Mahadev Balgude
@Mahadev_Balgude
खोदा पहाड, निकला चुहा! सेम आर्यन खान टाईप केस आहे. दारू, बिअर, हुक्का या लीगल बाबी आहेत. राहिला विषय कोकेनचा तर ते फक्त 2 ग्रॅम आहे आणि गांजा 70 ग्रॅम. अशा छोट्या गोष्टी बघितल्या तर कुंभमेळाही होणार नाही अशी परीस्थिती निर्माण होईल. आणि हेही खरे की खोटे ते पुढे कोर्टात सिद्ध होईल.

दारू चांगली आणि बाकीचे वाईट. विचित्र लॉजिक आहे हे.
कोकेन आणि गांजा ! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती…? @supriya_sule किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा..! @rautsanjay61 असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या…
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
राज ठाकरे भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीकडे रवाना तर बर्नोलचा ट्रक सागर बंगल्याकडे रवाना. #महाराष्ट्रधर्म 🚩 🔥
फडणवीसांचे पोलीस एखाद्याला अडकवण्यासाठी कसे ड्रग्ज प्लांट करतात हे बघा. CCTV मध्ये हा प्रकार कैद झाल्याने ही बनावटगिरी करणाऱ्या फडणवीसांच्या पोलीसांना नंतर सस्पेंड करावे लागले. खडसे जावई प्रकरण असेच असू शकते. ड्रग्ज प्लांट केले जाऊ शकते, खोटे रिपोर्ट बनवले जाऊ शकतात. असुरी सत्ता!
पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु #हनी_ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या मा. खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर…
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐 @uddhavthackeray

डॉ. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य जगभरातील तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. भारताचे अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. भारताला वैज्ञानिकदृष्टया सक्षम करणारे, देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना स्मृतीदिनी विनम्र…
निवडणूक आयोगाच्या खेळ पहा खडकवासला विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी निवडणुकीच्या फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता तर निवडणूक आयोग निवडणुकीत पडलेले ईव्हीएम वरील आणि व्हीव्हीपैट मधील मतदान यांची पडताळणी करायला नकार दिला आणि सचिन दोडकेनी विचारलेल्या प्रश्नांवर…
आपल्या नाकर्तेपणाची जाहीर कबुली देणं इथून शिकलं पाहिजे 👇
पंढरपूर मंदिराच्या ७२ कोटी रुपयांच्या जीर्णोद्धाराच्या कामांमध्ये हलगर्जीपणा..! नव्या कामांनंतरही श्री विठ्ठल मंदिरात पावसात गळती सुरुच, एवढा निधी वापरून देखील मंदिर सुरक्षित नाही ? सरकारी कामाच्या हलगर्जीपणाचं हे जिवंत उदाहरण! अखेर पैसा गेला कुठे? चौकशी होणार का ?
पुणे शहर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि सर्व फ्रंटल व सेल विभागाचे प्रभारी माननीय आमदार श्री. रोहित पवार ह्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.…
पुरस्कार ही कामाची पोचपावती असते. मनपूर्वक अभिनंदन ताई! @supriya_sule

कॅबिनेट मंत्र्यांना डावलून राज्यमंत्री परस्पर बैठका घेत असतील तर हे नक्कीच योग्य नाही. समाजकल्याण खात्यात हे सुरु असून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ साहेबांना डावलून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या बैठका घेत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? सामाजिक न्याय मंत्र्यांना घरी जाण्याचे तर संकेत…
राज्यामध्ये एकीकडं बिल थकलं म्हणून एक तरुण कंत्राटदार आत्महत्या करतो तर दुसरीकडं सरकार एका लाडक्या मित्रासाठी सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून ॲम्ब्युलन्स खरेदीतून ६ हजार कोटींचा फायदा करून देतात. हा कुणाचा मित्र आणि त्याला पाठीशी कोण घालतंय याची चौकशी सरकार करणार का? की…
पवार साहेबांनी उभं केलेलं हिंजवडी IT पार्क फडणवीस सरकार च्या काळात बेंगलोर हैद्राबाद ला जातंय? रोजची वाहतूक कोंडी अपुऱ्या सुविधा वारंवार तक्रार करून देखील राज्य सरकारचं दुर्लक्ष वैतागून बऱ्याच कंपन्यानी IT पार्क मधून स्थलांतर केलं आहे.
महाराष्ट्रात मोठा भूकंप होणार आहे, राज्यातील ७-८ मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार अशा बातम्या सकाळपासून न्यूज चॅनल्सवर बघत आहे... या बातम्या खऱ्या असतील तर तुम्हाला कोणत्या मंत्र्यांचा राजीनामा घेतलेला आवडेल ? १) माणिक कोकाटे २) संजय शिरसाट ३) भरत गोगावले ४) ...... ५)…
महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक उदय प्रमोद महाले यांच्यावतीने पुण्यात प्रभाग क्र. १४ मध्ये शालेय विद्यार्थ्यांना ५००० वह्या आणि ५०० शालेय बॅग्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचं काल उद्घाटन करून या सामाजिक उपक्रमाबद्दल…
सरकारी अनास्थेचा आणि क्रूरतेचा आणखी एक बळी..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बस गळती योजना....!