सोनू बालगुडे पाटील🚩
@ImLB17
राजगडाचा वारकरी❤️ सह्यभटका अभ्यासक मराठा इतिहास छत्रपती संभाजी महाराज🚩 #फर्जंद #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #भटकंती #इतिहास Indian Cricket Fan❤️🇮🇳
रायगडाच्या संवर्धनात मोलाचा सहभाग असणारे हे मुके जीव किती भाग्यवान असतील ना... रायगडाच्या दुरुस्तीसाठी लागणारा माल ही गाढवे रोज आपल्या पाठीवरून गडावर पोचवतात...❤️ #रायगड
Special comeback 👏 Resolute batting performance ✨ An incredible effort from #TeamIndia batters in the 2nd innings in Manchester 🙌 #ENGvIND
Best hundred for Gill so far... Lots of talks on him, 0-2, under immense pressure. Gill has came a long way. Probably best of his career... #INDvsENG
कोणाला हवंय हे पुस्तक? यावेळी कोणताही लकी ड्रॉ नाही, RT करा आणि पुस्तक DM मध्ये मिळवा. फॉलो केलेले नसेल तर DM करता येणार नाही त्यामुळे आधी फॉलो करा.
Pandharpur Mandir : 72 कोटींच्या जीर्णोद्धाराच्या कामांमध्ये हलगर्जीपणा,विठ्ठल मंदिराला गळती #pandharpur #vitthalmandir #waterlekage @Jaykumar_Gore @Dev_Fadnavis
Innings defeat on the cards. Feeling like watching test in 2011... #INDvsENG
WWE is saddened to learn WWE Hall of Famer Hulk Hogan has passed away. One of pop culture’s most recognizable figures, Hogan helped WWE achieve global recognition in the 1980s. WWE extends its condolences to Hogan’s family, friends, and fans.
A standing ovation for Rishabh Pant at Old Trafford after he came out to bat despite an injury 👏 #WTC27 | #ENGvIND
Fighting 50 by Champion Spidey Pant... Courageous effort this....❤️ #INDvsENG

A ball is going away from Sundar, looked as it is missing the off in real time, impact is also nearly outside, then how it is hitting the stumps??? @CricCrazyNIKS #INDvsENG
𝗥𝗶𝘀𝗵𝗮𝗯𝗵 𝗣𝗮𝗻𝘁 🫡 That's it, that's the post Updates ▶️ bit.ly/ENGvIND-4thTES… #TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17
सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलीय. पैशाच्या चणचणीला कंटाळून त्यानं गळफास लावून घेतलाय. त्यानं जलजीवन मिशनचं 1 कोटी 40 लाखाचं काम केलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करुनही बिल मिळत नव्हतं. 65 लाखाचं कर्जही काम पूर्ण करण्यासाठी काढलं होतं. ते…
विडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा... youtu.be/-Z1T53E7qGw?si…
वाई जवळील कमळगड च ट्रेक by @ImLB17 केलेला व्हिडिओ नक्की बघा. गेरूचा विहीर पासून जंगल. मला आश्चर्य वाटते ते येथील जंगल संपल्यावरचा एका धनगर च घर पाहून. youtu.be/-Z1T53E7qGw?si…
#Video : लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण #Kalyan #MarathiNews #crime #harrasment #viralvideo lokmat.com/crime/video-ma…
वाई जवळील कमळगड च ट्रेक by @ImLB17 केलेला व्हिडिओ नक्की बघा. गेरूचा विहीर पासून जंगल. मला आश्चर्य वाटते ते येथील जंगल संपल्यावरचा एका धनगर च घर पाहून. youtu.be/-Z1T53E7qGw?si…