Sandesh Gange Patil
@mesandeshgange
Doctor | Lifelong learner | Passionate about politics | Opinionated & unfiltered.
मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही. ❤️

२६ लाख ३४ हजार अपात्र लोकांना ११ महिने १५०० रुपये दरमहा वाटले, ४३४६ कोटी रुपयांचा चुराडा राज्य सरकारने केला. असे बनावट लाभार्थी आणखी अनेक आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची…
अजितदादा तुमच्या मताशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे. खरंच वाटोळं झालं आहे 😥
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःला अर्थतज्ञ समजतात, दोघ आपले गोंडस चेहरे घेऊन सगळीकडे मिरवतात अन चांगली भाषण देतात... मग एवढा शहाणपणा करतात तर कंत्राटदारांची bill का देता येत नाहीत? मिरवण सोप्प आहे पण काम करण अवघड आहे शोबाजी बंद करा, लोक आत्महत्या करतायेत लक्ष द्या.
The most visually stunning James Bond film ever made.
महादेव मुंडेंचा वाल्मिक कराड टोळीने किती क्रूरपणे खून केलाय बघा. विशेष म्हणजे हा खून करणारा वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड व गोट्या गीते अजूनही मोकाट आहेत. महादेव मुंडेंची पत्नी व मुलांचे अश्रू बघून तरी गेंड्याच्या कातडीच्या गृहमंत्र्याने हे आरोपी अटक करावेत एवढीच माफक अपेक्षा..
रम्मी खेळून झाली, आता तमाशा थिएटर.. सत्ताधारी आमदाराचा भाऊ आणि त्याच्या मित्राकडून राडा घालत गोळीबार करून डान्स करणाऱ्या तरुणीला जखमी करण्याचा प्रकार पुण्यातील दौंडमधल्या लोकनाट्य कला केंद्रात घडला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे हे विशेष. महाराष्ट्र आता थांबत नाही.
आईच्या, बायकोच्या नावे डान्सबार काढून बायका नाचवता, लाज वाटत नाही का? अनिल परबांचा योगेश कदमांवर हल्लाबोल, पुरावे दाखवले! marathi.abplive.com/news/politics/… #YogeshKadam #AnilParab #RamdasKadam #DanceBar #Mumbai #MaharashtraPolitics
ईडी ज्या पद्धतीनं देशभरात कारवाया करतं त्यावर सरन्यायाधीश बी.आर.गवई यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केलेली ही टिपण्णी. #ED #JusticeGavai #MaharashtraPolitics
कृपा करू हसू नये कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, शेतकऱ्यांचे कैवारी,दिल्या शब्दाला जगणारे,महाराष्ट्रातून गुन्हेगारीचा नायनाट करणारे,घोटाळेबाजाना तुरुंगात डांबणारे, प्रशासनावर वचक असणारे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @Dev_Fadnavis
Kya Jagdeep ji ko pata hai ki unhone istifa de diya hai?
संतोष देशमुखने पाणी मागितलं त्याला मूत पाजला, सांगा ना बीड कुणी बदनाम केलं? परळीच्या तहसीलसमोर महादेव मुंडे मारला, सांगा ना बीड कुणी बदनाम केलं? माती तर संतोषची महादेवची होती त्यांना त्याच मातीत रक्तबंबाळ कुणी केलं? मातीपेक्षा ज्यांना राखेची चिंता होती त्यांना अचानक आज मातीची…
अजित पवार गटाचे बॅनर फाडले. कार्यालयासमोर पत्ते फेकले. धाराशिव उस्मानाबादसह राज्यभरात लातूर शेतकरी मारहाण प्रकरणाचे पडसाद उमटायला सुरुवात..
आताच्या पत्रकार परिषदमध्ये सुनिल तटकरे हे लातूरबद्दल म्हणत आहेत की,"काल मी तिथल्या प्रतिष्ठित लोकांशी चर्चा केली..लातूरमध्ये मोठे मोठे प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे..!" तटकरे साहेब, ते स्व.विलासराव देशमुख साहेबांच लातूर आहे.तिथला विकास हा…
सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप #BEED #ncp #surajchavan #ManikraoKokate #ManojJarange #manojjarangepatil #AjitPawar #chhavasanghatana marathi.abplive.com/news/manoj-jar…
सूरज चव्हाणांना छावाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकणं भोवलं, अजित पवारांनी राजीनामा द्यायला सांगितला marathi.abplive.com/news/politics/… #SurajChavan #NCP #AjitPawar #Latur #Farmers #Chhaava
जालन्यात मध्यरात्री अजित पवार गटाचे कार्यालय फोडले. ऑफिसला आगही लावली. लातूर शेतकरी मारहाण प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद. वनवा पेट घेत आहे..
तटकरेंच्या गाडीसमोर मुर्दाबादची घोषणाबाजी! शेतकऱ्यांचे छावे आक्रमक..
छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला? marathi.abplive.com/news/politics/… #SurajChavan #NCP #Chhava #Latur #Farmers #ManikraoKokate
Sky blue रंगाचे कपडे घातलेले अजित दादांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आहेत त्यांनी सकाळी सकाळी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगितला आहे!
कालच्या मारहाणीच्या प्रकरणानंतर एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे अजित पवारांनी पक्षात निवडणुका घेऊन महत्त्वाच्या पदांसह पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी केली तरच त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सर्वसामान्य लोकांमध्ये स्थान मिळेल; अन्यथा ‘अजितपर्व अजितपर्व’ म्हणून जयघोष करणाऱ्या…