šąñṭòșḥ (शिस्तप्रिय - नेता )
@psantosh_44
‘लई हाणीन…..’
संकटांना पुरून उरणारा, कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला धीर देणारा लढवय्या नेता... उद्धव बाळासाहेब ठाकरे!
नवीन गृहनिर्माण धोरण देणार सर्वसामान्यांना हक्काचे घर! #Shivsena #Eknathshinde
🟥 "शब्द नव्हे, संकल्प आहे – ५ लाख घरांचं मोठं मिशन! शिवसेना महायुती सरकार 🚩🚩🚩 घेऊन आलंय सर्वासामान्य लोकांना परवडणारी घरं!" 🏘️🚀 @mieknathshinde
हर हर महादेव🚩 हम भक्तोंपर ऐसेही कृपा बनी रहें 🙏 सावन मास की शुभकामनाएं🙌
जनसेवेच्या वाटचालीला संत परंपरेचा सन्मान! लोकनेते एकनाथ शिंदे यांना 'संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार' ही जनतेच्या सेवेसाठी केलेल्या कार्याची गौरवमुद्रा! @mieknathshinde #Shivsena
लोकनेते @mieknathshinde साहेब यांना "संतशिरोमणी श्रीनामदेव महाराज पुरस्कार" प्रदान करण्यात आला!!!🙏🏻 नामदेव महाराजांचा पुरस्कार म्हणजे जनसेवेच्या वाटचालीचा गौरव चिन्ह!!! 🙏🏻🚩
शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब....🚩 @mieknathshinde
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार !! आर्थिक दुर्बल घटकाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार ! परवडेल अशा किंमतीत घरे ! शिवसेना महायुती सरकारचा संकल्प !! @mieknathshinde
बाळासाहेब फक्त बोलले होते पण शिंदे साहेबांनी तर करून दाखवलं. सच्चा "शिव" सैनिक सत्तेत आला आणि बाळासाहेबांचा शब्द पण खरा करून दाखवला.
वारकरी संप्रदायाच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल @mieknathshinde जी यांना 'संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार २०२५' प्रदान! कीर्तनकारांचा सन्मान, दिंड्यांना शासनमान्यता आणि 'वारी प्रबोधन सेवा रथ' उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व!
घर सर्वसामान्यांचं, स्वप्न सरकारचं! "शिवसेना महायुती सरकारचा निर्धार – परवडणाऱ्या दरात लाखो घरांचा विस्तार! #घरस्वप्नपूर्ती #शिवसेना_महायुती #परवडणारीघरे #सर्वसामान्यांसाठी_घर #EknathShinde @mieknathshinde @Shivsenaofc