Prathmesh Patil | 𑘢𑘿𑘨𑘞𑘦𑘹𑘫𑘿
@indieprathmesh
Executive Editor @Indiejmag , Curious,Empathetic,Lazy.
After raising hell about 'People being beaten over Marathi' based on videos too short to provide context, in the Kalyan incident Hindi handles have suddenly realised the importance of 'FULL VIDEO' and 'WHO STARTED'. Even though the girl was brutally beaten! Peak Hypocrisy much?
#Vedanta #Chandrachud #Viceroy भारताचे माजी सरन्यायाधीश सार्वजनिकपणे एका वादग्रस्त कंपनीची भलामण का करत आहेत? काय आहे पूर्ण प्रकरण, जाणून घ्या आजच्या भागात. youtu.be/mZSn4Dkgpu0

क्रांतिसिंह, नागनाथ अण्णा, वसंतदादा पाटील ते गोपीचंद पडळकर, सांगलीच्या राजकीय प्रतिमेचा प्रवास 'सुरेख' आहे. एक सांगलीकर म्हणून 'अभिमानच' वाटतोय!
ही बातमी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. अल्पसंख्यांक समूहांसाठी असलेल्या मौलाना आझाद महामंडळावर अज़हर तांबोळी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यातला प्रमुख आरोप म्हणजे पुणे जिल्ह्यात ९८% कर्जं एकट्या बारामतीमध्ये मंजूर झाली आहेत! पहा पूर्ण मुलाखत: youtu.be/XBhTIRschxI
#maharashtra #MaulanaAzad #Exclusive महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समुदायांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळात घोटाळे सुरु असल्याचा आरोप एसडीपीआयचे नेते अज़हर तांबोळी यांनी केले आहेत, जाणून घेऊयात पत्रकार कलीम अजीम यांच्यासोबत. youtu.be/XBhTIRschxI
कुठलाही मुद्दा इतका किचकट करा की योग्य-अयोग्य हे कळायचं बंद व्हावं, ही भाजपची 'सर्वसाधारण' रणनीती असते. मुद्दा साधा होता, मराठीला 'तिच्या राज्यात' प्राधान्य मिळावं. बस. माध्यमं, दुबेचं ऐकलं तर वाटावं रोज मुडदे पडतायत! गरिबांचा तर असा कैवार आलाय, की भाजपच खरी कम्युनिस्ट पार्टीय!
#ITPark #Hinjawadi #Pune पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क मध्ये परवा आणि तेरवा दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला. त्यानिमित्तानं पुण्याच्या आयटी पार्कची घरघर पाहुयात, आजच्या सारांश मध्ये. youtu.be/HghOFxzdpgc

बँक ऑफ बडोदा मध्ये ४८५ जागा मराठी मुला-मुलींसाठी रिक्त आहेत. लवकरात लवकर पात्र व्यक्तींनी अर्ज करावा किंवा योग्यता असलेल्यांपर्यंत हे पोहोचवावं.

या रास्त प्रश्नातच आपल्याला जनता म्हणून कोणती राजकीय भूमिका घ्यावी या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे!
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात. मग, रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खते, बियाणे, निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
कालचा जल्लोष बघून मेंगळुन जाऊ नका. मुद्दा आपल्या मातृभाषेत सक्तीचं, दर्जेदार आणि मोफत शिक्षण देण्याचा आहे. येणाऱ्या पिढीवर मागास विचारांचा विरोध करत मनांवर अस्सल दख्खनी प्रागतिक विचार आणि वारसा उमटवून शोषणातून मुक्त होणारी पिढी घडवण्याचा आहे! तर या उद्या आझाद मैदानात स. १० पासून!

हिंदी वालो का स्वभाव देश के सवर्ण स्वभाव की तरह हैं. जैसे सवर्ण को जाती की पीडा नहीं दीखती, उसी तरह हिंदी वालो को भाषा गंवाने का डर समझ नहीं आता. वो केहते हैं हम तो कभी भाषा का हट नहीं करते, हम तो कभी भाषा के लिए गुस्सा नहीं होते. जिसका वर्चस्व हैं, उसको क्यो डर लगेगा? उनको लगता…
मेरे पास प्रीमियम नहीं तो फेसबुक का पोस्ट यहाँ शेअर नहीं हुआ, @Maghlubiyat भाई को शुक्रिया. तो हमारे हिंदी भाषी 'मित्रो' के लिए, मराठी बंदे का एक प्यारा सा सन्देश. ☺️
हिंदी वालो का स्वभाव देश के सवर्ण स्वभाव की तरह हैं. जैसे सवर्ण को जाती की पीडा नहीं दीखती, उसी तरह हिंदी वालो को भाषा गंवाने का डर समझ नहीं आता. वो केहते हैं हम तो कभी भाषा का हट नहीं करते, हम तो कभी भाषा के लिए गुस्सा नहीं होते. जिसका वर्चस्व हैं, उसको क्यो डर लगेगा? उनको लगता…
BJP ITcell hates everyone who goes against BJP policies. Earlier they did against Southern ppl,now they are peddling hatred against Marathis. They did the same for Ayodhya.I won't mind it bcz at least ppl are realizing BJP's Hindutva is myth, more & more ppl will reject it slowly
#Mumbai #Podcast #workingclasshero महाराष्ट्राच्या इतिहासातला एक वेदनादायी काळ म्हणजे ८० च्या दशकातला गिरणी कामगारांचा संप, जो आजही औपचारिकरीत्या मागं घेतलेला नाहीये! त्या संपाचे साक्षीदार आणि पुढं जाऊन कामगारांसाठी लढणारे विठ्ठल घाग यांच्याशी खास गप्पा. youtu.be/rFJc_4hYKtI
संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल वाचलं होतं. मराठी जनता जातिधर्माच्या कुबड्या बाजूला फेकून, पक्षभेद विसरून मराठीसाठी एकवटली होती. ७ जुलैच्या धरणे आंदोलनात पुन्हा अनुभवण्यासाठी या म्हणजे याच. नव्या मराठीकारणाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी. संघटितपणे मराठीचा लढा उभारण्यासाठी. #मराठीकारण
थेट डॉ. दीपक पवारांशी चर्चा, काहीच मिनिटांमध्ये. youtube.com/live/J6N_oF3vr…

केडिया प्रकरण दिसतं तितकं सरळ नाही. त्यानं अचानक या वादात उडी घेतली. राज ठाकरेंना थेट टॅग करून ट्वीट केलं. इथवर पण ठीक. पण पुढं तो जवळपास प्रत्येक चॅनेलवर उपलब्ध होतोय आणि त्याचवेळी तो माझ्या जीवाला धोका आहे असंही म्हणतोय. जीवाला धोका असणारा कोणता माणूस वारंवार टीव्हीवर येतो?
सम तारखेला: महाराष्ट्रात ६ वर्षांच्या मुलांवर हिंदीसक्ती केली तर हरकत काय? नवीन भाषा शिकायलाच पाहिजेत! विषम तारखेला: भाषा शिकायची जबरदस्ती कशी करू शकता? ज्याला शिकायची तो शिकेल. जा नाही शिकत मराठी! #आयरनीच्यादेवा
#Farmers #Agriculture #maharashtra महाराष्ट्रात या वर्षी झालेल्या शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी इतकी भयानक आहे की त्याबाबत तातडीनं विचार करण्याची गरज आहे. काय आहे शेतीची परिस्थिती, पहा आजच्या सारांश मध्ये. youtu.be/1oqxpODjCvc

व्यापारी जर संघटितपणे बंद पाळू शकतात, तर मराठीसाठी कोणालाही मारहाण न करता आजपासून फक्त एक आंदोलन सुरु करा, 'मराठीचा सत्याग्रह'. कसलीही हिंसा-वाद नको, पण 'फक्त' मराठीत बोलायचं. कुठल्याही भाषेत उत्तर येऊ दे. हातवारे करून समजवायचं, चिडचिड केली तर गोड हसायचं. पण मराठीच बोलायचं!
७ जुलैच्या आझाद मैदानातील धरणेआंदोलनासाठी Virtual Activismच्या पलीकडे जाऊन काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तातडीने Raj @MarathiPremi शी ८२८६०१०६९२ वर तातडीने संपर्क साधा. ही लढाई संपलेली नाही.मराठीसाठी एकजुटीने लढूया.#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण