Shivsena UBT Communication
@ShivsenaUBTComm
Official Account of the Communication Cell at the ShivSena Bhavan. Press Releases | Live Updates
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसैनिकांकडून मातोश्रीवर वाढदिवस साजरा करण्यात आला.
‘प्राईम पॉइंट फाऊंडेशन’ मार्फत देण्यात येणारा, *‘संसदरत्न’* पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल खासदार अरविंद सावंत ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! संसदेतील उत्कृष्ट कार्याचा आलेख सदैव उंचावत राहो! @AGSawant

भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक आणि मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

सरकारच्या १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत मिंधे FAIL गृहनिर्माण विभाग ६६ पैकी ४५ उद्दिष्ट पूर्ण करण्यात असफल!
प्रवासी ‘बेस्ट’च्या प्रतिक्षेत, आणि नव्याकोऱ्या बस सडतायत डेपोत! प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराने १०० ‘बेस्ट’ बसेस कचऱ्यात.
भारतीय वीर जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम!

नागपूरमधील क्रिस्टल कंपनीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३७० सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, तर मेयो रुग्णालयातील अनेक महिलांना विनाकारण कामावरून कमी करण्यात आले आहे. तरीही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ह्याबद्दल नागपूर शहरप्रमुख नितीन…
संकटांना पुरून उरणारा, कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला धीर देणारा लढवय्या नेता... उद्धव बाळासाहेब ठाकरे!
महायुतीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे राज्यावर मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल !!!
झारखंड येथील दारु घोटाळ्यातील अमित साळुंखे श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंच्या जवळचा माणूस आहे. - संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार @rautsanjay61
ग्रीन इंडिया मिशनमध्ये महाराष्ट्रालाच रेड सिग्नल! सहा वर्षांपासून निधीच नाही! महाराष्ट्राच्या हरित विकासाला मोदी सरकारची आडकाठी का?
एकजूट महाराष्ट्राची, ऊर्जा लढण्याची!
‘गीत रामायण’सारख्या अजरामर काव्याने मराठी संगीताचा इतिहास सजवणारे महान संगीतकार, गायक स्वरगंधर्व बाबूजी अर्थात सुधीर फडके ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

अनेक कवितासंग्रहांच्या माध्यमातून मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध कवी वसंत बापट ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड महानगर प्रमुख प्रकाश मारावार ह्यांनी आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यास नांदेड शहरातील शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद!




शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव ह्यांनी गावकऱ्यांमध्ये रमत शेतकरी गीत गायले. @_BhaskarJadhav
दिल्लीमध्ये शिंदेंना कोणीही विचारत नाही, ते दिल्लीवारीला जाणार नाही. - विनायक राऊत, शिवसेना नेते - सचिव @Vinayakrauts
आरोग्य केंद्र उघडी, सेवा मात्र बंद; एकाच डॉक्टरच्या जीवावर कारभार अंधाधुंद!
महायुतीच्या वादग्रस्त मंत्री, नेत्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन करण्यात आलं.
आश्वासनांचा डंका महायुती सरकारचा, भुर्दंड मात्र जिल्हा बँकांना! ३१ हजार कोटींचे कृषी कर्ज थकीत, जिल्हा बँकांसमोर आर्थिक पेच!