Narayan Rane
@MeNarayanRane
MP, Ratnagiri Sindhudurg Lok Sabha. Former Chief Minister of Maharashtra & Former Union Cabinet Minister.
देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय श्री @narendramodi साहेब यांची आज दिल्ली येथे सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.




महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @Dev_Fadnavis
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @AjitPawarSpeaks
राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद तावडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @TawdeVinod
गुरुपौर्णिमा🙏🏻 #GuruPurnima @MeNarayanRane @Dev_Fadnavis
आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय श्री. नारायणरावजी राणे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या पवित्र दिवशी गुरुपौर्णिमेच्या…
उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदूत्व, मराठी माणूस, कोकणची जनता व गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागले. सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही, गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत. मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिले नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा. @uddhavthackeray
युवा उत्थान फाउंडेशन आयोजित केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा...! @YuvaUtthanFound
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, मा. श्री. नितेश राणे यांच्या दालनाला भेट दिली. विधानभवनातील कामकाज, चर्चासत्रे आणि जनतेच्या हितासाठी घेतले जाणारे निर्णय यावर गप्पा झाल्या. @NiteshNRane




महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप-खूप शुभेच्छा दिल्या. @RaviDadaChavan @NiteshNRane


