मराठीचिये नगरी
@MarathiRT
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
धन्यवाद @MarathiRT परिवार ! आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे! शुभेच्छा !
बालमित्रांचा लाडका 'बग्ज बनी' याचा आज जन्मदिवस. #HappyBirthday #BugsBunny

'मिसाईल मॅन' अशी ख्याती असणारे भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ, भारताचे 11वे राष्ट्रपती #भारतरत्न 'डॉ. अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम' यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे भारताच्या क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमाला दिशा देण्याचे मोठे कार्य आहे.

Earn in #Karnataka, learn #Kannada. Earn in #Bengal, learn #Bangla. Earn in #UP, learn #Hindi. Earn in #Maharashtra, learn #Marathi. Earn in #TamilNadu, learn #Tamil. Earn in UP-Bihar, learn #Hindi. Simple. Normal. Equal. If this makes you angry, we know what your language is. 😅
महाराष्ट्रात केवळ मराठी हीच राजभाषा राहणार, मराठी व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा इथे चालणार नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना ती आवर्जून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मराठी भाषेत लिहिली, शिवाजी महाराजांनी आपले राज्य चालवण्यासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मराठी भाषेची…
मराठी की हिंदी हा वाद नाहीच @Dev_Fadnavis #NewDelhi #DevendraFadnavis #Marathi
दादा रस्त्यातून चाललेत की ओढ्यातून? महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयटी पार्कमधील रस्ते बघा 🙏🏻
आज पहाटेपासून, पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. परप्रांतीय लोंढे थांबले पाहिजेत. मराठी आपली भाषा आहे. परप्रांतीय लोंढे रोखायचे असतील तर लढा स्वायत्त महाराष्ट्राचा लढावाच लागणार... व्हिसा कायदा झाल्याशिवाय महाराष्ट्रावरील हिंदी वसाहतवादाचे संकट दूर होणार नाही. #लढास्वायत्तमहाराष्ट्राचा #स्वायत्त
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मराठी माणसाने देशातील प्रत्येक भाषा शिकली पाहिजे...पण ते एकदाही म्हणत नाहीत.. कि बाहेरून आलेल्या परप्रांतीय लोंढ्यांनी मराठी शिकली पाहिजे.
अतिवेगासाठी एखाद्या स्थानावर दंड आकारला गेला तर त्याच प्रवासात खराब रस्ता किंवा रहदारीमुळे सामान्यापेक्षा कमी वेगासाठी.. वाहन धारकांना पैसे दिले गेले पाहिजेत..❤️
जर तुम्ही अनुभवी IT अभियंते आहात आणि तुम्हाला स्विच करायचे असल्यास ही चांगली वेळ आहे. प्रयत्न करा, तुम्हाला नक्की यश मिळेल 🙏 नोट - इन्फोसिस शेवटचा पर्याय असू द्या.
हिंदी देश जोडते मग मराठी, तामिळ,तेलगू,कानडी,गुजराती, बंगाली, ओडिया, मल्याळी या सर्व भाषा देश तोडतात का? या देशाच्या भाषा नाहीत? तुम्ही हिंदी भाषेला इतर भारतीय भाषेपेक्षा श्रेष्ठ दाखवून भाषिक तेढ/द्वेष का निर्माण करताय? @mahabank नावात महाराष्ट्र का लावले आहे? @RBI @nsitharaman
तुमची बँक महाराष्ट्रात नक्की ग्राहकांना सेवा देण्यासाठी काम करते की हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे ठरवून घ्या, हिंदी जोडते आणि बाकी भाषा काय तोडतात का ? @MaharashtraBank राज्यावर हिंदी लादण्याचे आणि हिंदीच्या प्रचार, प्रसाराचे काम यांना आपण दिले आहे का ? @RBI
हरियाणातून नोंदणी झालेल्या व्यावसायिक EV वाहने महाराष्ट्रात चालवली जात आहेत. यामुळे महाराष्ट्राला रोड टॅक्स, नोंदणी शुल्क आणि इतर महसूल मिळत नाही. ह्याबाबत योग्य ती कारवाई झाली पाहिजे. @MMVD_RTO @MTPHereToHelp @MumbaiPolice
This fruit vendor from Prayagraj, Uttar Pradesh, now in Mumbai, proudly says, "I know Marathi, please speak in Marathi." If you behave like this, who would dare raise a hand against you? #आम्हीबोलतोमराठी 🚩
आज कारगिल विजय दिवस. पाकिस्तान सैन्यासोबत लढून त्यांना युद्धात हरवणाऱ्या व भारतमातेसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीर सैनिक मित्रांना कडक सॅल्यूट 🙏

मराठी व इंग्रजी या दोन भाषांवर उत्तम प्रभुत्व असणे गरजेचे आहे, त्याव्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, पंजाबी यांसारख्या भाषेचे बेसिक काही शब्द माहिती असल्यास पुरेसे आहे. दर ७ किलोमीटरला भाषा बदलते; याचा अर्थ असा नाही दर ७ किलोमीटरला शिक्षणात एक एक भाषा वाढवल्या पाहिजेत.
मराठी माणूस हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजरातीपासून अनेक भाषा बोलतो अन्य भाषा स्वीकारायला कधी मराठी माणसाने विरोध केला? पहिलीपासून तीन भाषांना विरोध आहे…त्याच अन्य भाषा पाचवीपासून शिकायला/शिकवायला कोणी विरोध केलाय? मुख्यमंत्र्यांनीच गैरसमज पसरवणं चुकीचं आहे #Marathi…
The Amol Annadate Podcast मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक ९० किमी ची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बीडच्या डॉ. संजय जानवळे या मराठी डॉक्टरसोबत संवाद. संपूर्ण मुलाखत पहा आज रात्री फक्त. youtube.com/@DrAmolAnand वर
ज्येष्ठ अभिनेते श्री. अमोल पालेकर यांनी हिंदी दैनिक जागरणाच्या संवाद कार्यक्रमात जिथे प्रामुख्याने संवाद हिंदीत होता तिकडे, हिंदी लादण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले हिंदी ही ओळख आम्हाला मान्य नाही, आम्ही मराठी आहोत आणि मराठी हीच आमची भाषा…
लोकपरंपरा 🚩 कोकणातील पारंपरिक फुगडी #लोककला #महाराष्ट्र #म #मराठी #sandeeppathak #mazecelebrity 🚩