Siddhesh Prakash Rane
@MeSiddheshRane
Elected जिल्हाध्यक्ष - मिरा-भाईंदर जिल्हा युवक काँग्रेस | अध्यक्ष - प्रजाहित संघटना | Ex.TCS'er | कडवटं मऱ्हाठी | An 'Outsider'
होय, इथले वाघ आम्हीचं आहोत! 📍 पोलिस उपायुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर #महाराष्ट्रपहिला #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर
मिरा-भाईंदरच्या दोन्ही आमदारांच्या बिल्डिंग व्यवस्थित उभ्या राहतात, शहर मात्र खड्डयात! दोन्ही आमदार शहराचं पालकत्व निभावण्यात सपशेल अपयशी! #खड्डेमुक्तमिराभाईंदर #YouthForDemocracy
मिरा-भाईंदरचे सत्ताधारी आमदार फेसबुकवर व्हिडीओ बनवून आयुक्तांना खड्डे बुझवा वैगरे वैगरे म्हणतं हग्या दम देत असतील तर खासगीत भेटल्यावर नेमकं काय बोलतं असतील..?? टेंडर, टक्केवारी, CC, OC...?? आमदार साहेब प्रशासन तुमचं ऐकत नसेल तर सरळ राजीनामा द्या, जागा उबवू नका! #MiraBhainder…

"आमचं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं नाही!" असं ठणकावून सांगत भाजपच्या उत्तरी ब्राम्हणवादी हिंदुत्वापासून फारकत घेत प्रबोधनकारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या हातून महाराष्ट्रधर्माची पताका अशीच फडकत…
ज्या 21 वर्षीय तरुणीचं खड्ड्यांमुळे अपघात होऊन निधन झालं, तिच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत दिलीच पाहिजे! तो खड्डेयुक्त रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाचं पाहिजे. #खड्डेमुक्तमिराभाईंदर #YouthForDemocracy
महाराष्ट्रद्रोह्यांची लंका जाळायला काँग्रेसचा एक हनुमान पुरेसा आहे! 🔥 प्रत्येक महाराष्ट्रप्रेमींनी अवश्य ऐकावं आणि @HanumantP_inc जी ह्यांच्या अकाउंटला फॉलो करावं! #YouthForDemocracy
'मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना', लाभार्थी कॉन्ट्रॅक्टरने मिरा-भाईंदरकरांना खड्डयात घालून त्यांच्याच टॅक्सच्या पैशाने चक्क भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली! #खड्डेमुक्तमिराभाईंदर #महाराष्ट्र #YouthForDemocracy
याला म्हणतात 'प्रधानमंत्री स्पेस टेकनॉलॉजी खड्डा'! चंद्र कोणता आणि मिरा-भाईंदर कोणतं हे ओळखण अवघड झालंय, खड्डेच खड्डे दोन्हीकडे! #खड्डेमुक्तमिराभाईंदर #महाराष्ट्र #YouthForDemocracy
खड्डयात खड्डा बाराचा, आमदार नाही कामाचा! तेचं तेचं रस्ते पुन्हा पुन्हा बनवून महापालिकेच्या चौथ्या माळ्यावर घबाड नेलं जातं, कॉन्ट्रॅक्टरच्या दारात फॉरच्यूनर लागते... तुम्ही आम्ही मात्र किड्या-मुंग्यासारखे तडफडत तडफडत मरतो! तळटीप - चौथ्या माळ्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग बसतं!…
एका मारवाड्याला मारलं म्हणून नैतिकतेच्या नावाने गळे काढणारे एका मराठी मुलीला अमानुषपणे मारहाण झाल्यावर कुठलं गवत उपटत बसलेत..??? शहरी भागातील कलेक्टर लँड, वेट लँड वर अनधिकृतपणे राहणाऱ्यांना संरक्षण देतंय कोण? NCRB ची महाराष्ट्रातील परप्रांतियांची गुन्हेगारी आकडेवारी सांगतेय…
मिरा-भाईंदरकर येताय नां, यायलाचं पाहिजे! #potholes

̶म̶हा̶रा̶ष्ट्राच्या ̶म̶ना̶म̶ना̶त̶ले, EVM च्या बटणा बटणातले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजीं फडणवीस ह्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुमच्या डोक्यातलं त्रिभाषा सूत्राच खूळ लवकरच निघून जावो आणि तुम्हाला निरोगी-सुदृढ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! #DevendraFadnavis
एकीकडे मनोज जरांगेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज आंदोलनाच्या तयारीत असताना एकेक करून प्रमुख मराठा संघटना व त्याच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना टार्गेट करून समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे कां..?? लोकसभेला मराठा समाजाने दिलेला दणका भाजप अजूनही विसरला नाहीये कां..??…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तर बुक्कीत ठेंगुळ वाला निघाला, टॉवेल फेम संजय गायकवाड आणि सूरज चव्हाणची एक मॅच झालीच पाहिजे रावं! बाकी ज्याचा नेता शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर धरणात मुतण्याच्या गोष्टी करतो तो संविधानिक-असंविधानिक वैगरे ज्ञान पेलतोय…
मिरारोड, नयानगर च्या नावाने खडे फोडणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की ह्या नया नगरच्या भूमिपूजनाला स्वतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले होते! बाकी आत्ता 'अक्कल बडी की भैस' हे ज्याचं त्यानं ठरवावं! #MiraBhainder #MuzaffarHussain #Marathi
हे काळी टोपी वाले पार अगदी हनिमून ला गेले तरी गोल टोपी असं करत नाही, तसं करत नाही असं बोंबलत असतील कां..?? बाकी काळी असो वा गोल....महाराष्ट्रात मराठीचं! #मिराभाईंदर
गोपीचंद पडळकर, क्या हुआ तेरा वादा..?? #धनगरआरक्षण
बऱ्याच काळा नंतर कार्यकर्त्यासाठी झटणारे नेते पाहिले! ❤️ #आवाजखाली

फडणवीसांचे पोलिस मकोका लागलेल्यांची उठबस करतात आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना खाकी दाखवतात! #दगलबाजदेवेंद्र
