आशीष माळी
@Garjana206
क्षण क्षण आयुष्य
आजकाल ' धर्मो रक्षति धर्मः' लिहलेलं मंडळी स्पेस वर अतिक्रमण करताना दिसतात व आपला एजेंडा राबवु पाहतात. ह्यानां स्वतःच काही जमत नाही म्हणून इतराच्यां उपक्रमात खीळ घालु पाहतात. तर्कहीन वाद घालतात. वर कौतुकानं बोलतात '१० वी पास ' अभ्यास तर करत जा रे...!!
केंद्र सरकार फक्त ECI manage करू शकतं ह्या पलिकडे जाऊन बघा म्हणावं काँग्रेसने जर हाच विचार केला असता तर आज महाराष्ट्राने जी प्रगती केली आहे ती प्रगती झाली असती का..?? #विरोधीपक्ष #विचार_करा 🙏🏻
मराठीच्या इतिहासातील एक महत्त्वाचं ठिकाण - नाणे घाट, जुन्नर #म #मराठी
Dear @aajtak this is called Harlequin type ichthyosis: A genetic disorder of new born and is not any Alien type face What kinda journalism is this at least learn from a doctor first before writing such stupid title.
एका सरकारी शाळेच शत पडून ५ पेक्षा जास्त विद्यार्थी मरतात तेव्हाही जर त्यावर प्राइम शो मध्ये डिबेट होत नसेल तर आपला देश वाईट परीस्थिती कडे गेला आहे हे लक्षात ठेवा. 💔
Report मारा असल्या लोकांना.. युट्यूब वरून मिळणाऱ्या पैशांसाठी असल्या गोष्टी सुरू झाल्या आता..🤬 @YouTubeIndia kindly take a note.
Dear @YouTubeIndia @TeamYouTube, A creator named Harsha Rajput uploaded a video mocking the Marathi community using fake surnames and falsely calling Mumbai Dabbawalas political workers. This spreads hate and dangerous stereotypes. Please act now. #StopMarathiHate
Switching off the internet when not required is the new superpower. 1) Saves Time. 2) Increases Productively. 3) Avoids background data sharing or Phishing etc . 4) Blocks intrusive notifications /advs. 5) Gives Adv free gaming experience. Less Data = More Peace..😇
Mumbai local train’s most famous app m-indicator started from a train struggle! Struggling to commute on trains and frustrated by delays and cancellations, how VJTIan Sachin Teke developed Mumbai’s most famous app called m-indicator. Read his story here: share.google/ngJYaxNEQzcAng…
“Fasting Insulin टेस्ट – डायबिटीज येण्याआधीचा संकेत… पण कमीच केली जाते!” 1.शुगर वाढण्याआधी इन्सुलिन रेजिस्टन्स कळते. 2.डायबिटीज व लठ्ठपणाचा धोका ओळखता येतो. 3.PCOS व मेटाबॉलिक सिंड्रोम तपासता येतात. 4.हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिशा मिळते. 5.आहार, व्यायाम, झोप सुधारली आहे…
आम्ही पुणे येथे नवीन घरगुती उद्योग सुरु केलेला आहे,आमच्याकडे कॅटरिंगच्या,सर्व विविध प्रकारच्या ऑर्डर स्विकारल्या जातील तसेच पारंपारिक,पौष्टिक,सात्विक आणि साजूक तुपातील सर्व लाडूंचे,शिऱ्यांचे व खमंग चिवड्यांचे प्रकार देखील उपलब्ध आहेत, काही ऑर्डर असल्यास त्वरित संपर्क साधावा... 🙌
Indian household savings are at all time low. But the ambitions and expecations of people is at all time high. This is where stressful life begins.