Manse Vision मनसे व्हिजन
@ManseVision
🚩हिंदवी रक्षक 🤝महाराष्ट्र सेवक
@RajThackeray @mnsadhikrut #राजठाकरे #मनसे youtube.com/@visionaryrajt…
#BhushanGagrani #भुषणगगराणी #राजठाकरे #Rajthackeray #bmc @mybmc youtube.com/shorts/aoWI6BA…
मुंबईचा महापौर भाजपचा होईल ते महापौर महायुतीचा होईल इथपर्यंतचा प्रवास म्हणजेच ठाकरे बंधूंची धास्ती… जय महाराष्ट्र !!!
Bhakts:Devendra Never Takes U-Turn🙂 Seeing Thackeray Together Twice Within A Month CM Took U-Turn Twice✅ Fadnavis Took U-Turn And Cancelled Both GR ✅ Earlier Said Mumbai's Mayor will be of BJP TO Mumbai's Mayor will be of Mahayuti,Again A U-Turn✅ 360 U-Turn ✅ #Mumbai
शतकानुशतकांची परंपरा जपत ज्या महादेवी हत्तीला संस्थानाने सन्मानाने जपलं, तिचं अस्तित्व आज पैशाच्या कुबेरांसमोर झुकतं आहे. परंपरेला बाजूला सारून, वारसा विकत घेण्याचा नवा उद्योग सुरू झालाय. महादेवीला आता अश्रूंना साक्ष ठेऊन निरोप द्यावा लागत आहे... #हत्ती #नांदणीमठ #vantaraa
🐘 नांदणी गावची "माधुरी हत्तीण" 🐘 व लोकभावनांचा विस्थापित अन्याय! 💔 #महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात गेली ३५ वर्षे मठामध्ये श्रद्धेने वाढवलेली हत्तीण 'महादेवी उर्फ माधुरी' आता गावात नाही कारण आजच तिला #गुजरात च्या पैसेवाल्यानी लोकभावना पायदळी चिरडून नेले 🥹 +++
मराठी माणसाला पेलतो म्हणणाऱ्या या अक्कलशून्य मारवाड्याला महाराष्ट्र सैनिकांनी त्याची औकात दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाचा अपमान कराल, तर त्याचा ‘प्रसाद’ मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. इथं महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी माणसाचा आदर करायलाच हवा,…
प्रत्येक वेळी अशा किती तरी घटना घडतात बाकीचे मात्र बघ्याची भूमिका घेतात पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दरवेळी मराठी माणसासाठी दरवेळी भिडते, लढते हे लक्षात ठेवा. #मनसे #मराठी #महाराष्ट्र
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची वाढदिवसाच्या निमित्ताने “मातोश्री” निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 💐 @RajThackeray @uddhavthackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री.राजसाहेबांनी यांनी काँग्रेसच्या खासदार मा.@VarshaEGaikwad यांना हस्तलिखित पत्र पाठवून कौतुक केले. #राजसाहेब
एप्रिल महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस 😂 मुंबईचा महापौर हा "भाजपचा" असेल जुलै महिन्यापासून देवेंद्र फडणवीस 😂 मुंबईचा महापौर हा "महायुतीचा" असेल हा ३६० डिग्रीचा पुन्हा एक U-Turn सांगून देतो, ठाकरे ह्या ब्रँडची ताकत!😉 शेवटी ठाकरे आहेत ते! #Marathi
Indian chess player and our daughter from #Maharashtra, #DivyaDeshmukh, has carved her name as the world champion by defeating experienced grandmaster Koneru Humpy in the ‘FIDE Women’s Chess World Cup’ tournament held in Batumi, Georgia. #FIDEWorldCup #दिव्यादेशमुख
दादूला आणि राजाला आज मातोश्रीवर एकत्र बघून बाळासाहेबांचा "बाळा" खूपच आनंदी खूष झाला. #BalaNandgaonkar #uddhavthackeray #RajThackeray
ठाकरे बंधू एकत्र असतात तेव्हा उद्धवसाहेबांचे स्विय सहाय्यक आ. मिलिंद नार्वेकर कुठे असतात ? #MilindNarvekar #thackeray
४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलावर गुणवत्तेचा खुन …..! या पापाचे नाथ कोण ? @mieknathshinde @MMRDAOfficial #MMRDA #MSRDC #देसाईखाडी_काटई_पुल #पलावा_पुल #भ्रष्टनाथ
ठाणे जिल्ह्यातील पूर्वी नवीमुंबईतच असलेली परंतु काही स्थानिक राजकारणाच्या कारणास्तव पालिकेतून बाहेर पडलेल्या १४ गावांचा विकास गेले अनेक वर्ष रखडला होता, आणि ही गावे पुन्हा नवीमुंबईत घेण्यात यावी यासाठी इथल्या स्थानिकांनी अनेक आंदोलने केली व हीच लोकभावना लक्षात घेऊन मी आमदार…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इथले राज्यकर्ते यांचा कारनामा….! काहीही करा आम्हाला इथून कोणीही हटवू शकत नाही, आम्हाला कोणी जाब विचारूच शकत नाही ही इथल्या लोकप्रतिनिधींची ठाम भावना झाली आहे.निवडणुका आल्या की दोन चार खोट्या योजना जनतेच्या तोंडावर फेकायच्या व बेंबीच्या देठापासून…
आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ३ महिने पुर्ण झाले. या हल्ल्यानंतर काही तासातच ४ संशयित दहशतवाद्यांचे रंगीत फोटो प्रसारित करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले होते की हे दहशतवादी सुमारे २०० किलोमीटर दूर सीमापार पाकव्याप्त काश्मीर मधून पहलगाममध्ये घुसले.आपल्या देशात घुसून त्यांनी हे…
काल महाराष्ट्राच्या जीआर रद्द विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे, महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या शासन निर्णयाची माहिती आम्हाला दिली आहे. त्रिभाषा सूत्र कायम राहणार आहे, मात्र, भाषा…