R.R.Mhatre
@MhatreFrmAlibag
आहे तितुके जतन करावे,पुढे आणिक मिळवावे !
९० च्या दशकात कै.राजारामबुवा सार्डेकर यांनी बांधलेली ही “टाळ आणि मृदुंगाची” अनोखी जुगलबंदी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होती. आज चार दशकांनंतरही त्यांच्या अनुस्पस्थितीत त्याचं तत्परतेने,त्याच श्रद्धेने ऐकली जातेय…❤️ नक्की ऐका !!!
मुंबईचा महापौर भाजपचा होईल ते महापौर महायुतीचा होईल इथपर्यंतचा प्रवास म्हणजेच ठाकरे बंधूंची धास्ती… जय महाराष्ट्र !!!

ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर शिंदे गटाने उलट आभार च मानले पाहिजेत त्यांचे.. त्यामुळे भाजप शिंदे गटाला सन्मानपूर्वक वागणूक देऊन आणि युती कायम ठेऊन महानगपालिकेच्या निवडणूक लढवेल… भाजपला एकट्याच्या जीवावर निवडणूक लढवायची हिंमत अजूनही नाही…हा fact आहे !!!
📍 वरळी. "मुंबई पोलिसांचा राजा" म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या बाप्पाच्या पाद्यपूजन सोहळ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अमित राजसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थित राहून सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. या पावन…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं कधी शक्य होईल वाटलं नव्हतं अन ते एकत्र असले की मी फक्त बाळा नांदगावकर च्या तोंडाकडे बघतो प्राइसलेस असतं
हिंदी न्यूज़ चॅनेल्सचा मराठी द्वेष कुठवर पोहोचलाय बघा - मराठी माणसांना मुंबई गुजरात कडून “हुंड्यात” मिळाली. हे बोलण्यापर्यंत ह्यांची मजल गेली? केंद्र सरकारच्या पायाखालची ढेकणं आमच्या मुंबईबद्दल, मराठी माणसांबद्दल असे शब्द काढणार आणि आम्ही शांत बसणार?
एक शेर तर दुसरा सव्वाशेर.. मातोश्रींच्या भिंती आनंदाने हर्ष उल्हास रंग चोहीकडे आनंद झाल्या असतील.. ठाकरे ब्रँड 🔥
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची नांदी !!! आख्खा महाराष्ट्र आपलाच आहे 🚩🔥
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाढदिवसाच्या निमित्ताने “मातोश्री” निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 💐 @RajThackeray @uddhavthackeray
राज ठाकरेंनी अलिबाग येथील पक्षाचं अधिवेशन अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमधून आणायला गेले आणि आज पक्षाचा ठरलेला मेळावा रद्द करून उद्धव ठाकरेंना वाढीदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. पक्षापेक्षा नातं महत्वाचं आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र! ❤️
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाढदिवसानिमित्त "मातोश्री" निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या 💐 #rajthackeray 🙌 #UddhavThackeray
एक अविस्मरणीय भेट ! ♥️🚩 राजसाहेब उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त मातोश्री वर दाखल ! #मराठी #उद्धवठाकरे #राजठाकरे . (बर्नोलच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ😁)
भक्त आज दिवस भर एकनाथ खडसे त्यांचे जावई,रोहिणी खडसे यावर तोंडसुख घेणार होते… तसा मटेरियल आयटी सेल कडून रात्री बनवण्यात सुद्धा आला होता… पण काय… अचानक राज ठाकरे-उद्धव ठाकरे ही सरप्राईझ भेट घडली… आता नक्की कोणावर तोंडसुख घ्यावं याच्यात भक्त सध्या अडकून पडलेत😂😂😂
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाढदिवसाच्या निमित्ताने "मातोश्री" निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 💐 @RajThackeray @uddhavthackeray @amitrthackeray @AUThackeray
Stage-2 complete उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट. राज ठाकरेंचं मोठं पाऊल. बाळासाहेब आजारी असतानाचा अपवाद वगळता २००५ नंतर पहिल्यांदाच मातोश्रीवर. ५ जुलैला किंवा एकत्र येण्यावरुन राज हातचं राखून ठेवतायत असं वाटत होतं, त्याला उत्तर. #UddhavThackeray #RajThackeray