Aditi S Tatkare
@iAditiTatkare
Minister for Women and child development GOM,Member of Legislative Assembly Shrivardhan constituency Raigad Maharashtra
My father gave me the greatest gift any person could give another person : "he believed in me ". Today on father's day I only hope n try that I turn out to be at least half good as he is. Happy Father's Day to all the loving fathers and their loving kids @SunilTatkare

राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रयत्नांतून, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) कंपनीच्या CSR निधीतून म्हसळा नगरपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक १ (कन्या शाळा) दुरुस्तीसाठी…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणारे, जनसामान्यात देशाच्या स्वातंत्र्याची ज्वाला चेतवणारे , स्वातंत्र्यलढ्याचे अग्रदूत लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

चांगले कर्म करणं हीच खरी भक्ती असते! हा जीवनमूल्यांचा संदेश देणारे तसेच भक्ती, श्रम आणि सेवेचं अद्वितीय स्थान निर्माण करणारे संत सावतामाळी महाराज ज्यांच्या शिकवणीचा प्रकाश आजही अनेकांना प्रेरणा देतो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतीचं दुसरं नाव म्हणजे “वीर चंद्रशेखर आझाद” क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय श्री.…




आदरणीय दादा, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या समतेच्या विचारांचे वाहक व स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला पुरोगामी विचारांचा संस्कार जोपासणारे नेतृत्व म्हणून आपण महाराष्ट्राच्या घराघरात "दादा" म्हणून स्थान मिळवले. आपल्यावर असलेला…
कर्तव्यनिष्ठ, विकासाभिमुख नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. आपल्या दूरदृष्टीमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला वेग मिळाला आहे. प्रशासनाच्या प्रत्येक घटकात पारदर्शकता व कार्यक्षमतेचा नवा आदर्श आपण निर्माण केला. महिला सक्षमीकरण,…

श्री धावीर महाराज नामसप्ताह दर्शन रोहा येथील ओंकारेश्वर मंदिरात शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ब्राम्हण मंडळ, रोहा तर्फे आयोजित श्री धावीर महाराज नामसप्ताहात मनोभावे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.या पावन प्रसंगी ब्राम्हण मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकारिणी…




श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालय, ता.तळा येथे जनता संवाद उपक्रमाच्या माध्यमातून तळा तालुक्यांतील नागरिकांसोबत थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विविध सरकारी योजनांचा लाभ व…
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला महायुतीचे बळ ! पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ३००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचायतींना सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील…

⚠️ महत्त्वाची सूचना – 🌧️ #ऑरेंज/#रेडअलर्ट दरम्यान पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता,#किल्लेरायगड पायरी मार्ग बंद राहील__जिल्हाधिकारी 🛑 या दरम्यान पर्यटकांनी रोपवेचा वापर करावा 🔸 उल्लंघनास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई होणार #आपत्तीव्यवस्थापन #रायगड
अनाथांना शासनाचा भक्कम आधार ! महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील असंख्य अनाथ विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी आधार देणारा हा निर्णय घेण्यास मोठे पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री…




विधानसभेचे सन्माननीय सदस्य श्री. प्रशांत बंब यांनी राज्यातील, विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाल गृहे व अनुरक्षण गृहांबाबत लक्षवेधी सत्राच्या माध्यमातून प्रश्न मांडला. महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून उत्तर देताना बाल गृहे, अनुरक्षण गृहे, राज्य वसतिगृह, सखी निवास…
🚨 रायगड जिल्ह्यातील नदी पाणी पातळी अहवाल ! रात्री ८ वा. #अंबा आणि #कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. 📢 नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे! #रायगड #पूरइशारा
🚨 रायगड जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर! दुपारी १ वा. अहवाल #सावित्री , #कुंडलिका या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. #अंबा नदीची पाणी पातळी धोका पातळी इतकी आहे. 📢 नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे! #रायगड #पूरइशारा
छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात अलीकडेच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बालगृह व्यवस्थेसंदर्भात महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व बालगृहांची सद्यस्थिती,…




विधान भवन येथे मा. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्र" व "माध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र" याबाबत उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी…




महाराष्ट्राचे माजी मंत्री, विधानसभेतील माझे सहकारी बंधू श्री. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री वैद्यनाथाच्या कृपेने आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे हीच प्रार्थना ! @dhananjay_munde

आज विधानपरिषद सभागृहात माननीय सदस्य श्री. संजय केणेकर यांनी "राज्यातील कुपोषण कमी करणे आणि रिक्त पदे भरणे या विषयावर लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षात एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राबविलेल्या उपाय योजनांद्वारे आणि महिला व बालविकास विभागामार्फत…