Aditya Nerlikar™
@nerlikar_adi
जय परशुराम जय श्री राम जयोस्तु हिंदुराष्ट्रम् A+ve रक्तदाता
जोतिबा फुले हे माझे शाळेत असल्यापासून ते त्यांचे साहित्य अभ्यासेपर्यंत आदर्श होते; मात्र फुलेंचे साहित्य वाचल्यानंतर माझे फुल्यांविषयीचे मत बदलले. माझे फुलेंबद्दल मत बदलण्याच्या कारणाचे स्पष्टीकरणही मी येथे सप्रमाण देतो.
पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #PankajaMunde #GopichandPadalkar #maharashtra #happybirthday
नवी मुंबई येथील अत्यंत बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आता २८५ पोलिसांची पदे भरण्यास गृह विभागाने मंजूरी दिली आहे. विमानतळावरील चेकपोस्टसाठी ही पदे असणार आहेत.... @Dev_Fadnavis ji
गणपती बाप्पा मोरया 🙏🚩 #theme_pic_India_bappa #आतुरता_आगमनाची #गणेशोत्सव
मराठी की हिंदी असा वाद होऊच शकत नाही. मराठी असेलच, मराठीला अन्य भाषा पर्याय नाहीत. पण अन्य भाषा न शिकण्याइतका मराठी माणूस संकुचित नाही. भाषा हे संवादाचे माध्यम आहे, वादाचे नाही. @Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री जालना, राष्ट्रीय सचिव भाजपा. मा.सौ. पंकजा ताई मुंडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @Pankajamunde #PankajaMunde
स्वतःच्या पराभवापेक्षा आपल्याच माणसांनी दिलेला धोका पचवणं ही मोठ्या मनाची आणि मातृत्वाची कसोटी असते – आणि ती #पंकजाताईंनी वेळोवेळी सिद्ध केली आहे.” वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा #पंकजाताई! महाराष्ट्राच्या भविष्यातील खंबीर नेतृत्वाला सलाम! :- कृष्णा जाधवर @Pankajamunde
🎯 ब्रेकिंग न्यूज .... आज नाशिक कोर्टात वीर सावरकर अपमान प्रकरणी राहुल गांधीने दूरध्वनी द्वारे माफी मागून 15 हजार रुपये भरून स्वतःची जामीनावर सुटका करून घेतली माफीवीर राहुल गांधी ....पप्पू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2,55,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! @Dev_Fadnavis @snehadubepandit #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
गोमांस विक्री करणाऱ्यांना दणका बदलापूरात गोमांस विक्रीप्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याप्रमाणे गोमांस विक्रीप्रकरणात मकोका या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य🙏 @Dev_Fadnavis
देवाभाऊंची दूरदृष्टी आणि भाजप-महायुती सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांची परिणीती... #Maharashtra #Bjp #DevendraFadnavis #MorganStanley
सपना पारकर नावाच्या महिलेला सत्तेत असताना घाण शिव्या , मारहाण केली तेव्हा कुठे गेले होते हे विचार..
डावे, मंदशेणिक, मावा समर्थक, कटलेट यांचा आनंद समजू शकतो पण काही सो कॉल्ड RW का खुश झाले होते?
महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक पॉवर हाऊस... @Dev_Fadnavis भाऊंच्या नेतृत्वात थेट परकीय गुंतवणूक आणि निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर.. 🚩
कोल्हापूर जिल्हा शिवसेना कार्यालय
#LIVE 🗓️ 26-07-2025 📍कोल्हापूर शिवसेना जिल्हा कार्यालय शुभारंभ, कोल्हापूर
#LIVE 🗓️ 26-07-2025 📍कोल्हापूर शिवसेना जिल्हा कार्यालय शुभारंभ, कोल्हापूर
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवेदनशील नेतृत्व, स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कर्तृत्ववान कन्या, आमच्या लाडक्या पंकजाताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! @Pankajamunde @pmo_munde