Deepak Kedar
@deepakkedardk
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना National President of All India Panther Sena
#महाराष्ट्रात मानवतेला काळिमा फासणारी घटना!* कोपरगाव, नगर येथे मातंग समाजातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी षड्यंत्र रचून शारीरिक व मानसिक शोषण केले. या अमानवीय कृत्याला कंटाळून त्या मासूम मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मुलीचे वडील शिक्षक असून, कुटुंब भयभीत…
माननीय प्रधानमंत्री जी, @narendramodi जी बिहार में 882 करोड़ रुपये से सीता मंदिर बनाने की बजाय बिहार के नालंदा विश्वविद्यालय को पुनर्जनन करें। यह हमारी प्राचीन ज्ञान-विरासत को जीवित करेगा और दुनिया को दिखाएगा कि भारत की शैक्षिक गौरवशाली परंपरा आज भी जिंदा है। नालंदा को फिर…
आदिवासी के तन पर कपड़ा नहीं, सिर पर छत नहीं, भूखे पेट सोता गरीब, अच्छे दिन आए नहीं। अस्पताल से शव कंधों पर, जंगल में बच्चे जन्मे, पर प्रधानमंत्री अब 882 करोड़ में सीता मंदिर बनने चले! क्या आस्था ही अब नीति है? #सामाजिक_न्याय #आदिवासी_हक
जयभीम, @BhimArmyChief , मैं एक चिंतित कार्यकर्ता के रूप में आपसे अपील करना चाहता हूँ कि आप खामगाँव, बुलढाणा में हुई भीषण घटना पर ध्यान दें, जहाँ एक दलित युवक रोहित पैठणकर का कथित तौर पर गोरक्षकों द्वारा अपहरण कर बेरहमी से पीटा गया। इस घटना में दलित बेटे कि एक आँख खराब हो गई,…
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बुलढाणा येथील असून देखील ते रोहित पैठणकर या दलित तरुणाला भेटायला गेले नाहीत. निवडणुकीत दलितांचे मत म्हणजे आमचीच मक्तेदारी असल्यासारखे कॉंग्रेस वागत असते पण दलितांवर हल्ले होतात तेव्हा त्यांची भूमिका न्यायिक नसते. अपेक्षा करतो तातडीने प्रदेश अध्यक्ष…
सैफ अली खान वर हल्ला झाला, फार काळजीने सुर्पियाताई सुळेनी करिष्मा कपूरला कॉल करून विचारपूस केली. आज आमच्या दलित तरुणाला नग्न करून धर्म विचारून गायचोर म्हणत भयंकर मारहाण केली. त्याची आई रडत बसली आहे. परंतु येते दलितांचे आणि एका अभिनेत्याचे दुख यात फरक केला जातोय का? दलितांबद्दल…
#खामगाव धार्मिक आतंकी त्याला धर्म विचारत होते. तो त्यांना सांगत होता "मी मराठी माणूस" आहे. मराठी माणूस हा जातीवरून ओळखला जातो का? मराठी माणूस अस्मितेसाठी लढणारे, दलित तरुण नग्न करून धर्म विचारून मारला. तो मराठी नाही का? मराठी रक्षक नेते राज ठाकरे हे यावर व्यक्त का होत नाहीत?
ऐकीकडे अजित पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करतात आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या लेकराला खामगाव मध्ये नग्न करून धर्म विचारून मारलं गेल. त्याचा डोळा फोडला, त्याच्या डोक्यात दगड घातला. महामानवाच्या लेकराने ठरवायचे आहे कि पुतळ्यात रमायचं कि अस्तित्व वाचवायचं? हे…
बुलढाणा-खामगाव: गोरक्षकांची दलित युवकाला मारहाण, धर्म तपासण्यासाठी केलं नग्न youtu.be/CWIN89KsfB0 #Buldhana #Khamgaon #DalitAttack #RohanPaithankar #CowVigilantes #HumanRights #MobViolence #MobLynching #बुलढाणा #खामगाव #दलित_युवक_हमला #गौसेना #भीड़_हिंसा #मानवाधिकार…
#बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. आम्ही गृहविभागाला मागणी करत आहोत कि येणाऱ्या काळात सामाजिक तणाव दंगली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयबी तत्काळ Active केली पाहिजे. गृहविभागाने गांभीर्यपूर्वक सर्व घडामोडीकडे लक्ष दिले पाहिजे. ज्यात प्रामुख्याने बीड…
एकनाथ खडसे आणखी काय होण्याची वाट बघत आहेत? त्यांच्याकडील सीडी ते सगळं खाक झाल्यावर बाहेर काढणार आहेत का?
*दलित युवक की बेरहमी से पिटाई, पैंथर सेना आक्रामक* *क्या बोले ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार* देखिए पूरी खबर *ज़का खान .... आजतक* youtu.be/mIGgzEJwryk?si…
जातीयतेचा खोटा नरेटिव्ह सेट करण्यासाठी माझ्या जातीवर अन्याय झाल्याचा नरेटिव्ह सेट केला जातोय हे गंभीर आहे. बिडचा सामाजिक सलोखा यामुळे बिघडणार आहे!
रोहिणीताई खडसे यांच्या नवऱ्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्या गृहमंत्री यांच्याकडे वेळ आहे. पण दलित तरुणाला नग्न करून धर्म विचारत मारलं, ज्यामुळे राज्यभर संताप आहे लं. त्यावर गृहमंत्री प्रतिक्रिया देत नाहीत?
संजय राऊंतांच्या सकाळच्या प्रेस मध्ये दलित तरुणाला नग्न करून त्याला धर्म विचारून मारलंय हा मुद्दा नसतो हे दुर्दैव आहे!
✅ खामगाव : भीमसैनिकांचा आक्रोश बौद्ध तरुणाला नग्न करून त्याचा धर्म विचारून गाय चोर म्हणत मारण्यात आलं. आरोपीवर मोक्काची कार्यवाहीची मागणी करण्यात आली! #justiceforrohanpaithankar #AllindiaPantherSena
✅ खामगाव : भीमसैनिकांचा आक्रोश बौद्ध तरुणाला नग्न करून त्याचा धर्म विचारून गाय चोर म्हणत मारण्यात आलं. आरोपीवर मोक्काची कार्यवाहीची मागणी करण्यात आली! #justiceforrohanpaithankar #AllindiaPantherSena