Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी
@jayeshwani
शिवसैनिक @ShivSenaUBT_ मै खामियॅां अंदर और खूबियां बाहर ढुंढता हूं ॥ माझं पूर्ण नाव ॲड. जयेश कुमुद अनंतराव वाणी
“छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आहेत ज्यांना ते उमगलेत” ८ ॲागस्टला संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. नक्की बघा, वेगळा विषय - अप्रतिम मांडणी. #खालिदका_शिवाजी मराठी चित्रपट.

घ्या आता अफगाणी चलनही भारताच्या रुपयापेक्षा पुढे निघून गेलं. वचन तर १ ₹ = १$ असं होतं, ते राहिलं बाजुला तालिबानी, कट्टरपंथी देशानेही आपल्या रुपयाचं अवमुल्यन केलं. देख रहा है नं बिनोद ! देस आगे बढ रहा है ! Source - Google Online.

#गतिमान_सरकार राज्याची उपराजधानी असलेल्या आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरच्या या कथित अधिकाऱ्यांचं कौतुक करायला हवं.कामावरची यांची निष्ठा,कर्तव्यपरायणता वाखाणण्याजोगी आहे.स्थळ-वेळ-काळाचं बंधन झुगारून सुटीच्या दिवशीही काम करणाऱ्यांचं कौतुक व्हायला हवं.

Thanks for the opportunity @IndiaToday .
Thackeray cousins reunite ahead of BMC polls Cash cow Mumbai Civic Body the only target? @jayeshwani, Leader, Shiv Sena (UBT faction), answers #RajThackeray #UddhavThackeray #MNS | @anjileeistwal
आजचा उध्दव साहेबांचा आणि राज साहेबांचा फोटो बघून भक्तुल्यांना याची 👇🏻 गरज भासू शकते. असो.

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा #उध्दवसाहेब #उध्दवबाळासाहेबठाकरे #उध्दवठाकरे #उध्दवठाकरेसाहेब #UddhavBalasahebThackeray #UddhavThackeray #Uddhavsaheb #BossThackeray


इ.स. २०१४…. माथेरान प्रवास. आठवणी ताज्या झाल्यात. नेरळ-माथेरान टॅाय ट्रेनने केलेला भन्नाट प्रवास… बाहेर उन्हाची काहिली होती आणि वर माथेरानला हिरव्यागर्द झाडांची सावली आणि त्यावरून येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक. आजही लख्ख आठवतं. लाल मातीत चप्पल घालून चाललो असल्याने हॅाटेलवर…


'Wo bas musalmaano se darta tha' is a beautiful poem written by Nikhil Sachan, a young graduate from the Indian Institute of Technology, Banaras Hindu University, and an MBA from the Indian Institute of Management, Kozhikode. The voiceover artist is Nasir Khan and the audio…
नविन उपराष्ट्रपती महाराष्ट्राचे असतील? असा एखादा चेहरा ज्याला गणपतीबाप्पाचा आशिर्वाद मिळेल. सत्तेचा पुजारी ज्याला पावेल. बघूत….
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा अशी बातमी येतेय, खरीय का? कंटाळले होते म्हणे ते मनमानीला. काय माहित किती खरं ते.
शेतकरी पणाला लावला गेला की सत्तेचा जुगार शेतकऱ्यांच्या जिवावर जिंकता येतो हे कळायला कृषीमंत्री व्हावं लागतं. बहोत बढिया.ठोसे - लाथा - जुगार… सुज्ञ मतदारांसाठी पुढला भाग नागपूर अधिवेशनात सिझन २ प्रदर्शित होईल असं दिसतंय. २०२९ पर्यंत काय काय बघावं लागेल?
कालपरवा पर्यंत रस्त्यावर भांडणारे राजकारणी आता विधानभवनात हाणामारी करताहेत…. गृहमंत्री संक्षम आहेत, उगाच वाद करू नका. दोषांवर कडक्क कारवाई करण्यात येईल. ☺️☺️☺️
सर, प्रसन्न हे विचारतच नाहीये की काटेचं समर्थन करता की नाही? तो विचारतोय की काटे “डावा कडवा” की “उजवा कडवा” ? नव्या जनसुरक्षा कायद्याचा उद्देश “कडवटपणा” संपवण्याचा आहे की “डावे” संपवण्याचा हा त्याचा मतितार्थ असु शकतो. कारण नंतर तुम्हाला हे विचारलं जाईल की डावं उजवं कुणी ठरवलं, का…
‘माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही’, असा कांगावा करताना आपण ‘चॅनेल’च्या नाही तर ‘मी’पणाच्या भूमिकेतून बोलत आहात, हे स्पष्ट दिसतं ! ‘उजव्यां’बद्दलचा आकस दावखताना स्वतः दुसऱ्या टोकाला तर नाही ना? ही देखील शंका आहे ! आपण एंकर म्हणून चर्चा घडवत होतात, की व्यक्तिगत मतं मांडण्यासाठी,…
ज्यांना ज्यांना असं वाटतं की “दुसऱ्या बाजूने” सांगीतला जाणारा इतिहास खोटा आहे त्यांनी तो कसा खोटा आहे हे सांगणाऱ्या पुस्तकाची पानं प्रमाण म्हणुन टाकावीत. लोकांना किमान हे कळेल की पुस्तकात काय लिहीलंय. पुस्तकाचं पानही न वाचणारे वॅाट्सएप आणि युट्युब रील च्या ज्ञानावर जेव्हा मत…
पुस्तक - मराठ्यांची बखर (पान क्र. १२३) लेखक - ग्रॅंड डफ मुद्दा - अक्कलकोटचे भोसले यांचा छत्रपती महाराजांशी दुरान्वयेही रक्तसंबंध नाही. यांचं मुळ “आडनाव” लोखंडे असं आहे. ताराराणींच्या समर्थनात अख्या गावाने पहिले शाहू महाराज यांच्यावर हल्ला केला, तो गाव शाहूराजांनी जिंकला. लोखंडे…

…. हा बहूजनांमधे भांडणं लावण्याचा,बहूजनांमधे फूट पाडण्याचा कावा आहे. ट्विटर/फेबु वरील प्रतिक्रीया बघा, त्या अकांऊटसची नावं बघा ही सगळी मंडळी अनाजीपंतांची फौज आहे,बहूजन नेत्यावर हल्ला झाल्यावर विकृत आनंद घेणारी हीच मंडळी आहेत.अकाऊंटही खरी बघा, खोट्या नावांचा बुरखा पांघरलेली नाही.
कायद्यासमोर सगळे समान असतील तर गृहमंत्री @Dev_Fadnavis जी , चंद्रकांत पाटील यांना काळं फासणाऱ्याला ३०७,१२०(ब) लावणार असाल तर प्रविण गायकवाड यांच्यावर ठरवून घात करून काळं फासणाऱ्याला तुमचे पोलिस काय कलम लावणारंय? हल्ला करणारा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणुन हा प्रश्न पडलाय.
संभाजी ब्रिगेड नेते प्रवीण गायकवाडांवर हल्ला का? आपल्या धडावर आपलं डोकं असणाऱ्यांसाठी रेड अलर्ट! पाहा आता लाईव्ह चर्चा, यूट्युब व्हिडीओ कमेंटमध्ये मत मांडा, प्रतिक्रिया नोंदवा youtube.com/live/Y0UhjcVlZ… #sambhajibrigade #pravingaikawad #chhatrapatisambhajimaharaj…