Raju Shetti
@rajushetti
Swabhimani Vichar Former Member of Parliament l President - Swabhimani Shetkari Sanghatna | Social Worker l Farmer l
माझ्या नावावर ५०० एकर जमीन असल्याचा जावईशोध आमदार राजेश क्षीरसागर यांनी लावला आहे. सदर जमीनीचे सात बारे राजेश क्षीरसागर यांनी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बिंदू चौकात घेऊन यावेत त्यादिवशी सदर सर्व जमीनी त्यांच्या नावाने बक्षिसपत्र करून देवू.
स्वत:चा सत्तेचा संसार फुलविण्यासाठी तुमच्यामुळे दुस-याचा संसार उघड्यावर पडू लागला आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde

ठिकाणी संपादित करण्यात आलेली आहे. या मार्गावर सध्या अपेक्षित वाहतुकीच्या २५ टक्केच वाहतूक होत आहे. दररोज ४० लाख टोल संकलनाचे उद्दीष्ठ असताना सध्या दररोज १० ते ११ लाख रूपये टोल गोळा केला जात आहे.यामधून ५० हजार कोटीचा ढपला पाडणे याकरिता फक्त शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास होत आहे.
सक्तीचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ? सध्या रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग अस्तिवात असाताना या रस्त्याला समांतर शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास का ? सध्या अस्तिवात असलेला रत्नागिरी -नागपूर महामार्ग भविष्यात सहा किंवा आठ पदरी करता येण सहज शक्य आहे. याकरिता लागणारी जमीन ब-याच
शक्तीपीठ महामार्गातील पत्रादेवीचा खरच राज्यातील शक्तीपीठातील यादीमध्ये समावेश आहे का ? काय आहे पत्रादेवी मंदिराची वस्तुस्थिती.@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde