Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक
@mesandeeppathak
ACTOR
फू बाई फू😁 कोकणातील लोकपरंपरा 🚩 #sandeeppathak #kokanfolk #folk #mazecelebrity #kokanganpati
लोकपरंपरा 🚩 कोकणातील पारंपरिक फुगडी #लोककला #महाराष्ट्र #म #मराठी #sandeeppathak #mazecelebrity 🚩
आज महेश चा फोन आला आणि मला म्हणाला “दादा मला दिसायला लागलंय” महेश ची दृष्टी परत आली म्हणून माझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. हा Video डॅा. हेडगेवार रुग्णालयातील आहे (छ.संभाजीनगर) जेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे डोळ्यांचे ॲापरेशन होते. ते…
माझ्या लहानपणापासून माजलगावात रायरंद किंवा राइंदर “बहुरूपी” शंकर शिंदे यायचे आणि ते पोलिसांच्या वेषात आले की आम्ही घाबरून पळायचो 😁 महाराष्ट्राची लोककला “रायरंद” जगवण्याचं काम ह्या बहुरूपींनी केलं आहे. #folk #maharashtrafolkart #लोककला #sandeeppathak #mazecelebrity 🚩
FILMFARE 🖤 #sandeeppathak #filmfare #actor #reel
FILMFARE 🖤 #Filmfare #sandeeppathak #actor




Be so present in The Present #sandeeppathak #actor

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा माऊली 🙏 गेले १८ दिवस मी वारी मधे आहे. प्रेमानं वारकऱ्यांनी खाऊ घातलं “पोट भरले” टाळ, मृदंग, अभंग एैकून “मन भरलं” पण आज पंढरपूरला आलो अन “डोळे भरले” #आषाढीएकादशी #पंढरपुर #वारी2025 #sandeeppathak #anandwari

कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारासाठी आपण माझी निवड केली त्याबद्दल मनापासून आभार 🙏@AshokChavan1958 साहेब
एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून नावारुपास आलेल्या कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या यंदाच्या मानकऱ्यांची घोषणा झाली असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी जीवनगौरव, तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अभिनेते…
आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा 🚩 गोपाळराव तुम्ही ही अप्रतिम Reel करून दिली त्याबद्दल आभार @madanegopal ♥️ #आषाढीएकादशी #पांडुरंग #anandwari #sandeeppathak
मराठी माणसाची “आनंदवारी ” 🚩 #मराठीभाषा #वारी2025 #मराठीमाणूस

" यारे यारे सकळजणं, याती भलते नारी नरं, करा जयजयकार आनंदे. " #anandwari #sandeeppathak #wari2025 🚩

आनंदवारी 🙏 #anandwari #sandeeppathak #wari2025 @zee24taasnews

आनंदवारी 🙏 #anandwari #sandeeppathak #wari2025

म- मराठीचा म- महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे. हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु मराठी महाराष्ट्र भाषा आहे. #मराठी #म…

आनंदवारी 🙏 #sandeeppathak #anandwari #वारी2025

पांडुरंग 🙏 #anandwari #sandeeppathak #zee24taas #वारी2025
पाऊस पडल्याने भरपूर चिखल झाला होता म्हणून वारकऱ्यांनी चक्क ट्रक च्या खाली जेवणाची व्यवस्था केली 😁 खूप आग्रह आणि पोटभर जेवण खूप प्रेम ♥️ #sandeeppathak #anandwari #वारी2025 #वारकरी

Anandwari 2025 With Sandeep Pathak | जेजुरीत मल्हार वारी; संदीप पाठकसोबत...|Ashadhi Wari | Zee24Taas #anandwari #ashadhiwari2025 #jejuri #Zee24Taas #Marathinews @kamleshsutar @mesandeeppathak
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏 #sandeeppathak #आनंदवारी #वारी2025
