित पवारांचा सल्ला marathi.abplive.com/news/maharasht… #ahilyanagar #ajitpawar #sangramjagtap
अजितदादांकडून रोहित पवारांचा 'उपटसूंभ' उल्लेख, कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नसल्याचं स्पष्ट marathi.abplive.com/news/ahmednaga… #AjitPawar #RohitPawar #maharashtra #NCP
ABP Majha Headlines | 10 pm | Top Headlines | 27 July 2025 | ABP Majha #abpmajha #abpमाझा #headlines #uddhavthackeray #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews
नागपुरात खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, तर माढ्यात रेल्वेच्या धडकेत दोन कामगारांचा मृत्यू marathi.abplive.com/news/maharasht… #nagpur #maharashtra #madha #railway #solapur
Suresh Warpudkar : काँग्रेसवर नाराजी नाही मात्र, सुरेश वरपुडकर भाजपच्या वाटेवर, कारण काय? #abpmajha #abpमाझा #parbhani #sureshwarpudkar #bjp #congress #maharashtrapolitics #marathinews
ABP Majha Headlines : 09 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 27 July 2025 : ABP Majha #abpmajha #abpमाझा #headlines #uddhavthackeray #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews
बिहारमध्ये मृत नागरिकही निवडणुकीचा SIR फॉर्म भरत आहेत; निवडणूक आयोगाच्या दाव्यावर ADR चे प्रश्नचिन्ह, सर्वोच्च न्यायालयात याचिका marathi.abplive.com/news/india/bih… #Bihar #SIR #BiharSIR #Elections #ADR #ECI
नात्याला काळीमा फासणारी घटना, आईनेच घेतला पोटच्या तीन मुलींचा जीव, धक्कादायक घटनेनं शहापूर हादरलं marathi.abplive.com/crime/mother-k… #thane #crime #shahapur #police
गेल्या 45 वर्षांत बीडमध्ये मराठा मंत्री नाही, मंत्रिपद ओबीसीसाठी राखीव आहे का? राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंची खदखद marathi.abplive.com/news/beed/prak… #Beed #PrakashSolanke #ajitpawar #ncp #majalgaon #MarathaReservation
Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांनी अमली पदार्थाचे सेवन केलं नाही, वकीलांची प्रतिक्रिया #abpmajha #abpमाझा #pune #pranjalkhewalkar #maharashtrapolitics #marathinews
Mrunal Thakur dress price : मृणाल ठाकूरच्या महागड्या रेड ड्रेसची तुफान चर्चा, किंमत ऐकून अवाक व्हाल! marathi.abplive.com/photo-gallery/…