महेंद्र 🚩
@My_Thoughtt
दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | मराठा आरक्षण | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.
वाल्मीक कराड जेलमधूनही अॅक्टीव्ह.. #walmikannakarad #ambadasdanve #beednews #ShivsenaUBT #CrimeNews sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…
धनंजय मुंडे ला मंत्रीपद दिले तर याची खुप मोठी राजकीय किंमत अजित दादांना चुकवावी लागणार, खुनी खंडनीखोर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेचे अगदी जिव्हाळ्याचे सबंध आहेत, धनंजय मुंडेच्या जिवावरच वाल्याने बीडमध्ये हैदोस घालून ठेवलेला आहे.. @AjitPawarSpeaks
धनूकडे दादाची नेमकी कसली सीडी आहे काय माहिती ते इतका उतावीळ झाला आहे धनुला परत संधी द्यायला...
कालवणातल्या रस्श्यामधला चवदार तेलाचा तवंग.. तू माझी दालचिनी सखे अन मी तुझा लवंग..!
5 वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर मित्राचं ब्रेकअप झालं. तो तिला मोक्कार शिव्या देत होता. मी म्हंटलं की आयुष्यात कोणासोबत राहायचं, नाही राहायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. आज तिला मनापासून तुझ्यासोबत राहावं वाटत नसेल तर तुही स्वीकार. बळजबरीने काही होत नसतं.
कुणी कितीबी लाउ द्या ताकत हा पट्ट्या इंचभर सुद्धा नाही माग हटत.... #मनोज_जरांगे_पाटील #Maratha 🚩
वाल्याला बीडमधून हलवून आर्थर रोड जेलमध्ये किंवा येरवडा जेलमध्ये हलवा. कसा माज उतरेल त्याचा बघा मग. जोपर्यंत तो बीडमध्ये आहे तोपर्यंत त्याला त्याच्या ओळखीतले अधिकारी मदत करत असण्याची शंका आहे.
किती आले आणि मराठ्यांविरोधात भुंकून गेले. त्या सर्वांना एकटा पुरून उरला आमचा वाघ. २९ ऑगस्टला पुन्हा येतोय आम्ही मुंबईला. तुमचा करेक्ट कार्यक्रम करायला. असेल ताकद तर रोखून दाखवा मराठ्यांचं हे वादळ. #OBCमधूनच_मराठा_आरक्षण #मराठा 🚩
माणसाने कितीही खोटं बोलून खरेपणाचा आव आणला ना तरी एक ना एक दिवस तो खोटेपणा लोकांसमोर उघडा पडतोच.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तो पैसा भारतीय फुटबॉल वर खर्च करायला द्या @Dev_Fadnavis देशासाठी महाराष्ट्र एवढं तरी नक्कीच करू शकतो #Xavi सारखा प्रशिक्षक भारतीय फुटबॉल ला एका उंचीवर घेऊन जाईल.
जनतेला कायम कोयता घासून ठेवायला सांगणाऱ्या, जनतेने नाकारून सुद्धा गयावया करून मागच्या दाराने विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेल्या, कट्टर मराठाद्वेषी, जिल्ह्याची वाट लावणाऱ्या, खंडणीखोर खुनी वाल्या समर्थक, स्वजातीच्या लोकांच्या बोगस पद्धतीने नियुक्त्या करणाऱ्या रणरागिणी…
सगळ्यातलं सगळं माहीत असुनही अनभिज्ञ आहोत असं दाखवणं पण खुप कष्टाचं काम असतं. ज्याला अनभिज्ञ आहोत असं दाखवतो त्याची धडपड, फडफड पाहून मनोरंजनपण होतं. #बेवफा_तेरा_मासूम_चेहरा_भूल_जाणे_की_काबिल_नहीं_है.
देशासाठी लढणाऱ्या आणि स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक जवानाला शतशः नमन.🙏🏻 #कारगिल_विजय_दिवस
