avinash jadhav
@avinash_mns
धन्यवाद राजसाहेब.. आज एक महाराष्ट्र सैनिक नेता झाला..हे फ़क्त तुम्हीच करु शकता.. हा महाराष्ट्र सैनिक तसाच जमिनीवर राहून महाराष्ट्रासाठी काम करेल. 🚩@mnsadhikrut
Avinash Jadhav: निशिकांत दुबेंना संसद भवनात मराठी महिला खासदार भिडल्या; आता मनसेने मोठा निर्णय घेतला! marathi.abplive.com/news/politics/… #Nishikantdubey #RajThackeray #UddhavThackeray #LokSabha
महाराष्ट्र प्रथम.. हे सर्व लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित आहे.. मराठी म्हणून ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ अभिमानाने म्हणायला कुठलाही किंतूपरंतू राहणार नाही…जय महाराष्ट्र..🚩🚩🚩
Nishikant Dubey: तुम्ही आपटून आपटून कसे मारणार?; लोकसभेचं कामकाज थांबताच मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरलं, नेमकं काय घडलं? marathi.abplive.com/news/politics/… #Nishikantdubey #LokSabha #MaharashtraPolitics
Nishikant Dubey: तुम्ही आपटून आपटून कसे मारणार?; लोकसभेचं कामकाज थांबताच मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरलं, नेमकं काय घडलं? marathi.abplive.com/news/politics/… #Nishikantdubey #LokSabha #MaharashtraPolitics
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्रासाठी दिल्लीत आवाज उठवणाऱ्या आणि त्या डुबे, दुबेला जाब विचारणाऱ्या आमच्या वाघीनींना मनसेचा जय महाराष्ट्र....आमच्या ह्या बहिणीचा महाराष्ट्राच्या वतीने मी सत्कार करणार..@VarshaEGaikwad @pratibhadhanok2 @ShobhaBachhavMP
ताई तुझा बदला घेतो, शब्द देताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली; कल्याणच्या तरुणीसाठी मोठ्या हालचाली! tv9marathi.com/maharashtra/mn… #mns #avinashjadhav #kalyan #kalyanvideo
आमच्या महाराष्ट्र सैनिकाने त्या माजुरड्या भैय्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.. आम्ही मराठी माणसासाठी तत्परच असणार.. बाकी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर भेटले, तर त्यांना जाब विचारावा..
कल्याणच्या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारलं, माजुरड्या गोकुळ झा या गुंडाला मनसैनिकांनी पकडलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं marathi.abplive.com/crime/kalyan-h… #Kalyan #Hospital #MNS #Marathi #Hindi #Maharashtra
त्याला आम्ही धडा शिकवणार, मारहाण झालेल्या तरुणीची भेट घेत मनसेचा इशारा; उपचाराची घेतली जबाबदारी marathi.abplive.com/news/thane/mns…
‘लाडकी बहीण’ म्हणणाऱ्या सरकारने कल्याणमधील आरोपीला २४ तास झाले तरी अजुन अटक का केली नाही? लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी न्याय देतील का?? आम्ही अस्मितेसाठी लढत असतांना रात्री ३ वाजता अटक करुन जी तत्परता दाखवली ती इथेही दाखवावी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आईबहीणीच्या संरक्षणासाठी नेहमीच उभी असते. कल्याणमध्ये त्या गुंडाकडून बहिणीवर जो हल्ला झाला तो आम्ही सहन करणार नाही. २२ तासापासून ती भगिनी अंगावरच्या कपड्यांमध्ये घाबरलेल्या अवस्थेत आहे, तिला आम्ही तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करुन प्रथम इलाज करत आहोत..
परप्रांतीयांचे कैवारी कल्याणमधील बहिणीवर जी मारहाण झाली त्यावर धर्मभिमान दाखवतील का?? तुमच्या नालायक राजकारणामुळे ह्यांना माज येतो.. थोडी लाज असेल तर तात्काळ कारवाई करा आणि मराठी माणसाने निवडून दिल्याची जाण ठेवा.. बाकी कानफटातच बसणारच..
तुम्ही रमी खेळा, तुम्ही लाथा बुक्या मारा, तुम्ही हनी ट्रॅप मध्ये रहा. तुम्ही हे सगळं करुन सविंधानाला जोपासतच असाल. आणि तुम्ही सरकारमध्ये राहून मारामारी करा, तुम्ही गुंड नाहीत. अस्मितेसाठी आणि भाषेसाठी लढणारे गुंड असतात, तुमच्या सोयीनुसार.. सरकारने स्वाभिमान इतकाही गहाण ठेवू नये.
राजकारणाला बाजूला ठेवून तुम्ही एखाद्या सामान्य मराठी माणसाला हा प्रश्न विचाराल की हिंदी सक्ती योग्य आहे की अयोग्य? तर सगळेच ते चूक असल्याचं सांगतील. तुम्ही सक्ती का करत आहात? प्रत्येक व्यक्ती पुढे येवून बोलतोय, हा वणवा असाच पेटता ठेवू… माय मराठीच अस्तित्व दिमाखात टिकवू..
#MarathiHindiControversy 'हो... मराठी माणसाला कमी लेखतायत', बाणेदार उत्तर, आमची मराठी आम्हाला प्रिय का? मराठमोळ्या दिग्दर्शकानं हिंदी व्यासपीठावर सहज-सोप्या शब्दांत ठणकावून सांगितलं #MarathiDirector #ShrirangGodbole #MarathiFilm marathi.abplive.com/entertainment/…
राणे कुटुंबाने सिंधुदुर्गात जेवढी माणसं मारली तेवढी हिंदूच होती, मराठीच होती; वडिलांना का नाही सांगितलं हिंदूना संपवतोय म्हणून? अविनाश जाधवांची नितेश राणेंवर बोचरी टीका #Maharashtra @avinash_mns @NiteshNRane @MeNarayanRane @mnsadhikrut marathi.abplive.com/news/maharasht…
सरकारमधल्या मंत्र्याला कुठे मराठी बोलली जात नाही, कुठे शिकवली जात नाही, हे माहित असतांना सरकार कारवाई का करत नाही?? तुमच्यातला स्वाभिमान संपला आहे, आता मराठी माणसाने दिलेली जबाबदारीही पार पाडता येत नाही का? हे पण मनसेने करायच, आणि तुम्ही फक्त खुर्चीवर बसून पैसेच कमवायचे का??
मराठी माणसाला माझं सांगणं आहे, प्रत्येक ठिकाणी समोरच्याशी मराठीत बोला, समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा आणि सदैव सतर्क राहा. - राजसाहेब ठाकरे.. हे करावच लागेल👆🏻
महाराष्ट्रात मराठीच… समजलं असेल आज.. नाही तर कानफटीतच बसणारं… #महाराष्ट्रधर्म
राजगर्जनेसाठी मीरा भाईंदर सज्ज झाले आहे. @SandeepDadarMNS @avinash_mns
मिरा भाईंदरमध्ये आज होणार 'राज गर्जना'; ज्या ठिकाणी राडा त्याच ठिकाणी मनसेची भव्य सभा, राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार #hindi #mirabhayandar #MNS #MUMBAI #MUMBAINEWS #MaharashtraPolitics #police #RajThackeray marathi.abplive.com/news/raj-thack…
ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलणार नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला महाराष्ट्र सैनिकांनी दणका दाखवला, जिथे मराठीचा मोर्चा नाकारून घोडचूक करणाऱ्या सरकारला मराठी जनांनी विराट मोर्चा काढून मराठी एकजुटीची शक्ती दाखवली, त्या मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा या देशातील सगळ्यात…
मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही लढलो तर सर्व ठिकाणी आम्हाला गुंड म्हणून संबोधित करतात.. मग आज विधानभवनात जे सर्रासपणे कायद्याची पायमल्ली करत महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधानभवनात लढले ते कोण?? मराठी माणसाने तुम्हाला ह्यासाठीच निवडून दिल का???