Shekhar Gawade
@shekhargawade
Indian. Believes in Gandhi-Nehru's idea of India. RT not endorsement.
अमर काळे संसदेत चांगल बोलले, सरकारला धारेवर धरल अन महत्वाचे प्रश्न विचारले. पण त्यांनी धू-धू धुतल म्हणजे काय @sahiljoshii? ते काय अमर काळे ह्यांच वैयक्तिक भांडण आहे का? ती संसद आहे, तिथे गंभीर चर्चा होतीये. ती नळावरची भांडण नाहीत, गंभीरतेने बातम्या द्यावी अशी अपेक्षा आहे #media
UNCUT: शरद पवारांच्या खासदारानं ऑपरेशन सिंदूरवरुन धू धू धुतलं, अमर काळेंच्या वादळी भाषणाची चर्चा
भाऊ, पाकिस्तान शरण आल हे फक्त तुम्हीच बोलताय....हे पाकिस्तान ने on record मान्य केल का? अमेरिका किंवा इतर कुणी देशांनी जाहीर केल का? फक्त तुम्ही बोलून काय उपयोग, दुसऱ्यांनी हे बोलायला हव. सत्य तर हे आहे की सेना पूर्णपणे जिंकत असताना तुम्ही शेपूट घातली आणि युद्धबंदी जाहीर केली.
"हमने पाकिस्तान के आक्रमण करने की क्षमता को छिन्न-भिन्न कर दिया... पाकिस्तान के पास शरण में आने के अलावा कोई चारा ही नहीं था।" #ModiGovtAgainstTerror
काल परराष्ट्रमंत्री जयशंकर ह्यांच संसदेतील भाषण ऐकल, वाटल की अजून पण हे सरकारी नोकरच आहेत.. ऑपरेशन सिंदूर का थांबवल? उत्तर : काँग्रेसने हे हे केल पाक-चीन युती का झाली? उत्तर : काँग्रेसने ते ते केल पाकिस्तानला IMF ने मदत का केली? उत्तर : काँग्रेस... अरे Boss तुम्ही काय केल???
गद्दार तुमच्याच गटाला बोललो, अजून कुणाला बोलणार? तुमच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का आहे, शेवट पर्यंत पुसला जाणार नाही तो. अन तू तोंड उचकटून काय होणार?? घाणच बाहेर पडेल, अजून काय अपेक्षा नाहीत गद्दार गटाकडून.
अरे भुरट्या गद्दार कुणाला बोलतो रे भावड्या तुझा जो राजकीय बाप आहे ना तो महाराष्ट्रातला पहिला गद्दार आहे कळलं का केळ्या . ५ वेळा गद्दारी केलेल्यांची चाटतोय तु रताळ्या . उग तोंड उचकटायला लावु नको झेपायचा नाय मी तुला .
भारताने अक्षरशः रडवल इंग्लंडला शेवटच्या दिवशी शुभमन, राहुल, सर जडेजा अन सुंदर - सलाम तुम्हाला 🙏🙏 #ENGvsIND
गद्दारांनी आम्हाला अक्कल शिकवावी एवढी वाईट अवस्था नाही आमची, तुमची अक्कल सगळीकडे पाजळू नका. तुम्ही शिरूर मधील आहे म्हणून सांगतो, पत्रिकेत नवरा-नवरीची ओळख सांगताना घरातील जे कुणी मोठ असेल त्याच्या नावानेच सांगतात. अमुक तमुकचा पुतण्या/भाचा/नातू अशी सांगतात.Dont show your ignorance
अरे गावडे तुला पोरगा झाला तर भावाला पुतण्या झाला असं सांगणारं का ? काय बावळट सारखं बोलतो रे तु ? जरा तरी अक्कल वापर की गहाण ठेवली ती पण .
केंद्रीय मंत्र्यांच नाव घेतल्यावर शरम वाटते का?? अन जस तू माझ्या आडनाव वेगळ घेतलंस तस तुझ्या आडनावाचा उद्धार करायला वेळ लागणार नाही. पाटील आहात, मानाने राहा.
