योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
@YashMohan19
अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ! जय मराठी 🚩🚩
हा माज दाखविण्याचे कारण नक्की काय असेल ? हे व्यवसाय महाराष्ट्रात करतात आणि ग्राहकाने नियमानुसार मराठीत पाटी लावायला सांगितले तर हा भाषेवर बोलतोय की मराठीत बोलणे गरजेच आहे का ? एवढा भाषेचा द्वेष का ? यांना कोणत्या भाषेत सांगायचे ? कारवाई होईल का ? @Navimumpolice @PanvelCorp
खारघर, नवी मुंबई येथे परप्रांतीय दुकानदार विविध धान्याचे पीठ #आटा म्हणून विकतो. त्याला गेल्या ६ महिन्याच्या कालावधीत ५-६ वेळेस मराठी मध्ये फलक लावण्यास गोडीने सांगितल...पण अजुनपण मराठी फलक लावला नाही. दुकानदाराची मग्रुरी व माजोरडेपणा बघा. @ekikaranmarathi
महाराष्ट्र राज्याचा व मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या @nishikant_dubey ला दिल्लीत जाऊन सळो की पळो करून सोडलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी,तीन महिला मराठी खासदारांचे जाहीर अभिनंदन 🚩🙏 @VarshaEGaikwad @PSDhanorkar @ShobhaBachhavMP जय महाराष्ट्र !! जय मराठी !!youtube.com/shorts/1T-uyzo…
कुणीही इंग्रजीसमोर पायघड्या घालत नाही पण इंग्रजीने कधी मराठीची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर तुमची आवडती हिंदी कायम महाराष्ट्रात मराठीला डावलून पर्याय बनण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या @Dev_Fadnavis
खारघर, नवी मुंबई येथे परप्रांतीय दुकानदार विविध धान्याचे पीठ #आटा म्हणून विकतो. त्याला गेल्या ६ महिन्याच्या कालावधीत ५-६ वेळेस मराठी मध्ये फलक लावण्यास गोडीने सांगितल...पण अजुनपण मराठी फलक लावला नाही. दुकानदाराची मग्रुरी व माजोरडेपणा बघा. @ekikaranmarathi
कुणीही इंग्रजीसमोर पायघड्या घालत नाही पण इंग्रजीने कधी मराठीची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर तुमची आवडती हिंदी कायम महाराष्ट्रात मराठीला डावलून पर्याय बनण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या @Dev_Fadnavis
मराठी माणूस हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजरातीपासून अनेक भाषा बोलतो अन्य भाषा स्वीकारायला कधी मराठी माणसाने विरोध केला? पहिलीपासून तीन भाषांना विरोध आहे…त्याच अन्य भाषा पाचवीपासून शिकायला/शिकवायला कोणी विरोध केलाय? मुख्यमंत्र्यांनीच गैरसमज पसरवणं चुकीचं आहे #Marathi…
सरकारी वकील @miujjwalnikam आपण राज्यघटनेच्या विरोधात अफवा पसरविण्याचे काम करत असाल ही अपेक्षा नाही. राज्यघटनेनुसार भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही २२ अधिकृत भाषा असून सर्व समान दर्जाच्या आहेत. हिंदी फक्त संघराज्य शासनाची कार्यालयीन भाषा आहे. youtu.be/eNlIkUef404?si…
हिंदी हि फक्त संघराज्यशासनाची कार्यालयीन भाषा आहे ( Official language of the central government ) यापेक्षा जास्त काही नाही.
संविधानाच्या कलम ३४३ नुसार, हिंदी ही संघाची (केंद्र सरकारची) अधिकृत भाषा आहे, देवनागरी लिपीत. राज्यांच्या स्वतःच्या भाषा आहेत. ऐतिहासिक कारणे: स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींनी हिंदीला राष्ट्रीय एकतेची भाषा म्हणून प्रोत्साहन दिले. घटना समितीने उत्तर भारतातील व्यापक वापरामुळे निवडले.…
कल्याण डोंबिवली परप्रांतीयाकडून मराठी तरुणीला अमानुषपणे मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समितीने पोलीस प्रशासनाशी भेट घेऊन या झा'ची धिंड काढून याने पुन्हा कधी मराठी माणसावर हात उचलू नये अशी शिक्षा त्याला मिळण्यासाठी कोर्टात प्रकरण लावून धरण्याची मागणी केली. जय मराठी ! जय महाराष्ट्र
राज्यात कायद्याचा धाकच उरला नाही, गुन्हेगार उघडपणे गुन्हे करून पळून जात आहेत. आपल्याच हक्काच्या महाराष्ट्रात मराठीत बोलल्यामुळे आज हे उपरे परप्रांतीय मराठी माणसाला अमानुषपणे मारहाण करत आहेत. गृहविभाग नक्की काय करतोय ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra youtu.be/y26HnLSrK9k?si…
"महाराष्ट्र जमीन वाचवा" कायदा करावा मराठी (मूळ भूमिपुत्र १९६०) यांच्याशिवाय या राज्यात एक इंचही जमीन कोणाला विकत घेता येऊ नये सध्या महाराष्ट्र इंच इंच विकला जातोय -गोवर्धन देशमुख @cbawankule @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @RajThackeray @PawarSpeaks
आता कुठे मुग गिळून गप्प बसलेत की दुसर काही गिळल आहे?आता तोंड उघडा आणि बोला. @nishikant_dubey #sunilshukla तुमच्या परप्रांतीयाने मराठी तरुणीला अमानुष मारहाण केली याची जबाबदारी घ्या,यांच्या पोटापाण्याची व्यवस्था स्वतःच्या राज्यात करा म्हणजे महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी होईल.

