Ravindra Chavan
@RaviDadaChavan
President, BJP Maharashtra | प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश | राष्ट्रभक्त । तत्वनिष्ठ । सेवाव्रती
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आज भारताच्या प्रगतीचं बळकट इंजिन ठरत आहे. 'मॉर्गन स्टॅनली'च्या अहवालानुसार महाराष्ट्र जगातील २८वी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे आणि हे सर्व शक्य झालं भाजपा-महायुती सरकारच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे! आदरणीय…
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात नव्या भारताच्या अवकाश स्वप्नांना गती मिळत आहे! देशात स्पेस स्टार्टअप्सचा वेग अविश्वसनीयरीत्या वाढत असून पाच वर्षांपूर्वी अवघे ५० स्टार्टअप्स होते… आज केवळ स्पेस सेक्टरमध्येच २०० हून अधिक स्टार्टअप्स सक्रिय आहेत! #MannKiBaat…
पुन्हा एकदा जागतिक कीर्तीचे शिखर! सलग तिसऱ्यांदा देशाची सूत्रं हाती घेतलेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगभरातील सर्व लोकशाही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा 'अव्वल' स्थान मिळवलं आहे. ते केवळ देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय लोकशाही नेते ठरले आहेत! 'मॉर्निंग…

'ज्ञान भारतम् मिशन' भारताची प्राचीन ज्ञानसंपदा डिजिटल युगाशी जोडली जाणार असून राष्ट्रीय डिजिटल संग्रहाद्वारे आता जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासक प्राचीन ज्ञानसंपदेशी जोडले जाणार आहेत! #DigitalIndia #AncientWisdom #KnowledgeHeritage #IndianLegacy #PMModi #BJPFamily…

देशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना 'युनेस्को'चा जागतिक वारसा दर्जा मिळणं म्हणजे आपल्या भारतीय इतिहासाचा जागतिक सन्मान! #UNESCOHeritage #MarathaPride #MannKiBaat #ModiInMannKiBaat #AtmanirbharBharat #UNESCOHeritage #PMModi #BJPFamily #BJP4MAHARASHTRA #AaplaRavi…

मन की बात... विकासाची बात! आज #MannKiBaat कार्यक्रमात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाच्या यशोगाथा उलगडल्या. खेळ, विज्ञान, संस्कृती आणि आत्मनिर्भर भारत याबाबत प्रेरणादायी विचार मांडले. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला…




A very special episode of #MannKiBaat. Do tune in!
एक आरोग्यदायी, ऊर्जायुक्त सकाळ! 'शिवाई बालक मंदिर ट्रस्ट' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कल्याण तालुका आंतरशालेय ‘शिवाई वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धा’ हे एक प्रेरणादायी पाऊल ठरले! या संस्थेच्या वतीने सलग २१ वर्षे राबविण्यात येणारा हा उपक्रम अनेक संस्थांसाठी प्रेरणादायी आहे.…




भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी ! 'इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम', 'पोखरण अणुचाचणी' अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान क्षेत्रातील देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. तसेच भारताला…

यशोगाथा आत्मनिर्भर भारताची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात आणि कोट्यवधी भारतीयांच्या योगदानातून आपला देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या मार्गावर सातत्याने विक्रमी माईलस्टोन्स रचत आहे. मोबाईल उत्पादन व निर्यात क्षेत्रात देखील भारताने असाच एक विक्रम…

होय, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे "Problem" नाहीतच ! १९७१ पासून काँग्रेस 'रोटी, कपडा, मकान' भूलथापा मारत होती, पण मोदीजींच्या नेतृत्त्वात केवळ ११ वर्षांत देशात आणि पर्यायाने स्वतःच्या आयुष्यात घडणारा कायापालट देशवासियांनी फार जवळून बघितला. तब्बल २५ कोटींपेक्षा जास्त…
कोकण विभागातील भाजपा आमदारांसोबत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीप्रसंगी कोकणातील विकासकार्य, आगामी काळातील लोकोपयोगी योजना आणि पक्ष संघटन या विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री…



महाराष्ट्राच्या विद्यमान पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय महामंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच…

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा... २६ जुलै १९९९ रोजी याच दिवशी 'ऑपरेशन विजय' द्वारे भारताने कारगिल युद्धात विजयाचा ध्वज फडकावला आणि भारताला घुसखोरांच्या तावडीतून यशस्वीरित्या मुक्त केले. त्यामुळे २६ जुलै हा दिवस श्रद्धेय भारतरत्न…

आदरणीय मोदीजी, आपले हार्दिक अभिनंदन ! आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक विक्रमी माईलस्टोन गाठला. सलग ४ हजार ७८ दिवस पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत मोदीजी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरे सर्वाधिक काळ सेवारत असणारे पंतप्रधान ठरले आहेत. हा…

भाजपा हा असा एकमेव पक्ष आहे, जो खऱ्या अर्थाने ‘कार्यकर्त्यांचा पक्ष’ आहे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणारा पक्ष आहे. #MumbaiTak #Chawadi #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP


जनतेचा विश्वास Development आहे, त्यामुळे आता मतही Development च्या दिशेनेच जाणार, हे नक्की! #SaamtvLive #Sakal #Sarkarnama #BlackandWhite #Development #TrustInDevelopment #BJP4MAHARASHTRA #RavindraChavan4BJP
विकासाच्या मुद्द्यावर मात करता न आल्याने विरोधक आता 'नरेटिव्ह' निवडण्यातच अडकलेत! #SaamtvLive #Sakal #Sarkarnama #BlackandWhite #Narrative #PoliticalDrama #IndiaPolitics #BJP4MAHARASHTRA #RavindraChavan4BJP