Lokmat
@lokmat
महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. http://lokmat.com
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक #RajThackeray #chess #worldchampion #DivyaDeshmukh lokmat.com/other-sports/r…
भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांत आपण हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली असून विद्यमान खासदारांनी गेल्या वर्षभरात इतकी विकासकामे केली असतील तर ती दाखवून द्यावी, आपण त्यांचा नागरी सत्कार करू अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार बाळ्या मामा…
मंदिर संस्थानमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाल्यानंतर ही घटना घडल्याने याचा त्याच्याशी संबंध जोडला जात आहे. पण, पोलीस अधीक्षकांनी एक महत्त्वाची माहिती दिली. #nitinshete #maharashtra #Crimenews #maharashtranews #Marathinews lokmat.com/ahilyanagar/ni…
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला lokmat.com/international/…
"आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावल्यानंतर "आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत", असा पलटवार रोहित पवारांनी केला. #rohitpawar #AjitPawar #Maharashtra #MaharashtraPolitics #Marathinews lokmat.com/maharashtra/ev…
लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील एका व्यक्तीने पत्नीला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. #Latur lokmat.com/latur/latur-wo…
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने अखेर कंठस्नान घातले. यासाठी ऑपरेशन महादेव का राबवण्यात आले? #OperationMahadev #OperationSindoor #PahalgamTerrorAttack #PahalgamAttack #Marathinews…
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी #Pune #sharadpawar #NCP #harshvardhansapkal #UddhavThackeray #mahavikasaghadi lokmat.com/pune/tell-me-q…
‘जब तुम मेरे साथ हो तो किसीकी क्या पर्वा’, पुण्यात दुचाकीस्वार प्रेमीयुगुलाचा चाळे करतानाच व्हिडीओ व्हायरल #Pune #lovestory #bike #Police lokmat.com/pune/who-cares…
लोहगाव विमानतळावर विमान प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारत आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील विमानतळावरील सुविधेबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण व ‘एसीआय-एएसक्यू’ (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) यांनी…

रम, व्हिस्की आणि बिअर सारखे अल्कोहोल व्हेज आहेत की नॉन-व्हेज, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. lokmat.com/web-stories/is…
पुण्यातील खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुण्यातील भिडे पूल संपूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, परिसरातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेने केलं आहे. आपत्तीची शक्यता लक्षात घेता…
मुंबई एसी लोकलमधील हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. #Mumbai #MumbaiLocal #MumbaiACLocal #ViralVideo lokmat.com/mumbai/mumbai-…
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय? lokmat.com/photos/busines…
"रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास..."; जावयाच्या ड्रग्ज चाचणीच्या अहवालावरुन एकनाथ खडसेंनी उपस्थित केली शंका पुण्यातल्या रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक केली आहे. #Pune #raveparty #EknathKhadse lokmat.com/pune/eknath-kh…
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस काही स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे. #sharemarket #topstocks #StockMarket lokmat.com/business/stock…
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video) #DivyaDeshmukh #chess #emotional #hugs #mother #viralvideo lokmat.com/social-viral/e…
बिहारमध्ये काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहिवासी प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षणाची मोहिम वाढवली आहे. दरम्यान, आता निवासी प्रमाणपत्रांसाठी अर्जांचा पूर आला होता. सरकारने निवासी प्रमाणपत्रांसाठी…

भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. अलिकडे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यात. असं असलं तरी भारत चीनबाबत सावध भूमिका घेताना दिसतोय. #China #india #business lokmat.com/business/news/…