Cozy_Cupcake_Craze
@Savalgi_Amaar_D
Indulging in flavours that make life delicious ✨️ Foodie, Nationalist, 👨🍳 at his best,...
Jai hind,jai Bharat 🇮🇳🇮🇳🫡 Desh ke veer saputon ke sarvoccha balidaan ko Sadar Naman 🙏🏼 #KargilVijayDiwas2025 #KargilWar #KargilHeroes
मराठी भाषा व उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले प्रमुख मुद्दे: #Shivsena #Eknathshinde
अफाट साहस आणि शौर्याचा परिचय देणाऱ्या सर्व वीर जवानांना सलाम..!! #Shivsena #Drshrikanteknathshinde
◻️ LIVE | 🗓️ 24-07-2025 📍 पंढरपूर 📹 पत्रकारांशी संवाद
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. उच्च न्यायालयाचा…
📍 #पंढरपूर | रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी... संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त तसेच भक्तशिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठुराया आणि रुक्मिणीमातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले.…
📍 #पंढरपूर | नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी... असा संदेश देणारे भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित संत नामदेव महाराज पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनता जर्नादनाची सेवा करत…
नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि रुजवली, वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणे दिले. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज…
📍 #पंढरपूर | नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी... असा संदेश देणारे भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित संत नामदेव महाराज पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनता जर्नादनाची सेवा करत…
📍 #पंढरपूर | पंढरपुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक वंदन केले. संत नामदेव महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल #शिवसेना #सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माझा विशेष सत्कार करण्यात आला त्याचे विनम्रपणे स्वीकार करून माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार…
📍 पंढरपूर भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण : #Shivsena #Eknathshinde
पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री, विधानपरिषदेच्या आमदार, भाजपा राष्ट्रीय सचिव तसेच मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी पंकजा ताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @Pankajamunde
भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची, पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा #कारगिल_विजय_दिवस... अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारगिल युध्दात विजय मिळवणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या असाधारण शौर्य, दृढनिश्चय आणि बलिदानाला सलाम... #KargilVijayDiwas
श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर व श्रीवर्धन पर्यटन स्थळांच्या एकत्रित विकास आराखड्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जून 2025 रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रस्तावित केल्याप्रमाणे श्री हरिहरेश्वर…
राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रयत्नांतून, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) कंपनीच्या CSR निधीतून म्हसळा नगरपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर…
नागरिकांसाठी, नागरिकांबरोबर! मनीष नगर येथील पॅन्थॉन सोसायटीमध्ये आज नागरिकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान सोसायटीमधील विविध समस्या, सुविधा आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली. @BJP4Gujarat #Nagpur #bjpnagpur
पुन्हा एकदा 'सुवर्ण'क्षण! कोरियात सुरू असलेल्या एशियन रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत 'इनलाईन फ्रीस्टाईल बॅटल स्लालोम' प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक पटकावत पुण्याच्या श्रेयसी जोशीने पुन्हा इतिहास घडवला आहे! या अगोदर 'क्लासिक स्लालोम' प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक आणि आता हे दुसरे…
पुण्याच्या श्रेयसी जोशीने आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! #goldengirl #shreyasijoshi #proudofindia #asianchampions2025
महाराष्ट्र ही जगातील २८ वी अर्थव्यवस्ठा! परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी ठरतोय. विकासदृष्टिकोन, तत्पर निर्णय आणि जनतेसाठी सतत कार्यरत राहणारे नेतृत्व मा. देवेंद्रजी फडणवीसांचे मनःपूर्वक आभार! @Dev_Fadnavis जी @BJP4India @BJP4Maharashtra
कारगिल विजय दिवस! मातृभूमीच्या रक्षणासाठी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम! #KargilVijayDiwas #KargilVijayDiwas2025