आवाज मराठीचा
@Safe_Handle
मनापासून बोला मनाला भिडणारं बोला. आणि काम असं करा की लोकं आदर करतील.
भाजपचा - लबाड ढोंगी भोंदू - आचार्य तुषार लोकं मरायची पर्वा न करता निव्वळ अंधभक्तांना उकसवायला - मंदिरे उघडा आंदोलन करत होता आता तर पुरातन मंदिर पाडतायत - अन तंगड्या वर करून गोधडीत लपलाय नाहीतर हिंजेवाडी मधली आयटी पार्क पुणे सोडून चाललीत
भाजप मधे गेलेल्या पत्रकाराचा शिळा गौप्यस्फोट
राज्यातला बडा Congress नेता BJP च्या वाटेवर? आणखी एक मोठा भूकंप होण्याची... youtu.be/RbFgowsBv4k?si… via @YouTube
आधी गरीब चहावाला सोंग घेऊन निवडून आले नंतर देशात कोणी चहावाला म्हटलं तर रडून Victim play केले, Sympathy मिळवायचा प्रयत्न केला पण परदेशात नेहमीच हसत हसत वेळ मारून नेतात
आठवतं ना भाजप सत्तेत असताना 2 कोळ्यांना मारणारे इटालियन मरीन सुटले, परत इटलीला सुखरूप पोहोचले आता अहमदाबाद अपघाताचे बिल पायलट वर फाडून अमेरिकन बोईंग सुटतंय का?
देशाच्या राजधानीत विश्वगुरूंच्या नाकाखाली शाळेतल्या लहान मुलांची परवड पहा ट्रिलियन इकोनोमी मित्रांना टेंडर देण्यासाठी, महाशक्तीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपचे ट्रिपल इंजिन फेल 👎🏽
तुमच्या मते सावली डान्स बार मंत्री कदम फॅमिलीने जनसेवेसाठी बांधला की समाज प्रबोधनासाठी❓
आता हिंदी आपली आणि इंग्रजी परकी, म्हणून इंग्रजी पेक्षा हिंदी वरचढ हवी म्हणणारे मोबाईल वर मेनू हिंदी ठेवतात की इंग्रजी? कीबोर्ड हिंदी ठेवतात की इंग्रजी? ऑफिस मधे ईमेल हिंदीत लिहितात की इंग्रजीत?
शेठ देशसेवा सोडून परदेशात गेलेल्या साफसुथऱ्या भरजरी सुखवस्तू लोकांना भेटून हात मिळवतो व त्याचे मिडियाला किती अप्रूप आणि आता ही म्हणे हात धुणारच नाही 🫢🫣🤦🏻♂️
चंद्रचूड अजूनही राहतायत पण आतापर्यंत पाठराखण करणारे, सुप्रीम कोर्टाशी Collegium वरून हुज्जत घालणारे, नावडते धनखड, अचानक तात्काळ मोड मधे पद घर सगळं सोडून का झाले? काही काळेबेरे आहे की सगळीच डाळ काळी आहे

हिंदुत्ववादी सरकार हनीट्रॅप सीडी व तब्बल २०० कोटी मनीट्रॅप मधे अडकलेल्यांना उदार अंतःकरणाने माफ करून गुपचूप सोडून देणार का?

संसर्गजन्य महामारी कोरोना काळात मृत्यूचे तांडव होत असताना हिंदुत्वाच्या नावावर मंदिरे उघडायला आंदोलन करणारा मूर्ख आचार्य तुषार आता कुठे लपलाय की पांघरूणात झोपलाय

तरी म्हटलं ही अजून गप्प कशी काहीतरी बरळलं पाहिजेच marathi.abplive.com/entertainment/…
नैतिकता निष्ठा व विचारधारेचा संबंध येतोच कुठे गद्दार नेते सत्तेसाठी पळवलेले आहेत.. अगदी करकरीत नोटा वाजवून .. किंवा ईडी सीडी ब्लॅक करून आभार मानायचा प्रश्नच येत नाही

नाथाभाऊ म्हणालेल्या सीडी यांचं तर नाही? भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्यामधून वाचवण्यासाठी यांचा बळी तर दिला गेला नाही?

आणि अजून नंतर ट्विटर फेसबुक ॲपस डाऊनलोड केली म्हणून 😝
कारण असो अथवा नसो, काहीही खुसपट शोधून विरोधकांना कायद्याच्या कचाट्यात अडकावण्यात जुलूमी सत्ता नेहमीच पुढे असते आधी विरोधी पोस्ट करणाऱ्यावर केस करायचे आता पोस्ट रिट्विट करणाऱ्यावर कारवाई करतात उद्या पोस्ट लाईक करणाऱ्याला पकडतील परवा पोस्ट पाहणाऱ्याला तुरुंगात टाकतील
कारण असो अथवा नसो, काहीही खुसपट शोधून विरोधकांना कायद्याच्या कचाट्यात अडकावण्यात जुलूमी सत्ता नेहमीच पुढे असते आधी विरोधी पोस्ट करणाऱ्यावर केस करायचे आता पोस्ट रिट्विट करणाऱ्यावर कारवाई करतात उद्या पोस्ट लाईक करणाऱ्याला पकडतील परवा पोस्ट पाहणाऱ्याला तुरुंगात टाकतील
18 लाख मतदार मेलेत 26 लाख मतदार दुसऱ्या मतदार संघात गेलेत 7 लाख लोकांचं दोन ठिकाणी मतदान आहे एकूण 51 लाख म्हणजे लोकसभेत NDA चे जे 30 खासदार निवडून आलेत ते चुकीच्या मतदानावर निवडून आलेत असं ECI ला म्हणायचं आहे का? मग राजीनामा देणार खासदार?😂 टीप = हा ECI चा अधिकृत आकडा आहे😀🤷♂️
या परप्रांतीय हरामखोर गोपाल झा ने मराठी मुलीला पोटात लाथ मारली, केस ओढून जमिनीवर फेकलं आणि लाथाबुक्क्यांनी अक्षरशः हाणून काढलं. का? फक्त तिनं सांगितलं की डॉक्टर आत आहेत, थोडा वेळ थांबा. @Dev_Fadnavis तुम्ही नक्की कुणाच्या सुरक्षिततेसाठी गृहमंत्री आहात गुंडांच्या की जनतेच्या?
शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांना अर्पण हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेले प्रफुल लोढा म्हणत आहे:एक बटन दाबले तर काय होईल? महाजन तुम्ही जमीनदोस्त व्हाल @PMOIndia @AmitShah @Dev_Fadnavis @girishdmahajan @narendramodi
शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आलं? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा #LokmatNews #MaharashtraNews #EknathShinde #HoneyTrap #vijayvadettiwar #MarathiNews