कुठे गेले हिंदुत्वाच्या नावाखाली गळा काढणारे नेते आणि हिंदी वाहिन्यांचे पत्रकार. कल्याणमध्ये मराठी मुलीला परप्रांतीयाची अमानुष मारहाण. तुमचा आवाज,मोर्चा निघेल का ? मराठी माणूस हिंदु नाही का ? अजून महिला आयोग जागा झाला नाही ? @ChakankarSpeaks यावर आपण कधी बोलणार @ChitraKWagh

उद्या २३ जुलै, बुधवार सायं ६ वा कल्याण-डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे पोलीसांनी त्या 'गोपाळ झा'ची धिंड काढावी स्वतःच्या राज्यासारखी गुन्हेगारी खपवून का घेतली जातेय, महिलेला इतकी अमानुषपणे मारहाण.. कायद्याची भीती नाही राहिली? महिला आयोग कुठे आहे? @RupaliChakankar @ChitraKWagh

हिंदी भाषेचा प्रचंड अभिमान असलेले मराठी एकभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि मराठीसाठी अनेकवेळेस ठाम भूमिका घेतलेले उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #जयमहाराष्ट्र

जेव्हा कोणत्याही शहरातून आमदार किंवा मंत्र्यांचा ताफा निघतो तेव्हा ताफ्यातील वाहने त्यांचा वेग आणि सामान्य नागरिकांची वाहतूक पूर्णपणे थांबविली जाते हे का, कशासाठी ? त्यात अशा घटना घडत असतील तर त्याला जबाबदार कोण ? @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
परिणय फुके यांच्या ताफ्याने एका व्यक्तीचा जीव घेतला आहे तरीही याबद्दल कुठेच चर्चा नाही. याच ठिकाणी एखादा विरोधी पक्षातील नेता असता तर....
मराठी माणूस हिंदु नाही का ? तुम्ही इथे काहीच बोलले नाही @NiteshNRane
डोंबिवली सोसायटीमध्ये मराठी कुटुंबांच्या सत्यनारायण पूजा आणि हळदीकुंकूला तीन अमराठी कुटुंबांकडून विरोध. "आम्हाला न विचारता कसं काय केलं, करू देणार नाही" असं म्हणत, या बायांना मराठी असल्यावरून,अमराठी लोकांनी अश्लील आणि अपमानजनक वक्तव्यं केलीत. यांची माजोरी इतकी आहे. हिंदुत्वासाठी…
प्रत्येक वेळी ऐकायला मिळत,हिंदी बोलल्याने मारहाण झाली पण खरं कारण महाराष्ट्रात मराठीचा अवमान केल्याने अद्दल घडवली जाते. पण हा हिंदु नावाने मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरत आहे त्याला शोधून कारवाई करा @MumbaiPolice @DGPMaharashtra @MahaCyber1 @TV9Marathi @saamTVnews @News18lokmat
पेल दिया पूरे मराठी भाषा के ठेकेदारों को 😂🔥 Don't divide us in language 🙏🏻
मी चित्रा रवींद्र भास्कर घाटकोपर , शाखा अधिकारी तसेच सोशल मीडिया समन्व(यउद्धव बाळासाहेब ठाकरे) या नात्याने माझ्या परिसरात झालेल्या प्रकारा बाबत योग्य ती दखल घेतली 🙏माझ्या सर्व महिला पद अधिकारी यांनी दिलेल्या मराठी बाळकडू नंतर @AUThackeray
The lioness once proudly paraded by the Hindi supremacists now stands dimmed before the powerful voice of Marathi. 🤣🤣🤣 In Maharashtra, the only voice that echoes is Marathi’s!
Forget what you speak, the true measure of your culture & character is revealed in how you treat women. It takes immense courage to stand up to goons... The brave lady deserves all the praise.
कोकणात सुद्धा माणसंच राहतात याचा विचार शासन कधी करणार आहे? प्रत्येक वर्षी रस्त्याच्या बाबतीत फक्त आश्वासने मिळतात पण रस्ता कधी पूर्ण होईल?@nitin_gadkari @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
मी आज कोकणातून मुंबईला परत येतोय. कोकणातल्या हायवे वरून प्रवास करताना लांजा , संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे व ईतरही काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे. सरकारं - मंत्री - अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहूनही गेली . कोकणची माणसं साधीभोळी…. MNS Adhikrut