Sandeep Deshpande
@SandeepDadarMNS
Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman Sena
MNS leader Mr. Sandeep Deshpande has effectively exposed this hypocrisy of the national media. @SandeepDadarMNS 🔥🔥🔥 उत्तरेतील विशेषतः हिंदी मिडिया अतिशय पक्षपाती पणाच्या भावनेतून वृत्तांकन करून त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून दिलेला मराठी विरोधी अजेंडा व्यवस्थित पद्धतीने…
Allegations of Tender Fixing in ₹6,000 Crore BMC Contract: MNS Demands SIT, EOW Probe Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) leader Shri Sandeep Deshpande has raised serious allegations regarding the ₹6,000 crore solid waste management tender issued by the Brihanmumbai…
"मुंबई महापालिकेच्या घनकचऱ्याच्या ६००० कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये गुजरात भाजपच्या माजी राज्यसभा खासदार मुलाची सनी पांड्या यांचा हस्तक्षेप आहे, आणि हे टेंडर फिक्सिंग प्रकरण आहे याची चौकशी एसआयटी आणि इओडब्ल्यू यांच्या मार्फत व्हावी... " श्री. संदीप देशपांडे, नेते महाराष्ट्र…
ह्या १० सेकंदाच्या ध्वनिचित्रफितीमध्ये खूप काही आहे 🥺❣️ @SandeepDadarMNS @avinash_mns
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एव्हढाच
साहेब तुम्ही जे म्हणता तेच करता .मनापासून 'अभिनंदन '
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!
सस्नेह जय महाराष्ट्र, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे…
पहिलीपासून तिसरी भाषा का शिकवली जाऊ नये ह्याबाबत आजच्या “लोकसत्ता” मध्ये लिहिलं आहे.. जरूर वाचा… #मराठी
महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यानी श्री भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का ???
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत,जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही .मुस्लिमांची मत मिळवण्या साठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली
ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणाते आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये .जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा
मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पाय हीं छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दल ही घडवू. ...राजसाहेब ठाकरे यांचं फेब्रुवरी 2017च्या भाषणातला अंश
सध्या मनसे कुणा बरोबर युती करणार या पेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आड मार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला विरोध करणं आणि नुसता विरोध नाही तर सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन टोकाचा विरोध करणं .भाषा जगली तरच आपण जगू