Rohit Pawar
@RRPSpeaks
Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://mez.ink/mlarohitpawar
जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यामध्ये शहरात फिरणारी मोकाट जनावरं, शहरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांना होणारा त्रास, डासांची होणारी पैदास, आरोग्याचे प्रश्न,…



अकलूज (बाभुळगाव) येथील नवोदित लेखक शुभम मिटकल यांनी माझ्यावर ‘सामान्यांचा स्वाभिमानी नेता’ हे पुस्तक लिहिलं असून आदरणीय पवार साहेब यांच्याहस्ते त्याचं प्रकाशन झालं. मिटकल यांनी आवर्जून पुण्यात भेटून या पुस्तकाविषयी माहिती दिली. माझ्यावर पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे आभार आणि…



माझ्या मतदारसंघात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील कामांमधील अडचणींबाबत... #MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५

अनेक ठिकाणी #AI तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने हे तंत्रज्ञान लाखो नोकऱ्या गिळणार, या बाबीकडे सरकारचं वेळोवेळी लक्ष वेधलं, परंतु सरकारला अद्यापही परिस्थितीची भीषणता लक्षात येत नसल्याचं दिसतंय. एकट्या #TCS मध्ये नोकरी करणाऱ्या १२ हजार तरुणांना वर्षभरात बेरोजगार व्हावं लागणार असेल…




‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदे’च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या (MCA) अपेक्स बॉडी मेंबर्सच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. MCA मध्ये माझ्यासोबत कायमच अधिकाधिक चांगलं काम करणाऱ्या या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार!




नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत... #MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५

हे सरकार #दलालीच्या_दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की #लाडकी_बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार ‘लाडकी बहिण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सरकारने लाडकी बहिण…

जॉर्जियातील बटुमी शहरात झालेल्या ‘महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप’ स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिचं मनःपूर्वक अभिनंदन! बुद्धीबळाचा वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. जगात देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या मराठमोळ्या दिव्याला…

'एक रुपयात पीकविमा' ही योजना रद्द केल्याबाबत... #MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५

आमदार रोहितदादा पवार यांचा उद्याचा (मंगळवार) दौरा..
कुठलीही पडताळणी न केरता केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या लाडकी बहिण योजनेचा राज्यात तब्बल १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. महिलांच्या योजनेचा पुरुषांनी लाभ घेणं चुकीचंच आहे, पण लाडक्या बहिणींच्या मतांनी या सरकारने आधी आपली सत्तेची पोळी शेकून घेतली…
आपल्याला पैलवानांची तब्येत दिसते पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत… वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या पैलवानांच्या आहाराची याच महिला भगिनी संपूर्ण काळजी घेतात..



पुण्यात वारजे इथं भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न..




आमदार रोहितदादा पवार यांचा आजचा ( सोमवारचा ) पुणे दौरा.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाला भेट देऊन तेथील पैलवानांशी चर्चा केली. यावेळी पैलवानांनी सत्कार केला. कुस्तीगिर परिषदेचे नवनिर्वाचित सरचिटणीस विजय बराटे हेही यावेळी उपस्थित होते.




धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याबाबत... #MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर कुस्तीसह विविध क्षेत्रातील मंडळींनी आणि माझ्यावर व कुस्तीवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी भेटून शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे मनापासून आभार!




‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदे’च्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री. अनंत बदर साहेब यांनी चोखपणे कामकाज पाहिलं. त्यांचे मनापासून आभार!

