Dr. Deepak Pawar दीपक पवार
@drdeepakpawar
राज्यशास्त्राचा अभ्यासक, भाषिक चळवळीचा कार्यकर्ता, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक
उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनाची भूमिका,मागण्या आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची यादी. भाषिक आणीबाणीच्या काळात आपण शांत,तटस्थ किंवा निष्क्रीय राहिलो तर आपला सद्सद्विविवेक आपल्याला माफ करणार नाही.नक्की या. .@uddhavthackeray @RajThackeray @INCHarshsapkal @ajitnavalecpm


७ जुलैच्या आझाद मैदानातील धरणेआंदोलनासाठी Virtual Activismच्या पलीकडे जाऊन काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तातडीने Raj @MarathiPremi शी ८२८६०१०६९२ वर तातडीने संपर्क साधा. ही लढाई संपलेली नाही.मराठीसाठी एकजुटीने लढूया.#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
माशेलकर समितीचा अहवाल वादाच्या केंद्रस्थानी आणला गेला असतांना माशेलकर त्याबद्दल का बोलत नाहीत?माध्यमातल्या मित्रांनो त्यांना आणइ त्या समितीतल्या सर्व सदस्यांना बोलायला भाग पाडा म्हणजे अहवालामागचं खरंखोटं राजकारण उघडकीस येईल. @rameshmashelkar @SukhdevThorat @uddhavthackeray
महाराष्ट्राच्या राजभवनात गुजरात दिन साजरा झाला असेल तर गुजरातच्या राजभवनातही महाराष्ट्र दिन साजरा झाला असेल का? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @maha_governor @GovernorofGuj @PawarSpeaks @OfficeofUT @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RajThackeray
अहो, तुम्ही ऐकलंत का? हिंदीची, पहिल्या इयत्तेसाठीची पुस्तके म्हणे छपाईला गेलीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dadajibhuse @rekhawarias
विवाह जमवताना एक बाजू जर सिबिल स्कोर चेक करण्यापर्यंत आली असेल तर, दुसऱ्या बाजूने पण थायरॉईड, पीसिओडी, फोलिकल स्टडी रिपोर्ट्स तपासायला सुरवात होऊ शकते का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
आज सोसायटी उद्या मुंबई विचार करावा मराठी माणसाने परत भाजप आली की हेच्या पेक्षा भयंकर परिणाम होणार आहेत अवघड परस्थिती होईल
Forget caste census.Govt hasn’t done the census of 2021&has now dissolved the Committee on Statistics, so that extent of poverty,unemployment& population is not revealed officially. Govt uses lack of census to deny ration cards to 8Cr migrant workers saying it has exhausted quota
Dear @JamesSpader64 you have given immense pleasure in Blacklist.I binge watched it.watching it again.The ease with which you act is mesmerising. Thanks for making life a bit more wonderful.
Hello @timesofindia Why is your newspaper’s front page spreading fake news about me? Go use your eyes to see that this alleged post was done by some random parody Twitter account. I have nothing to do with this. 👇
To expunge something said on the floor of the House is a power of presiding officer which needs to be very rarely and sparingly used -not for rewriting future history so that speeches are censored when today's govt may find them unpalatable.
JULIAN ASSANGE IS FREE Julian Assange is free. He left Belmarsh maximum security prison on the morning of 24 June, after having spent 1901 days there. He was granted bail by the High Court in London and was released at Stansted airport during the afternoon, where he boarded a…