Mufasa
@_rcbwala
Maratha Wing । Chilled tweets
संपूर्ण देशाला वनतारा मध्ये कोंबून टाका. दाखवा जगाला देशात किती अत्याचार चालूय, जेवायला महाग झालाय. हा देश भांडवलशहांच्या हातात गेलाय. हत्ती तर फक्त निमित्तयत.
आमच्या नांदणी मधील महादेवी हत्तीणी साठी सारा गाव एकवटला, हळहळला त्यावरचं हे बोलकं व्यंगचित्र पाहून अंतःकरण जड झाल्याची भावना झाली..! credit @nirajjsabnis #vantara #mahadevi #nandani #emotional
शतकानुशतकांची परंपरा जपत ज्या महादेवी हत्तीला संस्थानाने सन्मानाने जपलं, तिचं अस्तित्व आज पैशाच्या कुबेरांसमोर झुकतं आहे. परंपरेला बाजूला सारून, वारसा विकत घेण्याचा नवा उद्योग सुरू झालाय. महादेवीला आता अश्रूंना साक्ष ठेऊन निरोप द्यावा लागत आहे... #हत्ती #नांदणीमठ #vantaraa
याच्या आईचा नवरा अंबानीच्या घरातला हत्ती आहे 😂😂 तुझ्या त्या बापाने तुला काढण्यापेक्षा एखादं कुत्रं पाळलं असतं तरी परवडलं असते 😂
Elephant care hospital tujha bapachi aaaipat asel tar baandh mag pathavu tya hattinila titha 😅
कोल्हापूरच्या नांदणी येथील जैन धर्माच्या मठातील ही हत्तीण... गेली ३५ वर्षे मठात राहत आहे.. शेकडो वर्षांपासून मठात हत्ती पळायची परंपरा आहे...पूजा केली जाते.. एरवी बकरी ईद किंवा पशू बळी यासारख्या दिवशी गप्प बसणारी PETA...नेमकी याच हत्ती ला त्रास होतो म्हणून कोर्टात काय जाते... आणि…
मालकासकट गडी वंतारा ला हलवा.... अंबानीच्या हत्तीने मासे संवर्धन केले पाहिजेत..
सध्या कारप्रेमींमध्ये एक अनोखा आणि हटके ट्रेंड पाहायला मिळतोय, कारच्या बोनेटवर थेट फिश टँक बसवण्याचा! काहीजण आपल्या गाडीच्या बोनेटचं रूपांतर सुंदर सजवलेल्या फिश टँकमध्ये करत आहेत. त्यामुळे ही कार केवळ ड्रायव्हिंगसाठी नाही, तर पाहणाऱ्यांसाठीही आकर्षणाचं केंद्र बनतेय. ऑटोमोटिव्ह…
गेली 35 वर्षे जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर सोमवारी रात्री गुजरातकडे रवाना झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची…
अखेर माधुरी अंबानींच्या खासगी संग्रहात रवाना. देश सध्या दोन लोकं चालवत आहेत..आणि त्यांचे दोन कारकून त्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. तुमचा कराचा पैसा यांची कर्जे माफ करायला आहे. तुमच्या जमिनी यांच्या प्रोजेक्ट साठी आहेत. तुमची अस्मितेची प्रतीके यांचा किरकोळ शौक आहे. #अच्छेदिन
नांदनी येथे एका मठात माधुरी नावाची 40 वर्षे वयाची हत्तीण आहे.समस्त नांदनीकरांची लाडकी.एका मिरवणुकीत परवानगी नसल्याचे कारण होऊन कोर्ट केस होऊ कारवाई झाली आणि तिची रवानगी वनतारा मध्ये करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. माननीय कोर्टास विनंती..आमच्या गावात कुत्री,डुकरे,गाढवे फार माजलीत.
🐘 नांदणी गावची "माधुरी हत्तीण" 🐘 व लोकभावनांचा विस्थापित अन्याय! 💔 #महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात गेली ३५ वर्षे मठामध्ये श्रद्धेने वाढवलेली हत्तीण 'महादेवी उर्फ माधुरी' आता गावात नाही कारण आजच तिला #गुजरात च्या पैसेवाल्यानी लोकभावना पायदळी चिरडून नेले 🥹 +++
हा तुम्हाला हत्ती दिसत आहे पण या हत्ती मागची अजुन एक गोष्ट आहे. नांदनी जिल्हा कोल्हापूर येथील गाव. येथे जैन धर्मीय यांचा मठ आहे. इथ असणारी मादी हत्ती म्हणजे माधुरी. अंबानीच्या पोराने स्वतःचे जंगल तयार केलं आहे तिथं या माधुरीला सोडायचा आदेश कोर्टानं दिला आहे. @RohanMagdum7
माधुरी हत्तीणला पशु कल्याण या कारणामुळे कोल्हापूरच्या नांदणी येथून काढून वनतारा या अंबानीच्या rescue आणि rehabilitation सेंटर मध्ये पाठवलंय...... याचं हिशोबाने देशातली सगळी मोकाट कुत्री पण अंबानी कडे दिली पाहिजेत, त्यांचं कल्याण कोण करणार.. बस पाळत म्हणावं
📍AIMIM MP Owaisi: "How can government of India's conscience allow India-Pakistan match"
महाराष्ट्राचा "हत्ती" गुजरातला पळवून नेला जातोय ! ह्या विषयी उध्दव ठाकरे त्यांच्या लाडक्या अनंत अंबानीला जाब विचारतील काय ?? इतर वेळी जागी असणारी मराठी अस्मिता अशा वेळी कोठे लपून बसते ?
ज्यावेळेस धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती पेट्रोल -डिझेल सोडण्याचे काम करत होते तेंव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन करण्यात आले आहे. आज अंबानी यांच्याकडे पैसा व संपत्ती आहे म्हणून स्वत:च्या मुलाच्या स्वप्नासाठी वनतारा हे प्राणीकेंद्र उभारले. याठिकाणी पाळीव प्राणी इतर