yogesh sawant
@yogi_9696
Vice president Maharashtra social media Nationalist Congress party - sharadchandra pawar
राजकीय सुड भावनेतून मला अटक झाल्यानंतर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून "होय योगेश सावंत माझा कार्यकर्ता आहे" असं छातीठोपणे मीडियासमोर सांगणारे माझे नेते आमदार आदरणीय रोहित दादा पवार विधिमंडळात भाजप आमदार राम कदम यांनी माझ्याबद्दल चुकीची माहिती…
सरकार अमानुष निर्दय आहे, स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत हर्षल पाटील ची आत्महत्यां ही मराठी तरुणांची अगतिकता आहे. सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे हाय कोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा जय महाराष्ट्र!
कंत्राटदारांच्या बिलाचा विषय अनेकदा सरकारकडं मांडूनही सरकारने त्याकडं डोळेझाक केली. अखेर ‘जलजीवन मिशन’ योजनेचं काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्यामुळं वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील (वय ३५) या तरुण कंत्राटदाराने गळफास घेऊन आपलं आयुष्य…
साहेब,७०,००० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे काय? त्यावर आपणच आवाज उठवला होता! कठीण आहे सगळं!
Birthday greetings to Shri Ajit Pawar Ji. He is making a valuable contribution to strengthening the NDA’s good governance agenda in Maharashtra. May he be blessed with a long and healthy life. @AjitPawarSpeaks
ही सरकारने केलेली हत्या आहे, आत्महत्या नव्हे! असे हजारो हर्षल पाटील आहेत ज्यांची करोडो रुपयांची देणी सरकारने थकवली आहेत. सरकारकडे फक्त आपापल्या पक्षाची ठराविक मलिदा गँग पोसण्यासाठी पैसे आहेत. या अशा स्ट्रगल करणाऱ्या तरुणाईला काम करूनही बिले देण्यासाठी मात्र सरकारकडे पैसे नाहीत.😡
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल संघटना व सेलची प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. यावेळी पक्षवाढीसाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला…
दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत…
#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय…
राणे साहेब शुभेच्छा द्यायला थोडी गरबडच केली तुम्ही अजून वीस मिनिट कळ काढायलाच पाहिजे होती!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @Dev_Fadnavis
नमस्कार! आपल्या पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेब व सर्व फ्रंटल सेलचे प्रभारी आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या सोशल मिडिया विभाग सेलची गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी निसर्ग कार्यालय पुणे येथे दुपारी 2 वाजता बैठक आयोजित केली आहे. तरी…

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विटरवर #HappyBirthdayAjitDada आणि #HBDDevaBhau हे दोन ट्रेंड केले जात आहेत ट्विट करणारी नव्वद टक्के अकाउंट फेक आहेत!
आज कोकाटेसाहेब मला रमी खेळताच येत नाही म्हटल्यानंतर क्रमशः

Breaking News 🗞️ With audio expose, showing our Hon.Agricultural Minister is busy while discussion is going on in legislative council.
#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत…
#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत…
महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने…
मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की, मला असो संजय राऊत साहेबांसह इतरांना राजकीय बळी ठरवून आम्हाला फसवण्यात आलं. आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी जे निरीक्षण नोंदविले आहे, त्यातून ते सत्य आहे हे स्पष्ट झालंय.
कृपा करू हसू नये कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, शेतकऱ्यांचे कैवारी,दिल्या शब्दाला जगणारे,महाराष्ट्रातून गुन्हेगारीचा नायनाट करणारे,घोटाळेबाजाना तुरुंगात डांबणारे, प्रशासनावर वचक असणारे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @Dev_Fadnavis

युवक अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अजितदादा गटाचा सोशल मिडिया active व्हायचा प्रयत्न करतोय.सगळे कार्यकर्ते,पदाधिकारी "आम्ही सुरज दादा सोबत" वगैरे पोस्ट्स करत आहेत.सेलचे अध्यक्ष,उपाध्यक्ष कमेंट बंद करून पोस्ट टाकत आहेत.एकूणच गेल्या 2-3 वर्षांचा त्यांचा विनोदी प्रवास अजून तसाच सुरू…
शहाण्याला शब्दांचा मार..!!! मला वाटतं यातून सरकारने काहीतरी बोध घ्यावा, अन्यथा न्यायालयाने हातोडा उगारला तर जनतेला तोंड दाखवणंही कठीण होईल..!
शिकाऱ्याचीच शिकार करणारा #Honey_trap #Honey_trap च्या प्रकरणावर बोलताना ना Honey… ना trap… असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री महोदयांनी दिलं असलं तरी जामनेरच्या प्रफुल लोढाला झालेली अटक आणि त्याच्याकडील लॅपटॉप, पेन ड्राईव्ह जप्त केल्याच्या बातम्या गुंतागुंत वाढवणाऱ्या आहेत. तरीही…