ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
@ShivSenaUBT_
जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!
यु युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी पर्यावरणवादी दृष्टिकोनातून लिहिलेला हा लेख… विषय - स्वच्छ हवेच्या वचनबद्धतेवर सरकारने माघार घेतल्यामुळे, नागरिकांवर होणारा परिणाम! नक्की वाचा! @AUThackeray m.economictimes.com/opinion/et-com…
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

HAPPY BIRTHDAY TIGER!

कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे!
मायमराठीच्या सन्मानासाठी लढणारा, मायबोलीला जपणारा, सुपुत्र मराठी मातीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे!
सरकारच्या १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत मिंधे FAIL गृहनिर्माण विभाग ६६ पैकी ४५ उद्दिष्ट पूर्ण करण्यात असफल!

प्रवासी ‘बेस्ट’च्या प्रतिक्षेत, आणि नव्याकोऱ्या बस सडतायत डेपोत! प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराने १०० ‘बेस्ट’ बसेस कचऱ्यात.

माझ्या वरळी मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-१ चे काम पूर्णत्वास आले असून, ‘डी’ आणि ‘ई’ विंगसाठी भोगवटा प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना लवकरात लवकर नवीन सदनिकांचा अधिकृत ताबा आणि चाव्या देण्यात याव्यात ह्यासंदर्भात महाराष्ट्र गृहनिर्माण…
आपली मायमराठीचं पालंमुळं ही खोलवर रुतलेली आहेत. मराठी अस्मितेचा हा वटवृक्ष सदैव बहरत ठेवण्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

एसंशिंचा निकटवर्तीय अटकेत! बहुचर्चित झारखंड दारू घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात!
प्राणपणाने लढतो मराठी अस्मितेसाठी, मायबोलीचा आवाज बनतो तिच्या सन्मानासाठी!

संकटांना पुरून उरणारा, कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला धीर देणारा लढवय्या नेता... उद्धव बाळासाहेब ठाकरे!
महायुतीच्या मालकाचा जनतेला विश्वासात न घेता कुंभारवाड्यात सर्वे! अदानीच्या कर्मचाऱ्यांना धारावीकरांनी पिटाळून लावले.
महायुतीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे राज्यावर मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल !!!
ग्रीन इंडिया मिशनमध्ये महाराष्ट्रालाच रेड सिग्नल! सहा वर्षांपासून निधीच नाही! महाराष्ट्राच्या हरित विकासाला मोदी सरकारची आडकाठी का?

एकजूट महाराष्ट्राची, ऊर्जा लढण्याची!

संकट अटळ आहे पण नेतृत्व अढळ आहे!

राजकारणापलीकडे जाऊन आपली ‘PASSION’ जपणारा, सरते क्षण टिपणारा छायाचित्रकार… उद्धव बाळासाहेब ठाकरे!
आरोग्य केंद्र उघडी, सेवा मात्र बंद; एकाच डॉक्टरच्या जीवावर कारभार अंधाधुंद!

आश्वासनांचा डंका महायुती सरकारचा, भुर्दंड मात्र जिल्हा बँकांना! ३१ हजार कोटींचे कृषी कर्ज थकीत, जिल्हा बँकांसमोर आर्थिक पेच!
