Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)
जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांचा ५६ वा जन्मदिवस आणि चातुर्मासारंभ सोहळा एकाच दिवशी आल्याचा दुर्मिळ योग आज जुळून आला आहे. स्वामीजी सध्या मराठी शिकत आहेत असे मला कळले, ही देखील आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे याप्रसंगी नमूद केले. त्यांना अन्य ठिकाणी आमंत्रण…
📍 #मुंबई | जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांचा ५६ वा जन्मदिवस आणि चातुर्मास उद्यापन दिनाच्या निमित्ताने आज मुंबईत त्यांचे दर्शन घेऊन शुभाशिर्वाद घेतले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय उपाध्याय, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ गायक उदित…
◻️ LIVE | 🗓️ 26-07-2025 📍 मुंबई 📹 पत्रकारांशी संवाद
◻️LIVE📍 मुंबई 🗓️ 26-07-2025 📹 पूज्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वर्धंती (वाढदिवस) उत्सवानिमित्त पूज्य स्वामींचा सत्कार समारंभ - लाईव्ह
भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची, पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण करून देणारा #कारगिल_विजय_दिवस... अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कारगिल युध्दात विजय मिळवणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या असाधारण शौर्य, दृढनिश्चय आणि बलिदानाला सलाम... #KargilVijayDiwas

पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री, विधानपरिषदेच्या आमदार, भाजपा राष्ट्रीय सचिव तसेच मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी पंकजा ताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. @Pankajamunde
📍 पंढरपूर भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण : #Shivsena #Eknathshinde
📍श्री क्षेत्र पंढरपूर नामदेवे भक्ति भावार्थ लाविला। सर्वत्र जनाला कलयुगी।। भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षण... 🙏🏻✨
📍 #पंढरपूर | पंढरपुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक वंदन केले. संत नामदेव महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल #शिवसेना #सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माझा विशेष सत्कार करण्यात आला त्याचे विनम्रपणे स्वीकार करून माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार…




नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि रुजवली, वाढवली. वारकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे नामदेव महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखिल विश्वाचे संत होते. संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांचे देणे दिले. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव महाराज…
📍 #पंढरपूर | नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी... असा संदेश देणारे भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित संत नामदेव महाराज पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनता जर्नादनाची सेवा करत…