Abhishek Somwanshi
@abhisanket
मराठी. संगणक अभियंता. पुणेरी! #महाराष्ट्रधर्म
नळाला पाणी कमी येतं किंवा येतच नाही, रस्त्यावर गर्दी होते, वाहतूक कोंडी होते, कचरा उचललाच जात नाही वगैरे वगैरे. मग आपण लगेच म्हणतो एकटा माणूस कार घेऊन चाललाय, लोक पाणी वाया घालवतात वगैरे.. नागरिक म्हणून स्वतःवर दोष घ्यायची सवय झाली आहे आपल्याला. सरकार, व्यवस्था, अधिकारी, नेते…
हिंदी न्यूज़ चॅनेल्सचा मराठी द्वेष कुठवर पोहोचलाय बघा - मराठी माणसांना मुंबई गुजरात कडून “हुंड्यात” मिळाली. हे बोलण्यापर्यंत ह्यांची मजल गेली? केंद्र सरकारच्या पायाखालची ढेकणं आमच्या मुंबईबद्दल, मराठी माणसांबद्दल असे शब्द काढणार आणि आम्ही शांत बसणार?
देवबाभळी नंतर …. उंबरठ्यापलिकडची गोष्ट
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
मुंबईच्या बेस्टच्या बसेस वडाळा इथल्या डेपोत. गेले वर्षभर कोर्टात केस चालू असल्यानं आणि कंत्राटदारांना पैसे न दिल्याने पडून आहेत.. त्यांची अवस्था बघा. “द हिंदू” मध्ये आज आलेलं हे अप्रतिम छायाचित्र. एकंदरच राज्यकारभार कसा चालला आहे ह्यावर प्रकाश टाकणारं. धन्यवाद, @TheHindu…
Here is Ravi Shastri himself telling that when he hit 6 sixes in an over in a Ranji match in 1985, there was no TV, no commentary... But somehow Smriti ji watched this on a neighborhood TV 🤣 @anjanaomkashyap and @aajtak are clueless as usual 🤣
जब रवि शास्त्री ने मारे थे 6 छक्के... ज़ोर-ज़ोर से चिल्ला रही थीं स्मृति इरानी देखिए दिग्गज नेत्री और अभिनेत्री Smriti Irani के साथ Anjana Om Kashyap की ये खास बातचीत. #RaviShastri #SmritiIrani #Exclusive #ATTVReel | @smritiirani | @anjanaomkashyap
भयंकर बजबजपुरी .....! पारदर्शकपणा इतका आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची छाननी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ह्यांच्या भाजप सरकारने गावोगावी छाननी समित्या केल्या होत्या. त्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षाची माणसे होती. मग प्रश्न हा येतो बहिणी पुरुष कश्या झाल्या ?????
भारत देशाचे संसदीय अधिवेशन सुरू असताना भारत देशाचे पंतप्रधान परदेशात दौरे करत आहेत.
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा आदर, प्रेम आणि अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिक लोकांना मराठी येत नसेल तर त्यांनी मराठीचा सन्मान करावा आणि कुठलीही नकारात्मक भूमिका न घेता, मराठी शिकावी.
मनसे हा शहरी पक्ष आहे, तोडफोडीपलीकडे कुणाला काही कळत नाही असा बऱ्याच जणांचा समज आहे. हरकत नाही. सध्या पावसाळा आहे, शेतीची चर्चा होत असते. महाराष्ट्रातली शेती आणि शेतकरी या विषयावर मनसेचे शेतकरी सेनेचे अध्यक्ष @SNagargojeMNS यांची मुलाखत ऐका. youtu.be/4pOnKVKmAlY?si…
“Ajit Pawar Backs Marathi” NDA leader & DCM Ajit Pawar said: “Marathi first, Hindi later. If you work in Maharashtra, respect the Marathi language, culture & people.” Echoes the same stand as Raj Thackeray & MNS. #Marathi #Mumbai
🚨 Public Alert from Thane! 🚨 It’s more than a language war—MNS is fighting for the people of Maharashtra too! 🗣️ Thane, Maharashtra’s biggest district, has plenty of ministers, MPs & MLAs in the ruling party—but basic amenities for locals are still missing. 😡 📍…
Ticket checkers (TCs) tend to behave arrogantly only in Maharashtra and other progressive states because people there generally follow the law. In contrast, in many parts of North India where people openly disregard the law, these very TCs remain silent and passive.
This is why I avoid travelling in north India. Even if you book the ticket no one can guarantee your peaceful journey. Either run all general coaches train in northern India or run all Vande Bharat. @AshwiniVaishnaw @RailMinIndia @RailwayNorthern
भाषेवरून मारहाण केली तर कडक कारवाई करणार असं महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री महोदय म्हणत आहेत..... आणि मग जे उर्मटपणे मस्ती दाखवत मराठी भाषेचा अपमान करतील, महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला, मराठी माणसाला आव्हान देण्याची भाषा करतील त्यांच्या विरोधात कुठली कारवाई केली जाणार आहे का…
मराठी माणूस हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजरातीपासून अनेक भाषा बोलतो अन्य भाषा स्वीकारायला कधी मराठी माणसाने विरोध केला? पहिलीपासून तीन भाषांना विरोध आहे…त्याच अन्य भाषा पाचवीपासून शिकायला/शिकवायला कोणी विरोध केलाय? मुख्यमंत्र्यांनीच गैरसमज पसरवणं चुकीचं आहे #Marathi…
संकुचित वगैरे शब्द वापरून महाराष्ट्राबाहेर जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत का फडणवीस? देशात महाराष्ट्रातलेच लोक सगळ्यात जास्त भाषा शिकत असतील. आत्ता जो विरोध झाला तो पहिलीपासून हिंदी/तीन भाषा सक्तीने शिकवण्याला झाला. ego बाजूला ठेवून मूळ मुद्दा समजून घ्यायला पाहिजे त्यांनी.…
अगदी परवाच जागतिक बॅंकेनी आपल्या सरकारसमवेत शहरांबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. हवामानातील बदलामुळे जी नैसर्गिक संकटं येऊ शकतात त्यावर तोड म्हणून शहरांनी काय करायला हवं ह्याबाबतच्या सूचना त्यात आहेत. तो अहवाल बघितला आणि चक्रावून गेलो. हवामानातील बदलांमुळे शहरांतलं तापमान…
मनपा निवडणुका येऊ घातल्या की त्या वर्षी यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग लागतात पुण्यात! 🧐

WWE Hall of Famer Hulk Hogan has passed away at the age of 71.
After raising hell about 'People being beaten over Marathi' based on videos too short to provide context, in the Kalyan incident Hindi handles have suddenly realised the importance of 'FULL VIDEO' and 'WHO STARTED'. Even though the girl was brutally beaten! Peak Hypocrisy much?