Indie Journal
@indiejmag
Indie Journal is a fresh perspective in news with the Indian Subcontinent in focus.
#Maharashtra #Contractors #Economy महाराष्ट्राच्या आर्थिक घडीचा नजीकचा काळ, हा कंत्राटांचा सुकाळ म्हणून ओळखला जातो. पण तरीही याच राज्यात कंत्राटदारांचे हाल का होत आहेत? पहा विशेष चर्चा! youtube.com/live/7S148ATTn…

#Maharashtra #Homeminister #Crime महायुतीचे गृहमंत्री युतीतील नेत्यांना सतत सांभाळून घेत असतात. पोलिसांवर त्यांचा वचक राहिलेला नाही. राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. लिहीत आहेत @hemantdesai56 indiejournal.in/article/hemant…

#NewsDabba #OTT #Palestine #Thailand #Rajasthan Here's a glance through some of the National and International news updates, from government banning 20 OTT platforms, to school roof collapse in Rajasthan's Jhalawar. indiejournal.in/article/news-d…

#UK #JeremyCorbyn #ZaraSultana ब्रिटिश राजकारण बऱ्याच बाबतीत भारतीय राजकारणाप्रमाणे आहे. या गढूळ झालेल्या राजकीय पटलावर आता उदय होतोय खासदार जेरेमी कॉर्बिन यांनी जाहीर केलेल्या नव्या पक्षाचा! काय आहे हे प्रकरण जाणून घ्या आजच्या सारांश मध्ये! youtu.be/crhuiRbBGd4

#Satara #Pachgani #StoneCrusher साताऱ्याच्या पाचगणी पायथ्याच्या गावांना स्टोन क्रशरचा जाच होतोय. त्यांना भीती आहे की या अनियंत्रित दगड खाणकामामुळं इथं पुढचं 'माळीण' घडू शकतं. काय आहे मुद्दा, प्राजक्ता जोशी यांना सांगत आहेत स्वप्नील गायकवाड. youtu.be/ZNRQ-DXFxR0

#Maharashtra #MarathiSchools #RuralEducation महाराष्ट्रात एका नवीन शासन निर्णयानुसार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत कोणत्याही वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी असतील, तर तिथल्या संबंधित शिक्षकांचं पद रद्द केले जाईल. वार्तांकन @sn_warekar indiejournal.in/article/marath…

Accused Gokul Jha assaulted the woman receptionist at a Kalyan local clinic for asking him to wait in Marathi. #Kalyan #Marathi #Receptionist

#Vedanta #Chandrachud #Viceroy भारताचे माजी सरन्यायाधीश सार्वजनिकपणे एका वादग्रस्त कंपनीची भलामण का करत आहेत? काय आहे पूर्ण प्रकरण, जाणून घ्या आजच्या भागात. youtu.be/mZSn4Dkgpu0

#Satara #StoneCrusher #LongMarch सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील मौजे कुसगाव, एकसर, बोरीव आणि व्याहळी गावांतील ग्रामस्थांनी ब्लॅक जेम स्टोन क्रशर आणि दगडखाणीच्या बेकायदेशीर परवान्यांविरोधात मुंबईकडे पायी लॉन्ग मार्च काढला आहे. वार्तांकन @AkashPLonkar indiejournal.in/article/satara…

Indie Journal brings you the daily updates that the internet is talking about through various news websites. Here's a glance through some of the National and International news updates. #AirIndia #Boeing #IAF #WHO #Gaza #Zelensky #UkrianeRussia #Iran indiejournal.in/article/news-d…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा! #JagdeepDhankhar #Parliament #MonsoonSession

#Mumbai #Blasts #accused आजच्या भागात पहा, १८ वर्ष शिक्षा भोगल्यावर निर्दोष ठरलेले मुंबई साखळी स्फोटांचे आरोपी. youtu.be/oZKjvjwjQik

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस अच्युतानंदन यांचं निधन.

इतिहास माणसाला शहाणा करतो, असे जगद्विख्यात इतिहासकार बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनवताना दिसत आहे. जगातील अनेक आपत्ती आणि अनर्थ इतिहासापासून निर्माण होताना दिसत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन थोर इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी केले होते. indiejournal.in/article/media-…

१५वी विधानसभा सुरू झाल्यापासून म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ नंतर महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत ७६७ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. indiejournal.in/article/sakshe…

India hits back at NATO chief’s warning on Russia trade & Other Stories | Daily Newsreel | July 17, 2025 #IndiaRussia #NATO #Bangladesh #ICC #IraqMallFire #SupremeCourt #NimishaPriya #Yemen open.substack.com/pub/indiejourn…

#Kurds #PKK #Turkiye शुक्रवारी इराकच्या उत्तर कुर्दिस्तान प्रदेशात तुर्कीये सरकारविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणाऱ्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या लढवय्यांनी आपली शस्त्रं नष्ट करून निशस्त्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. वार्तांकन @AkashPLonkar indiejournal.in/article/pkk-en…

भाजपच्या विधानसभा विजयाची 'साक्षेपी' कहाणी, पहा इन फोकसचा एपिसोड, ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे यांच्यासोबत! लिंक: youtu.be/Hu0tjT9fwv4
Left Politics, Bihar Elections and India's Future, watch CPI(ML) Gen.Sec. Dipankar Bhattacharya in conversation with Indie Journal. Link: youtu.be/CQdrfyqBIIM
भाजपच्या विधानसभा विजयाची 'साक्षेपी' कहाणी, पहा इन फोकसचा एपिसोड, ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे यांच्यासोबत! लिंक: youtu.be/Hu0tjT9fwv4