Anil Shidore अनिल शिदोरे
@anilshidore
नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना http://mnsblueprint.org, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI http://maitripune.net
महाराष्ट्र विधानसभेची २०२४ निवडणूक जवळून अनुभवली. तरी मनात अनेक प्रश्न राहिले. पुढे अनेक वर्ष ह्या निवडणुकीची चर्चा होणार आहे. ह्या निवडणुकीचं एक उत्तम दस्तावेजीकरण तुळशीदास भोईटे ह्यांच्या “२०२४ भाजपा जिंकली! कशी?” ह्या पुस्तकात आहे. निवडणूक लढणाऱ्या, लढवणाऱ्या आणि…

मुंबईच्या बेस्टच्या बसेस वडाळा इथल्या डेपोत. गेले वर्षभर कोर्टात केस चालू असल्यानं आणि कंत्राटदारांना पैसे न दिल्याने पडून आहेत.. त्यांची अवस्था बघा. “द हिंदू” मध्ये आज आलेलं हे अप्रतिम छायाचित्र. एकंदरच राज्यकारभार कसा चालला आहे ह्यावर प्रकाश टाकणारं. धन्यवाद, @TheHindu…

loksatta.com/sampadkiya/edi… Shared by Loksatta android app click here to download loksatta.page.link/LS_app
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १२ किल्ले “जागतिक वारसा” म्हणून जाहीर झाले हा आपल्या अभिमानाचा क्षण आहे. त्याचबरोबर कोकणातील “कातळशिल्पे” ह्याचाही समावेश व्हावा असा प्रयत्न आपण करायला हवा. #महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो, आणि महाराष्ट्र पोलीसांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारतो. १) ह्या प्रकरणाची जिथून सुरूवात झाली त्या प्रसंगात महाराष्ट्राची "राजभाषा"…
पहिलीपासून "हिंदी" शिकवण्याबाबतचे दोन्ही शासकीय निर्णय सरकारनं मागे घेतले असले तरी सरकारनं अजूनही स्वच्छपणे "हिंदी" नकोच अशी भूमिका घेतलेली नाही. आज आझाद मैदानात ह्याचबाबत विविध मागण्या घेऊन "शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वयन समिती" नं धरणं आंदोलन घेतलं आहे. ही मंडळी तपशीलात…
बिहारमध्ये मतदार याद्यांचं परीक्षण (Intensive Revision) सुरू आहे. इथे प्रत्येक मतदाराला कागदपत्रं देऊन सिध्द करायचंय की तो ह्या देशाचा नागरिक आहे की नाही.. महाराष्ट्राच्या यादीमध्येही लोकसभा ते विधानसभा ह्या पाच-सहा महिन्यांत मतदारांची संख्या प्रचंड वाढली. स्थानिक स्वराज्य…
महाराष्ट्र सरकारची तिजोरी संकटात दिसते आहे. आपण जेंव्हा आर्थिक प्रश्न, राज्यकारभारातली शिस्त ह्या गोष्टी पाहून मतदान करायला लागू तेंव्हाच राज्याला बरे दिवस येतील.. जरूर वाचाः धन्यवाद @LoksattaLive @girishkuber #महाराष्ट्र



खाजगी शाळांमध्ये "पालक शिक्षक संघ" असतात आणि सरकारी शाळांमध्ये "शाळा व्यवस्थापन समिती" असते. ह्या असणं कायद्यानं आणि शासननिर्णयानं (जीआर) बंधनकारक आहेत. लोकशाही चौकटीत आपल्याला दिलेलं हे आयुध (tool) आहे. आपल्या मुलाच्या शाळेत मराठी शिकवतात की नाही, कसं शिकवतात, किती शिकवतात हे…
गेल्या दोन महिन्यात सरकार सतत सांगत होतं की "हिंदीची सक्ती नाही, मराठीची सक्ती आहे".. आता आपण हे पहायला हवं की महाराष्ट्रातली अशी कुठली शाळा आहे जिथे मराठी शिकवत नाहीत. मग ती शाळा कुठल्याही बोर्डची असो.. #मराठी #महाराष्ट्र