स्वतःच्या महिला प्रदेश अध्यक्ष चे नाव घ्यायला लाज वाटते का रे गावड्या
शिंदेना ह्या प्रकरणात काहीही होणार नाही फक्त त्यांना अमित शहासमोर अजून थोड झुकाव लागेल, बाकी काही विशेष नाही
Nikhil Wagle Original is live शिंदे पिता-पुत्र गोत्यात, साथीदार उद्योजका... youtube.com/live/S6hHQ2i92… via @YouTube
भाजप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ह्यांच्या भावोजीना ड्रग्स प्रकरणात अटक 😳😳😳😳
बाजार बाजार बाजार🤣🤣🤭. पर्स मधून खाली काय टाकलंय🤭 हिरव पाकीट दिसतंय 🤔🤔 खडसे साहेब🤣
"शिवसेना पक्षप्रमुख" #Point_to_be_noted
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
तुम्ही त्याच सरकारचा भाग आहे ना ज्या सरकारच्या गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावे #डान्सबार आहे?
कोकेन आणि गांजा ! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती…? @supriya_sule किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा..! @rautsanjay61 असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या…
शासनाचे पैसे चुकीच्या लोकांना दिल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे निवडणुकीसाठी शासनाचे पैसे लोकांना वाटून सत्तेत आलेले चोर आहात तुम्ही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची…
एकनाथ शिंदे आणि अजितदादा ह्यांच अस्तित्व फक्त सत्तेत असताना आहे, सत्तेबाहेर गेल्यावर कार्यकर्ते तर सोडा... ... ह्यांचे घरचे तरी ह्यांना विचारतील का ह्याची शंकाच आहे #सत्ता #पैसा
2029 विधानसभा भाजप स्वबळावर लढणार हे नक्की आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात त्यासाठी त्यांनी मजबूत उमेदवार पक्षात घ्यायला सुरवात केलीये. अजित पवार अन शिंदेना आज नाही पण 5 वर्षात हळूहळू खच्ची करणार. महाविकास आघाडी जर intact राहिली तरच सत्तेवर येईल. 5 वर्ष सतत संघर्ष हवा.
जो फिर्यादी असायला हवा त्याच्यावरच गुन्हा... वाह रे सरकार 🙏🙏
माझ्याबाबतीत मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आली. आडनाव वाघ असलं म्हणजे वाघ होत नाही विधानभवनात जे काही झालं ते अतिशय चुकीचं झालं आणि ती ॲक्शनला रिॲक्शन वैगेरे नव्हती. माझा संरक्षणाचा अधिकार मी तिथे पार पडला. मी गेले १० ते १५ वर्ष विधिमंडळात जातो. मी माझ्या पक्षाचं काम…
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःला अर्थतज्ञ समजतात, दोघ आपले गोंडस चेहरे घेऊन सगळीकडे मिरवतात अन चांगली भाषण देतात... मग एवढा शहाणपणा करतात तर कंत्राटदारांची bill का देता येत नाहीत? मिरवण सोप्प आहे पण काम करण अवघड आहे शोबाजी बंद करा, लोक आत्महत्या करतायेत लक्ष द्या.
शेठ, तुम्ही बिनधास्त फिरा, देश चालतोय आपोआप...काही अडचण नाही. खर्चायला पैका-पाणी कमी पडत असेल तर न लाजता सांगा, मागच्या गणपतीची वर्गणी शिल्लक आहे. अजिबात माग हटायच नाय. #होऊ_दे_खर्च
Leaving for UK, a country with which our Comprehensive Strategic Partnership has achieved significant momentum in the last few years. I look forward to my talks with PM Keir Starmer and my meeting with His Majesty King Charles III. @Keir_Starmer @RoyalFamily…
2029 विधानसभा भाजप स्वबळावर लढणार हे नक्की आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात त्यासाठी त्यांनी मजबूत उमेदवार पक्षात घ्यायला सुरवात केलीये. अजित पवार अन शिंदेना आज नाही पण 5 वर्षात हळूहळू खच्ची करणार. महाविकास आघाडी जर intact राहिली तरच सत्तेवर येईल. 5 वर्ष सतत संघर्ष हवा.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! परमेश्वर तुम्हाला कायम सद् बुद्धी देवो हीच प्रार्थना 🙏🙏
मे-2024 मध्ये महाराष्ट्राची जनता एक निकाल देते आणि नोव्हेंबर-2024 मध्ये पूर्ण उलटा निर्णय देते... अस काय झाल 6 महिन्यात?? 2 कारणे असू शकतील 1. EVM घोटाळा 2. लाडकी बहीणचे पैसे जर पैसे हेच कारण असेल तर महाराष्ट्रातील जनतेला बोलायचा काहीच हक्क नाही, तिने गपचूप सगळ भोगायच. #कर्म
People get the government they deserve. महाराष्ट्रातल्या जनतेची हीच लायकी आहे काय? #MaharashtraPolitics
भाषण देऊन झाल असेल तर कारवाई काय करणार ते सांगा??
काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही…