शैलेश सावंत
@Shailesh250492
महाराष्ट्र सैनिक डोंबिवली शहर 🚩🚂
कल्याण मध्ये झालेली जी घटना आहे ती आरोपी तर पकडला गेला आहे. त्याला आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे पण आता हे विकलेले पत्रकार आणि हिंदी न्यूज वाले दाखवतील का?@News18lokmat @abpmajhatv @avinash_mns @rajupatilmanase @Tej_Pratibha
अखेर त्या नराधमाला अटक करण्यात आली. #म @mnsadhikrut @tejasshinde002 @avinash_mns @rajupatilmanase
‘लाडकी बहीण’ म्हणणाऱ्या सरकारने कल्याणमधील आरोपीला २४ तास झाले तरी अजुन अटक का केली नाही? लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी न्याय देतील का?? आम्ही अस्मितेसाठी लढत असतांना रात्री ३ वाजता अटक करुन जी तत्परता दाखवली ती इथेही दाखवावी.
राज ठाकरेंनी १५-२० वर्षांपूर्वीच ही भिती व्यक्त केली होती परंतू तरीही आजच्या बिनडोक नेत्यांना लोंढे हवेतच. त्या बाहेरच्यांसाठीच हिंदी पहिलीपासून शिकवायची आहे. @RajThackeray
बघा ही मुंबई मेट्रोची गर्दी , मुंबईची क्षमता संपली आहे .... व्हिडीओ - IG/digital_jugadu #मराठी
या सर्व घडामोडी मध्ये मनसे, मराठी एकीकरण समिती,शिवसेना(उबाठा), तसेच अनेक संघटना आपल्या मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरताना दिसले. पण एक नवल आहे बाळासाहेबांची शिवसेना म्हणून उल्लेख होणारी किंवा त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कुठे दिसत नाही. नक्की दबाव कोणाचा? #म #मराठीभाषा
महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मोर्चा काढावा लागतोय हे आपलं दुर्दैव आहे. #म #मराठीभाषा
मिरा-भाईंदर मध्ये मराठी मोर्चा साठी उत्स्फूर्तपणे एकवटलेल्या महिला भगिनींना पोलिस ज्या प्रकारे गाड्यांमध्ये कोंबून नेत आहेत हे दृश्य अत्यंत संतापजनक आहे. आज ज्या प्रकारे मराठी माणसाला अतिरेक्यांप्रमाणे वागणूक हे सरकार देत आहे ते पाहता हे सरकार मराठी माणसांसाठी नाहीच परंतु…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो, आणि महाराष्ट्र पोलीसांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारतो. १) ह्या प्रकरणाची जिथून सुरूवात झाली त्या प्रसंगात महाराष्ट्राची "राजभाषा"…
उत्तरप्रदेश,बिहार,झारखंड,मध्यप्रदेश,छत्तीसगड,उत्तराखंड,राजस्थान व पुर्वेतील सात राज्य असे एकुण १४ राज्यांपेक्षा एकटा महाराष्ट्र देशाला जो GST देतो त्याची बेरीज जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात अनधिकृत राहणाऱ्या परप्रांतीयांचे ओझे आम्ही वाहतच आहे पण देशातील या राज्यांचा भार पण हा…
सद्यस्थितीला कोकणात भयंकर गोष्टी चालल्यात, ज्या की लव जिहाद पेक्षाही भयंकर आहेत. अस्तित्वच राहीलं नाही तर धर्म कसा वाचवाल त्या म्हणजे “जमीन खरेदी” परप्रांतातून आलेले असंख्य लोक इथल्या स्थानिकांचा जमिनी अक्षरशः बळकावून घेत आहेत. भाजपच्या नादी लागून आपण नेहमीप्रमाणे शांतच बसूयात
जय भवानी 💪🏻🔥🚩 मराठी माणसा तुझा विजय झाला आहे 🥳🥳 जो जो मराठी विरूध्द उभा ठाकला तो तो संपला हाच इतिहास आहे 💪🏻 मला मुर्ख समजणार्यांनो मराठी पुढे तुम्ही शून्य आहात शुन्य 💪🏻
एका मारवाड्याला चार मराठी मुलांनी कानाखाली काय मारली काही लोकं फार गळे काढू लागलेत! हे सर्व गळेकाढू खालील ठिकाणी मराठी माणसांवर हल्ले होतं असताना तोंडात काय घेऊन बसलेले...?? 🛑 कल्याण मध्ये शुक्ला नामक व्यक्ती ने अभिजित देशमुख नामक व्यक्ती वर भाड्याचे गुंड बोलवून घरात घुसून…
दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण चांगल्या प्रकारे कोकण रेल्वे बुकिंगमध्ये झोल चालू आहे तिकीट बुकिंग सकाळी ८ वाजता चालू होते, आणि ८ वाजून १ मिनिटांनी रिग्रेट होते हे कसं शक्य आहे मग सामान्य लोकांना तो IRCTC चा ऍप का दिला आहे. याच उत्तर द्यावं.@IRCTCofficial @PMOIndia @RailMinIndia
आज दिनांक ४/४/२५ रोजी सकाळी बांद्रा टर्मिनस ते मडगाव गाडी क्रमांक 10115 या गाडीतून प्रवास करताना असे निदर्शनास आले की या गाडी मध्ये रेलनीर विकल जात नाही. कुठले तरी लोकल पाणी आणि ते सुद्धा २०रू विकल जात आहे. त्यांना विचारलं तर ते बोलतात रेलनीर नाही आहे.ही लूट कधी थांबणार?



बाळा नांदगावकर एका भाषणात म्हणाले होते. आपण आपलं दुःख आजूबाजूच्या लोकांजवळ मांडू शकतो पण राजसाहेब त्यांचं दुःख कोणाकडे मांडणार? आज काही गोष्टींची कल्पना करतानाच खचायला होतंय पण राजसाहेबांवर संपूर्ण विश्वास आहे. हा नेता रडणारा नाही लढणारा आहे. हाच माणूस पहिला आवाज उठवणार 🇮🇳
हे नुकसान राजसाहेब ठाकरे ह्यांचं नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं आहे हे भविष्यात दिसेल..! बाकी शेवट पर्यंत राजसाहेबांसोबतच सदैव एकनिष्ठ 🚂🚩🙏🏻 #RajThackeray #RajuPatil #AmitThackeray
तुमच्या सेवेसाठी ज्या माणसाने स्वतःचे हाॅस्पिटल दिले. आज तुम्ही किती स्वार्थी आहेत हे दाखवून दिले. राजू दादा ना इतरांप्रमाणे स्वार्थी वागता आलं असतं पण त्यांनी निस्वार्थ पणे पाच वर्षे काम केलं. कल्याण ग्रामीणकर मस्त परत फेड केली.🙏🙏🙏
धन्यवाद मराठी माणसा, तुझ्या साठी लढण्याचे फळ दिलेस... 🙏🙏 #मराठी