MNS Social | मनसे सोशल
@mnssocial_
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, राजसाहेब, नेते, पदाधिकारी यांच्याविषयी आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली जाईल.
वारसा विचारांचा 🚩🚩 "ठाकरे" Follow ➡️ @amitrthackeray

अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं…
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दादर-माहीम-प्रभादेवी विधानसभा आयोजित भव्य मंगळागौर आणि हळदी कुंकू सोहळा! 💐 #मंगळागौर #हळदीकुंकू #दादर_प्रभादेवी_माहीम #मनसे @mnsadhikrut @RajThackeray
महाराष्ट्राच्या लेकीची दिव्य कामगिरी! भारतीय बुद्धिबळपटू आणि आपल्या महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख हिने जॉर्जिया येथील बटूमी शहरात पार पडलेल्या ‘FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक‘ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपीला पराभूत करत विश्वविजेत्या पदावर आपलं नावं…
इतिहास घडविला. 👏👏👏👏👏 मराठमोळी बुद्धिबळपटू नागपूर रहिवासी #दिव्या_देशमुख ने अवघ्या १९ च्या वर्षी महिला बुद्धिबळ विश्वचषक 25 जिंकून इतिहास रचला आहे. 🏆🏆🏆 कोनेरू हंपीला पराभूत करत विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला हा किताब तिने आपल्या नावावर केला आहे. दिव्या देशमुखचे…

📍 सांगली, तांदुळवाडी सरकारी अनास्थेमुळे आत्महत्या केलेल्या तरुण कंत्राटदार स्वर्गीय हर्षल पाटील ह्यांच्या कुटुंबीयांची मनसे पक्षाच्या वतीने भेट घेण्यात आली. मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेच्या वतीने आज सांगलीतील तांदुळवाडी येथे शासकीय कंत्राटदार स्व. हर्षल पाटील यांच्या…


📍 वरळी. "मुंबई पोलिसांचा राजा" म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या बाप्पाच्या पाद्यपूजन सोहळ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अमित राजसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थित राहून सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. या पावन…




........एक अधिक एक अकरा होतात. मनसे नेते श्री बाळा नांदगावकर ह्यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर आपल्या भावना अश्या शब्दात व्यक्त केल्या.

💐हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासाठी आज सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल! 🙏🙏 शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाढदिवसाच्या निमित्ताने "मातोश्री" निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 💐 @RajThackeray @uddhavthackeray @amitrthackeray @AUThackeray
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाढदिवसानिमित्त "मातोश्री" निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या 💐 #rajthackeray 🙌 #UddhavThackeray
#मनसे #पूर्व_विदर्भ_संघटनात्मक_आढावा सन्मानीय. श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षाचे नेते श्री. राजूभाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत पूर्व विदर्भ संघटनात्मक आढावा बैठक आज रवी भवन नागपूर येथील आयोजित करण्यात आले या बैठेकीत भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी याच्या सोबत पक्षाचे
#युनेस्कोची_शिवस्मारके सह्याद्रीच्या कुशीत लपलेला, इतिहासाच्या गर्भात झळाळणारा आणि स्वराज्याच्या रणगर्जनांचा साक्षीदार असलेला साल्हेर किल्ला अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये अधिकृतपणे समाविष्ट झाला. ही बातमी महाराष्ट्रासाठी, प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि इतिहासप्रेमी…

नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या फायनल फेरीत प्रवेश करून नवा इतिहास घडवला आहे! चीनच्या तान झोंग्यीला पराभूत करत, दिव्या ही फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उंचावणाऱ्या दिव्याला पुढील लढतीसाठी…

पनवेल महानगर क्षेत्रात "ये रे ये रे पैसा ३" हा मराठी चित्रपट उतरवुन जर "साईयारा" हा हिंदी चित्रपट दाखवायला जाल तर स्क्रीनवर चित्र दिसणार नाही.. सरळ नारळचं दिसेल... @PicturesPVR @MirajCinemas सकाळी आम्ही थिएटरवर पोहोचायच्या आत बदल झालेले पाहीजेत..
📢 पदाधिकारी मेळावा 📢 रविवार दि.२७ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता रंगशारदा सभागृह, वांद्रे पश्चिम, मुंबई . येथे मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला-पुरुष विभाग…
केवळ भाषेचा लढा नाही तर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या प्रश्नांवर देखील मनसे पक्ष सातत्याने लढत असतो. ठाणे हा सर्वात मोठा जिल्हा, त्यात अनेक मंत्री , खासदार आणि आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. मात्र सामान्य ठाणेकर जनतेला मिळणाऱ्या सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. प्रचंड रहदारीचा…
🚨 Public Alert from Thane! 🚨 It’s more than a language war—MNS is fighting for the people of Maharashtra too! 🗣️ Thane, Maharashtra’s biggest district, has plenty of ministers, MPs & MLAs in the ruling party—but basic amenities for locals are still missing. 😡 📍…
🚨 Public Alert from Thane! 🚨 It’s more than a language war—MNS is fighting for the people of Maharashtra too! 🗣️ Thane, Maharashtra’s biggest district, has plenty of ministers, MPs & MLAs in the ruling party—but basic amenities for locals are still missing. 😡 📍…
मुंबईच्या बेस्टच्या बसेस वडाळा इथल्या डेपोत. गेले वर्षभर कोर्टात केस चालू असल्यानं आणि कंत्राटदारांना पैसे न दिल्याने पडून आहेत.. त्यांची अवस्था बघा. “द हिंदू” मध्ये आज आलेलं हे अप्रतिम छायाचित्र. एकंदरच राज्यकारभार कसा चालला आहे ह्यावर प्रकाश टाकणारं. धन्यवाद, @TheHindu…
शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करा , शिक्षकांना विद्यार्थ्याना घडवू देत. मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या मागणीला यश. निवडणूक प्रक्रियेत केंद्र अधिकारी म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर ( BLO ) म्हणून शिक्षकांना नेमता येणार नाही , मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण…