SAVI 🇮🇳🌌🔭🦋
@Savip133
Married 🥰❤️ STRICTLY No DM ❌⛔🚫DM = BLOCK 👿 🚩🚩🙏 Guilty fan of SUSHANT SINGH RAJPUT
Dear SSRians I am going to share Sushant's one unseen pic and story behind it. It's a known thing among people around me, my friends and colleagues how big a fan I am of him.

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची, पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा #कारगिल_विजय_दिवस... अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारगिल युध्दात विजय मिळवणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या असाधारण शौर्य, दृढनिश्चय आणि बलिदानाला सलाम... #KargilVijayDiwas
कारगिल विजय दिन... २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात आपल्या शूर सैनिकांनी खडतर परिस्थितीतही शौर्याने लढून विजय मिळवला.त्यांच्या त्याग आणि पराक्रमाला सलाम !!
पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री, विधानपरिषदेच्या आमदार, भाजपा राष्ट्रीय सचिव तसेच मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी पंकजा ताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @Pankajamunde
घर स्वप्न नव्हे, आता वास्तव होणार – शिवसेना महायुती सरकारकडून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत 5 लाख घरांचा संकल्प! @mieknathshinde #Shivsena

श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन पर्यटन स्थळांच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जून 2025 रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रस्तावित केल्याप्रमाणे श्री हरिहरेश्वर…
जनसेवेच्या वाटचालीला संत परंपरेचा सन्मान! लोकनेते एकनाथ शिंदे यांना 'संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार' ही जनतेच्या सेवेसाठी केलेल्या कार्याची गौरवमुद्रा! @mieknathshinde #Shivsena

वारकरी संप्रदायातर्फे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना 'संत श्री शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन! #Shivsena #Eknathshinde
महायुती सरकारने केंद्र सरकारच्या साथीने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, ऊर्जा क्षेत्रातील संक्रमण आणि वित्तीय शिस्तीच्या पालनामुळे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने राज्याची घोडदौड सुरू असून सर्वांना दिशादर्शक ठरणारी महाराष्ट्राची कामगिरी आहे.…
उधोजींचा राजकारणाचा फॉर्म्युला: सत्तेसाठी सर्व काही गिळा – विरोधक, अपमान, आणि स्वाभिमान सुद्धा!
पंढरपुर हे स्थान संतांचे विद्यापीठच. इथे होणारा माझा सत्कार म्हणजे एक भाग्यशाली अनुभुती... @mieknathshinde
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार वितरण समारंभात उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे: #Shivsena #Eknathshinde
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. उच्च न्यायालयाचा…
आपलं हे युती सरकार गोर गरिबांना न्याय देणार आहे. काही पोटदुख्यांच्या अपप्रचाराने लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे @mieknathshinde
काय वाटतं तुम्हाला?
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पावन सन्मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे लढवय्ये नेते जननायक श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या गळ्यात पडला — ही केवळ गौरवाचीच नव्हे, तर संपूर्ण शिवसैनिकांची अभिमानाची क्षण आहे! 🚩🚩🚩🚩🚩🚩 @mieknathshinde #ShivSena #EknathShinde
ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रयत्नांतून, JSW फाउंडेशन कंपनीच्या CSR निधीच्या माध्यमातून म्हसळा नगरपंचायत क्षेत्रात सामाजिक सभागृह उभारण्यात आले. आज या सामाजिक सभागृहाचे माझ्या हस्ते लोकार्पण केले. ज्यावेळी उपस्थित…
वारकरी संप्रदायाचे सक्षमीकरण, कीर्तनकारांचा गौरव, दिंड्यांना शासनमान्यता आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या कार्यामार्फत वारकरी आणि वारकरी संप्रदायासाठी भरीव कार्य केल्याबद्दल 'संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार २०२५' शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब…
मोदीजी UK आणि नंतर मालदीव दौऱ्यावर आहेत... काय वाटतंय तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळेल काय मोदीजींना?? कदाचित "sir"ही पदवी मिळू शकते का? आंतरराष्ट्रीय विद्वान लोकांनी कृपया मतं मांडावीत...
राज्यातील दिव्यांग बांधवांना आता दरमहा २ हजार ५०० रूपयांचे अनुदान मिळणार ! #Shivsena #Eknathshinde
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणारे, जनसामान्यात देशाच्या स्वातंत्र्याची ज्वाला चेतवणारे , स्वातंत्र्यलढ्याचे अग्रदूत लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
🚇 मेट्रोची गती – मुंबईच्या प्रगतीची नवी दिशा! 🌆 मुंबईकरांचा प्रवास आता होणार अधिक सुखकर, जलद आणि सुरक्षित! शिवसेना महायुती सरकारच्या पुढाकाराने मेट्रो प्रकल्पाला आलेली गती ✅ वर्षाअखेरीस ५० किमी मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत ✅ मेट्रो ३ च्या ३० किमी मार्गिकेचा समावेश ✅…