Raj
@MarathiPremi
नास्तिक. मराठी शाळा. बेळगाव सीमाप्रश्न. प्रबोधनकार / तुकाराम. || जय भीम, जय शिवाजी, जय मराठी || Note : RT's are not endorsement.
सोमवार ७ जुलै २०२५. पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात धरणे आंदोलन. डॉ. नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा ! #महाराष्ट्रधर्म

लाडकी बहीण ही निवडणूकपूर्व सामूहिक लाच योजना होती. अशा योजनांचा त्रिमूर्तीने पाऊस पाडला. अशा योजना आणि राहुल गांधींनी ज्याचा इंडस्ट्रियल लेव्हल रिगिंग असा रास्त उल्लेख केलाय त्या जीवावर हे सरकार सत्तेत आलं आहे. विरोधकांनी थोडं अवसान ठेवलं तर वर्षभरात स्थिती पालटेल. पण…
मराठी हीच आपण आपली मुख्य ओळख मानली पाहिजे. जातिधर्माच्या संकुचित कुबड्यांचा आधार घेऊन आपला विकास होऊ शकत नाही. #महाराष्ट्रधर्म

परदेशात शिवरायांचा पुतळा उभारला गेला की त्याचा प्रचंड अभिमान मराठी लोकांना वाटतो. पण राज्यातली एखादी मराठी शाळा बंद पडली तरी त्याची लाज आपल्याला वाटत नाही. उलट स्वतःच्या पाल्याला मराठी शाळेत पाठवायला मात्र कमीपणा वाटतो. असला युजलेस अभिमान काय कामाचा !
शिवछत्रपतींचा हिंदू धर्म आणि RSSचं राजकीय हिंदुत्व हे दोन्ही परस्पर विरोधी आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे संघाचं हिंदुत्व हे महाराष्ट्रधर्म विरोधी आहे. #महाराष्ट्रधर्म

मराठीत बोला! असा आग्रह महाराष्ट्राच्या प्रत्येक महानगरपालिकेत, स्थानिक संस्था, शासकीय बैठकी, सार्वजनिक कार्यक्रम हवाच! #म #मराठी @ekikaranmarathi @stophindiinMH
अभिजाततेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचं काहीही भलं होणार नाही ! "मराठी किती जुनी भाषा आहे' याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की, वर्तमानात तिची काय अवस्था आहे. हे संपूर्ण भाषण प्रत्येक मराठीप्रेमीने ऐकलंच पाहिजे. #महाराष्ट्रधर्म
Accused Gokul Jha assaulted the woman receptionist at a Kalyan local clinic for asking him to wait in Marathi. #Kalyan #Marathi #Receptionist
खरंतर महाराष्ट्राचे राजकीय नेते सुखी आहेत, त्यांचे एखादे प्रकरण निघाले की दुसऱ्या दिवशी तिसऱ्याचे नवे प्रकरण समोर येते, त्यांचे प्रकरण मागे पडते! 🤣🤣🤣
विनयभंग आरोप असलेला आरोपी जामिनावर सुटल्यावर सेलिब्रेशन करतो...ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आहे...ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती मिरवली जाते...त्या मुलीनं सुरक्षित वाटणार का??
दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका होताच त्याने थेट पीडितांच्या घरासमोर ढोलताशांचा गजर, फटाके वाजवत मिरवणूक काढून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यात त्याचे समर्थकांचाही समावेश आहे. या प्रकारानंतर…
रविवारी, २० जुलै २०२५ रोजी तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथे परिषद घेण्यात आली. परिषदेत भारत पाटणकर, सतेज पाटील, डॉ. दीपक पवार, डॉ. दिलीप चव्हाण यांनी आपले विचार मांडले. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #कोल्हापूर
काठावर बसून टाळ्या वाजवल्याने लढे उभे राहत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष लढ्यात उतरावं लागतं. जे लढत आहेत, त्यांचं तोंडी कौतुक करून चळवळ मोठी होत नाही, त्यासाठी स्वतः चळवळीची कामं करावी लागतात. प्रश्न समजून घेऊन कृती करावी लागते.
मराठीकारण: प्रश्न अस्मितेचा की अस्तित्वाचा ? - प्रथमेश पाटील (मुक्त पत्रकार) youtube.com/watch?v=j5QR8D…
'महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं, मराठी हीच आपली मुख्य ओळख मानणं', हे देशविरोध कृत्य वाटत असेल तर सर्वप्रथम गोदी मिडिया पाहणं बंद करा. महाराष्ट्रावर हिंदी लादण्यात ज्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत, त्यांच्याकडून देशप्रेम शिकण्याची गरज नाही. स्वतःची अक्कल वापरा. #मराठीराष्ट्रवाद
जनवादी सांस्कृतिक चळवळीने कोल्हापूर येथे तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात सभा आयोजित केली होती. आजच्या वर्तमानपत्रांतील सभेच्या बातम्या. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हिंदीसक्तीविरोधी आंदोलनात सरकारला शासननिर्णय मागे घ्यायला भाग पाडल्याबद्दल फेटा बांधून अभिनंदन केले. सोबत डॉक्टर प्रकाश परब आणि एबीपी माझाचे परशराम पाटील. शक्तिपीठ समन्वय समिती आणि शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समिती एकत्र येऊन लवकरच…
त्रिभाषा अजेंडा हाणून पाडू! #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म
‘Hindi Imposition’ is not what you think. The real victims? They can’t even speak up. #MustRead 🚨 The debate you're seeing all over India about ‘Hindi’ isn't the real pain point. In fact, it's distracting from what actually matters. From a tribal child in a forest village to a…
हिंदी भाषिक राज्यातील मुलांना देशाच्या एकात्मतेसाठी मराठी भाषा शिकवण्यात काही गैर नाही, असं देखील म्हणता आलं असतं. पण आमच्या लाचार नेत्यांना तेवढी अक्कल कुठे. दिल्लीश्वरांचे पाय चाटल्याशिवाय यांना विचारतंय कोण...
