Rohan Magdum 🇮🇳
@RohanMagdum7
📈 Employment & Tech Insights | AI & Cloud Enthusiast | Java Backend Pro | 🥇 PG Gold Medalist | 🏊♂️🚴♂️🏃♂️ Triathlete | 📍Kolhapur-Pune 💌 DM for queries.
Gpt-4o The advancement of technology is like a double-edged sword: use it wisely for your betterment.
कधी विचार केला आहे का, की तुमच्या शरीरातील लहानात लहान संकेतही चुटकीसरशी ओळखले जातील आणि एखादा गंभीर आजार बळावण्यापूर्वीच त्याला वेसण घातले जाईल? ही कल्पना आता सत्यात उतरण्याच्या अगदी जवळ आहे! Thread🧵
जो जैन धर्म अहिंसा शिकवतो, साधी मुंगी किंवा डोळ्यांनी न दिसणारे जीवजंतूला सुद्धा हानी पोहचू नये म्हणून काळजी घेतो तो हत्तीला क्रूर वागणूक देईल का? किंवा त्याची हेळसांड करेल का? सह्याद्रीच्या हिरव्यागार खोऱ्यात जितक्या चांगल्या प्रकारे हत्ती आनंदी राहू शकतो तितका तो गुजरातच्या…

करिअर मार्गदर्शनासाठी अनेक प्रश्न येतात, आणि काही प्रश्नांमधून मलाही खूप काही शिकायला मिळतं. आजच्या फास्ट पेस जगात केवळ पदवी पुरेशी नाही, तर दूरदृष्टी आणि नावीन्यतेची जोड आवश्यक आहे. या व्यक्तीने त्याच्या भावाला दिलेला कानमंत्र: PG कोर्स आणि त्यानंतर R&D मध्ये उतरण्याचा…
