Kailas Patil
@PatilKailasB
Shivsainik / #Shivsena MLA Dharashiv-Kalamb / District Head Shivsena-Dharashiv.
धाराशिव येथे लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करा ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी साहेबांकडे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत मागणी.. धाराशिव तालुक्यातील कौडगाव एमआयडीसीत लॉजिस्टिक पार्क विकसित करावा अशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.नितीनजी…


📍संसद भवन, नवी दिल्ली.. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या समवेत दिल्ली येथे संसद भवनाला भेट दिली.. @OmRajenimbalkr @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #delhi #दिल्ली #newdelhi #संसद #भवन

शासनाच्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करूनही खरेदी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून त्यांना कधी पर्यंत अनुदान देणार.. बांधावर जाऊन थेट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे त्यामुळे अशा खरेदीवर बाजार…

.. ॐ नमः शिवाय! पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त हार्दिक शुभेच्छा! महादेव शिवशंकरांच्या उपासनेतून सर्वांच्या जीवनातील दुःख, संकटे दूर होवो, हीच प्रार्थना! #harharmahadev #harharmahadevॐ #श्रावण #सोमवार #Shravan #LordShiva

मातोश्री, मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री असताना आपण कोणत्याही निकषाशिवाय केलेली सरसकट कर्जमाफी असो अथवा कोरोना महामारीच्या काळात सर्वांची कुटुंबप्रमुख…




शालीन, संयमी आणि तितकच संवेदनशील नेतृत्व ; मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे.. मातोश्री, मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.. मुख्यमंत्री असताना आपण कोणत्याही निकषाशिवाय केलेली सरसकट कर्जमाफी…
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन ! त्यांचे आयुष्य म्हणजे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्ञान, स्वप्न आणि मेहनतीच्या जोरावर किती उंच भरारी घेता येते, हे त्यांच्या जीवनातून…

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ; मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! राजकारण हे सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म ठरू शकतो हे त्यांच्या नेतृत्वाने वेळोवेळी सिद्ध केले आहे.. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली…

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ; मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! राजकारण हे सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म ठरू शकतो हे त्यांच्या नेतृत्वाने वेळोवेळी सिद्ध केले आहे.. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली…
वृक्षारोपण : पर्यावरणाप्रती छोटीशी कृतज्ञता! धाराशिव फाऊंडेशन व सिध्देश्वर देवस्थानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या सिध्देश्वर देवराईच्या वतीने श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.. @OmRajenimbalkr #वृक्षारोपण #tree…
संघर्षकन्या, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांकडून मिळालेला संघर्षाचा आणि जनसेवेचा समृद्ध वारसा सांभाळत त्या करत असलेले कार्य वृद्धिंगत होत राहो व त्यांना निरोगी…

२६ जुलै कारगिल विजय दिवस : देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला अभिमानाचा क्षण.. कारगिल युद्धात पराक्रम आणि शौर्याच्या जोरावर शत्रूला प्रत्युत्तर देत, युद्धनीतीचे अचूक दर्शन घडवणाऱ्या सर्व वीरांना मानाचा सलाम! या युद्धात मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना त्रिवार…

शेलगाव ज. | ता. कळंब.. आपल्या स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या गणपती मंदिर सभामंडपाचा लोकार्पण तसेच संत गोरोबा काका मंदिराचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.. @OmRajenimbalkr @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #सभामंडप #लोकार्पण #भूमिपूजन #उदघाटन #शेलगाव #कळंब…
धाराशिव शहरातील रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, भुयारी गटार यासह इतर मूलभूत सुविधांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.. धाराशिव शहरातील रस्त्यांची अवस्था सध्या चांगली नाही.. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ता शोधताना नागरिकांना तारेवरची…




श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! सण, उत्सव आणि व्रतवैकल्याने संपन्न असलेला श्रावण मास हा अत्यंत पवित्र महिना... भारतीय संस्कृतीत या श्रावण मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. कारण श्रावणात निसर्गाच्या नवचैतन्याने नटलेली सृष्टी प्रत्येकाच्याच जीवनाला एक सकारात्मक दृष्टिकोन…

काकी, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! माझ्यासाठी जगातलं सर्वोच्च तीर्थक्षेत्र, माझा आधारस्तंभ.. शिस्तबद्ध दिनचर्या, घरी सतत येणारी माणसे, नातेवाईकांची बांधिलकी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या.. हे सगळं समर्थपणे सांभाळताना, काकीने आम्हाला संस्कारांचं आणि प्रेमाचं छत्र दिलं.. कठीण…

सरकार, सांगा अजून कोणी फास घ्यायचा ? कर्जमाफीची आशा लावून या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या गळ्याला फास तर लावलाच आहे. आता, तरुणांनाही त्याच वाटेवर लावले आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्याने सैरभर तरुण आपली व कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी काम शोधतोय. सांगलीच्या तरुण…

भ्रष्टाचाऱ्यांना सरकारच पाठीशी घालत असेल तर दाद कुठे मागायची ? सरकारी बांधकाम कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे मध्यान्न भोजन योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा करतो, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी होते, त्यात तो दोषी आढळतो, त्याचा अहवाल २०२३ साली प्रधान सचिवांना पाठवला जातो,…
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! संत सावता माळी महाराजांनी धार्मिक प्रबोधनाचे कार्य निष्ठेने व्रत म्हणून आचरीले.. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो.. त्यांनी अभंगाच्या माध्यमातून…

तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागण्यांमुळे आणि पाठपुराव्याच्या सकारात्मक परिणामस्वरूप सोलापूर - तिरुपती विशेष गाडी आता धर्मावरमपर्यंत वाढवण्यात आली आहे. सेवा कालावधी : २४ जुलै ते २७ सप्टेंबर २०२५ एकूण फेऱ्या : १० प्रस्थान : गुरुवारी -…